Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profileg
Urmila Nimbalkar

@UrmilaSukirt

Official Twitter of Urmila Nimbalkar (उर्मिला सुकीर्त)

ID:104745921

linkhttps://www.facebook.com/UrmilaFans calendar_today14-01-2010 07:46:28

1,7K Tweets

3,5K Followers

365 Following

Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

मला दिवसाची सुरवात नव्याने positive आणि trendy विचारांनी सुरु करण्यासाठी Crushing It! By Gary Vaynerchuk ह्या पुस्तकातून उपयोगी पडलेलं वाक्य -
'तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करता यात यापुढे फरक नसावा.'

मला दिवसाची सुरवात नव्याने positive आणि trendy विचारांनी सुरु करण्यासाठी Crushing It! By Gary Vaynerchuk ह्या पुस्तकातून उपयोगी पडलेलं वाक्य - 'तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करता यात यापुढे फरक नसावा.'
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Creators Summit - आमचे अनुभव शेअर करता आले पण त्यापेक्षाही महत्वाचं ज्यांचं काम खूप आवडतं अशा क्रिएटर्सना थेट भेटता आलं, गप्पा झाल्या. वेगवेगळ्या विषयांमध्ये मराठीमध्ये लई भारी काम करतंय पब्लिक, लवकरच मराठी क्रिएटर्सची industry establish होईल यात शंका नाही. Thank you

आईसंबंधित स्वतः आईला आणि आजूबाजूच्या मंडळींना असणारे गैरसमज Simpler Motherhood by Emily Eusanio पुस्तकाने दूर केले आहेत. मला या पुस्तकातील आवडलेलं वाक्य -

“तुमच्या विश्वासाशी व्यक्तींशी ,लोकांशी संबंध मनापासूनचे नातं जोडा आणि नात्यावर नियंत्रण ठेवणं टाळायला शिका.”

आईसंबंधित स्वतः आईला आणि आजूबाजूच्या मंडळींना असणारे गैरसमज Simpler Motherhood by Emily Eusanio पुस्तकाने दूर केले आहेत. मला या पुस्तकातील आवडलेलं वाक्य - “तुमच्या विश्वासाशी व्यक्तींशी ,लोकांशी संबंध मनापासूनचे नातं जोडा आणि नात्यावर नियंत्रण ठेवणं टाळायला शिका.”
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

माझा दिवस चांगला जावा, त्यासाठी दिवसाची सुरवात चांगल्या सवयीने सुरु करण्यासाठी Atomic Habits by James Clear या पुस्तकातून मी एक विचार घेतला जो आहे-

'जर तुम्हाला एखाद्या सवयीवर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर त्या सवयीचं पुनरावृत्तन करणे, थोडक्यात त्या सवयीचा सराव करणे आवश्यक आहे.'

माझा दिवस चांगला जावा, त्यासाठी दिवसाची सुरवात चांगल्या सवयीने सुरु करण्यासाठी Atomic Habits by James Clear या पुस्तकातून मी एक विचार घेतला जो आहे- 'जर तुम्हाला एखाद्या सवयीवर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर त्या सवयीचं पुनरावृत्तन करणे, थोडक्यात त्या सवयीचा सराव करणे आवश्यक आहे.'
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

The big leap- upper limit problem
या पुस्तकातून शिकावी अशी गोष्ट-

'जेव्हा तुम्ही स्वतःला चिंताग्रस्त करता तेव्हा हे जाणून घ्या की तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी सकारात्मक प्रयत्न गरज आहे.'

The big leap- upper limit problem या पुस्तकातून शिकावी अशी गोष्ट- 'जेव्हा तुम्ही स्वतःला चिंताग्रस्त करता तेव्हा हे जाणून घ्या की तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी सकारात्मक प्रयत्न गरज आहे.'
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

मराठी कन्टेट creators खूप मानाची गोष्ट - Youtube Creators Camp मधल्या Panel Discussion साठी आमची निवड झाली ज्यामध्ये MD of YouTube Creators India , पासून Asia lead करणाऱ्या YT management सोबत थेट बोलता आलं, भारतातल्या १० creators मधे आम्हाला स्थान देण्यात आलं याचा मनापासून आनंद आहे.

मराठी कन्टेट creators खूप मानाची गोष्ट - Youtube Creators Camp मधल्या Panel Discussion साठी आमची निवड झाली ज्यामध्ये MD of @YTCreatorsIndia , पासून Asia lead करणाऱ्या YT management सोबत थेट बोलता आलं, भारतातल्या १० creators मधे आम्हाला स्थान देण्यात आलं याचा मनापासून आनंद आहे.
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

दिग्गज मराठी creators च्या सोबतीनं, 1 Million subscribers ची पार्टी झाली दणक्यात! उत्तम खाणं, मनापासून गप्पा, कमाल डेकोरेशन, अतिशय cozy venue आणि निवडक प्रेमळ मंडळी♥️

.

दिग्गज मराठी creators च्या सोबतीनं, 1 Million subscribers ची पार्टी झाली दणक्यात! उत्तम खाणं, मनापासून गप्पा, कमाल डेकोरेशन, अतिशय cozy venue आणि निवडक प्रेमळ मंडळी♥️ . #1millionsubscribers #successparty #grateful #urmilanimbalkar
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

आपल्या चॅनेलसाठी अभिमानाची गोष्ट की @googleindia तुमची दखल घेऊन, विशेष कार्यशाळेसाठी तुम्हाला निवडतं, ज्यामधे देशांतल्या top creators बरोबर शिकण्याची तुम्हाला संधी मिळते. त्यातही मराठीचा डंका @youtubeindia वर वाजू लागलाय, याचा प्रचंड आनंद वाटतो ♥️

आपल्या चॅनेलसाठी अभिमानाची गोष्ट की @googleindia तुमची दखल घेऊन, विशेष कार्यशाळेसाठी तुम्हाला निवडतं, ज्यामधे देशांतल्या top creators बरोबर शिकण्याची तुम्हाला संधी मिळते. त्यातही मराठीचा डंका @youtubeindia वर वाजू लागलाय, याचा प्रचंड आनंद वाटतो ♥️ #urmilanimbalkar #youtubeindia
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

1 Million Subscribers, माझ्याकडे शब्द नाहीयेत, वाटलं नव्हतं इथपर्यंत पोहचू, प्रवास खडतर होता पण खूप शिकवणारा आनंददायी होता……..आता जवाबदारी आणखी वाढलीये, खूप खूप कृतज्ञता

1 Million Subscribers, माझ्याकडे शब्द नाहीयेत, वाटलं नव्हतं इथपर्यंत पोहचू, प्रवास खडतर होता पण खूप शिकवणारा आनंददायी होता……..आता जवाबदारी आणखी वाढलीये, खूप खूप कृतज्ञता #marathiyoutuber #urmilanimbalkar #marathicontent
account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

ज्यांना स्वतःचं Youtube Channel सुरू करायचंय किंवा ज्यांचं आहे पण grow होत नाही थोडक्यात Youtube क्षेत्रात मराठी भाषेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी YouTube Masterclass ची पुढची बॅच ५ आणि ६ ॲागस्टला पुण्यात होत आहे, अधिक माहितीसाठी आणि ॲडमिशन घेणासाठी WhatsApp +91 82086 20567

महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

मराठी यु्टयबर्सना मोठी संधी आहे!: mahamtb.com/Encyc/2023/7/6…

Urmila Nimbalkar

account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

instagram.com/reel/CsvNEKAAb…

Classic besan, curd and turmeric face pack To create the recipe, mix 1 teaspoon of gram flour, 1 teaspoon of raw milk and a pinch of turmeric powder to make a paste and slather it onto your face as well as neck. Wash before it dried out!

account_circle
Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

“आवाजांतून पात्र जिवंत करताना” या विषयावर, हुशार प्रेक्षकांबरोबर गप्पा मारताना मला आणि @sukirtgumaste ला लईच मजा आली. समोरच्याला आपल्याला उमगलेल्या प्रक्रियेला समजावून सांगताना, आपलाच सगळ्यांत जास्त अभ्यास होतो 😊

“आवाजांतून पात्र जिवंत करताना” या विषयावर, हुशार प्रेक्षकांबरोबर गप्पा मारताना मला आणि @sukirtgumaste ला लईच मजा आली. समोरच्याला आपल्याला उमगलेल्या प्रक्रियेला समजावून सांगताना, आपलाच सगळ्यांत जास्त अभ्यास होतो 😊 #voiceoverartist #urmilanimbalkar #athaangcontent
account_circle
My Mahanagar(@mymahanagar) 's Twitter Profile Photo

आसाम - मिझोराममध्ये सीमेवरून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. Supriya Sule Urmila Nimbalkar

mymahanagar.com/maharashtra/as…

account_circle