profile-img
Urmila Nimbalkar

@UrmilaSukirt

Official Twitter of Urmila Nimbalkar (उर्मिला सुकीर्त)

calendar_today14-01-2010 07:46:28

1,7K Tweets

3,6K Followers

367 Following

Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

आपल्या चॅनेलसाठी अभिमानाची गोष्ट की @googleindia तुमची दखल घेऊन, विशेष कार्यशाळेसाठी तुम्हाला निवडतं, ज्यामधे देशांतल्या top creators बरोबर शिकण्याची तुम्हाला संधी मिळते. त्यातही मराठीचा डंका @youtubeindia वर वाजू लागलाय, याचा प्रचंड आनंद वाटतो ♥️

आपल्या चॅनेलसाठी अभिमानाची गोष्ट की @googleindia तुमची दखल घेऊन, विशेष कार्यशाळेसाठी तुम्हाला निवडतं, ज्यामधे देशांतल्या top creators बरोबर शिकण्याची तुम्हाला संधी मिळते. त्यातही मराठीचा डंका @youtubeindia वर वाजू लागलाय, याचा प्रचंड आनंद वाटतो ♥️ #urmilanimbalkar #youtubeindia
account_circle