profile-img
Urmila Nimbalkar

@UrmilaSukirt

Official Twitter of Urmila Nimbalkar (उर्मिला सुकीर्त)

calendar_today14-01-2010 07:46:28

1,7K Tweets

3,5K Followers

365 Following

Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

माझा दिवस चांगला जावा, त्यासाठी दिवसाची सुरवात चांगल्या सवयीने सुरु करण्यासाठी Atomic Habits by James Clear या पुस्तकातून मी एक विचार घेतला जो आहे-

'जर तुम्हाला एखाद्या सवयीवर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर त्या सवयीचं पुनरावृत्तन करणे, थोडक्यात त्या सवयीचा सराव करणे आवश्यक आहे.'

माझा दिवस चांगला जावा, त्यासाठी दिवसाची सुरवात चांगल्या सवयीने सुरु करण्यासाठी Atomic Habits by James Clear या पुस्तकातून मी एक विचार घेतला जो आहे- 'जर तुम्हाला एखाद्या सवयीवर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर त्या सवयीचं पुनरावृत्तन करणे, थोडक्यात त्या सवयीचा सराव करणे आवश्यक आहे.'
account_circle