Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profileg
Shalini Thackeray

@ThakareShalini

सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना

कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक
संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन

ID:3075530648

calendar_today12-03-2015 18:20:46

7,1K Tweets

73,6K Followers

219 Following

Follow People
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

काँग्रेसी कटकारस्थान उधळून लावण्यासाठी सर्व हिंदू बंधू भगिनींनी एकत्र येऊन महायुतीला प्रचंड मतदान करणे गरजेचं आहे. तेव्हा आजच्या पुण्याच्या सभेतून मा. राजसाहेब ठाकरे यांनी काढलेल्या फतव्याचे आपण सगळे मिळून पालन करूयात ही नम्र विनंती.

account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

आनंदाचे उघडून दार, सुखाचा होऊ दे गृहप्रवेश आज!
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा💐

आनंदाचे उघडून दार, सुखाचा होऊ दे गृहप्रवेश आज! अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा💐 #AkshayTritiya #hindufestival #mnsadhikrut #Parshuram #JaiShreeRam
account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

परवा शिल्लकसेनेचे युवराज आमच्यावर टीका करत होते, इकडे त्यांच्याच उमेदवाराने लाचारी पत्करली आहे.

परवा शिल्लकसेनेचे युवराज आमच्यावर टीका करत होते, इकडे त्यांच्याच उमेदवाराने लाचारी पत्करली आहे. #mnsadhikrut #maharashtraelections
account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

काल वर्सोवा विधानसभेतील विविध ठिकाणी, महायुतीचे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. रविंद्र वायकर यांची प्रचार रॅली पार पडली. या प्रचार रॅलीत सहभागी होऊन वर्सोवा विधानसभेतील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या…

२०१९ ला महायुतीत असताना गुजराती मतांसाठी लाचार होऊन 'કેમ છો વરલી' चे होर्डिंग्ज लावणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी राजसाहेब ठाकरे आणि मनसेने कोणाला पाठिंबा दिला आहे, त्यावर बोलूच नये. आणि राहिला प्रश्न मराठी अस्मितेचा तर काल, आज आणि उद्या मराठी माणसावर जिथे अन्याय होईल, तिथे मनसे उभी…

सत्याच्या मार्गावर कोणाची साथ मिळायची वाट न पाहता, आपल्या तत्वांवर विश्वास ठेवून एकटं चालावं लागलं तरीही न थांबता अथक चालत राहावं ही शिकवण देणारे थोर कवी, साहित्यकार आणि आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते, भारतीय राष्ट्रगीताचे शिल्पकार श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या…

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मतदान होत आहे. मागच्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता, लोकशाहीच्या ह्या उत्सवात आपला सहभाग अत्यंत मोलाचा आहे. त्यामुळे बदल घडवायचा असेल, आणि राजकारण्यांना प्रश्न विचारायचे असतील तर…

account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

आज गोरेगाव पूर्व नेस्को येथे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. रविंद्र वायकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचा भव्य विजय निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपस्थित राहून…

'Indians are not allowed' अशा पाट्या बदलण्यासाठी 'भारतीयांचे' सरकार यावे लागले.
'Marathi not allowed' च्या पाट्या बदलायच्या असतील तर महाराष्ट्रात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची सत्ता येणे गरजेचे आहे.
मग बघू कोणाची हिम्मत होते अशा पाट्या लावायची.

'Indians are not allowed' अशा पाट्या बदलण्यासाठी 'भारतीयांचे' सरकार यावे लागले. 'Marathi not allowed' च्या पाट्या बदलायच्या असतील तर महाराष्ट्रात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची सत्ता येणे गरजेचे आहे. मग बघू कोणाची हिम्मत होते अशा पाट्या लावायची. #marathi #mnsadhikrut…
account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

काल ४ मे रोजी, उत्तर पश्चिम मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ गोरेगाव येथे महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून प्रचाराचा नारळ वाढवला आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले!

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे :

- शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे…

तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे : - शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे…
account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

आज उत्तर पश्चिम मुंबई, लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. रविंद्र वायकर माझ्या भेटीसाठी आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी निवडणुकीच्या पुढील वाटचाली संबंधित चर्चा केली.

आज उत्तर पश्चिम मुंबई, लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. रविंद्र वायकर माझ्या भेटीसाठी आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी निवडणुकीच्या पुढील वाटचाली संबंधित चर्चा केली. #महायुती…
account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

आज महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.रवींद्र वायकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई, मतदार संघातुन उमेदवारी अर्ज भरला. आदरणीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या ताकदीने ह्या क्षणी उपस्थित होते.

आज महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.रवींद्र वायकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई, मतदार संघातुन उमेदवारी अर्ज भरला. आदरणीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या ताकदीने ह्या क्षणी उपस्थित होते. #महायुती #MumbaiNorthWest #mnsadhikrut #rajsahebthackeray…
account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लेखक अरविंद जगताप यांनी घेतलेली आदरणीय राज साहेब ठाकरे यांची वन-टू-वन मुलाखत पहा बोलभिडू ह्या चॅनलवर आज 3 मे रोजी रात्री 9:30 वाजता!

account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

वंचित गटातील व दुर्बल घटकातील मुलांचा मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावून न घेता, पूर्वीप्रमाणेच खाजगी शाळांचादेखील आर. टी. ई. अंतर्गत समावेश करावा व सामाजिक, आर्थिक वर्गभेद टाळून गोरगरीब पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने राज्याचे…

आज १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांनी हुतात्मा चौकात जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडवणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केले. 🚩💐🙏🏻

account_circle
Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

आज १ मे, महाराष्ट्र दिन !
सालाबादाप्रमाणे आजही सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्यासह सर्व महाराष्ट्रसैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 💐🚩

@mns_adhikrut

आज १ मे, महाराष्ट्र दिन ! सालाबादाप्रमाणे आजही सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्यासह सर्व महाराष्ट्रसैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. 💐🚩 #महाराष्ट्रदिन #हुतात्माचौक #राजसाहेबठाकरे #मनसे @mns_adhikrut
account_circle