profile-img
Urmila Nimbalkar

@UrmilaSukirt

Official Twitter of Urmila Nimbalkar (उर्मिला सुकीर्त)

calendar_today14-01-2010 07:46:28

1,7K Tweets

3,5K Followers

365 Following

Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

मराठी कन्टेट creators खूप मानाची गोष्ट - Youtube Creators Camp मधल्या Panel Discussion साठी आमची निवड झाली ज्यामध्ये MD of YouTube Creators India , पासून Asia lead करणाऱ्या YT management सोबत थेट बोलता आलं, भारतातल्या १० creators मधे आम्हाला स्थान देण्यात आलं याचा मनापासून आनंद आहे.

मराठी कन्टेट creators खूप मानाची गोष्ट - Youtube Creators Camp मधल्या Panel Discussion साठी आमची निवड झाली ज्यामध्ये MD of @YTCreatorsIndia , पासून Asia lead करणाऱ्या YT management सोबत थेट बोलता आलं, भारतातल्या १० creators मधे आम्हाला स्थान देण्यात आलं याचा मनापासून आनंद आहे.
account_circle