Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile
Solapur Rail Users

@solapurrailway

Unofficial account. Tweets are personal. Rail Lover. Gulbarga - Solapur - Miraj/Sangli - Kolhapur - Satara - Pune..
Positive Tweets.. Latest Updates..

ID: 1538760817247604736

calendar_today20-06-2022 05:49:10

472 Tweet

455 Followers

194 Following

Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

२६१०१ पुणे - नागपूर वंदे भारत (मंगळवार सोडून) पुणे - ०६:२५ जळगांव - १२:३५/१२:३७ बडनेरा - १६:१३/१६:१५ नागपूर - १८:२५ २६१०२ नागपूर - पुणे वंदे भारत (सोमवार सोडून) नागपूर - ०९:५० बडनेरा - १२:०३/१२:०५ जळगांव - १५:२६/१५:२८ पुणे - २१:५०

Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला तीर्थक्षेत्र शेगांव येथे थांबा मंजूर. धन्यवाद DRM Bhusaval Central Railway

पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला तीर्थक्षेत्र शेगांव येथे थांबा मंजूर.

धन्यवाद DRM Bhusaval Central Railway
Sanjay Patil (@sanjaypatilsir) 's Twitter Profile Photo

Solapur Rail Users DRM Bhusaval Central Railway Devendra Fadnavis DRM Mumbai CR Ashwini Vaishnaw DRM Pune DRM Solapur जळगाव Index सोलापूर -मनमाड - नागपूर एक्सप्रेस (आठवड्यातून 2 वेळा ) पुर्ववत सुरू करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर विभागातील प्रवाश्यांची गैरसोय दूर करावी . याकरीता सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातील लोक प्रतिनिधींनी रेल्वे बोर्ड/ मंत्रालय नवी दिल्ली येथे पाठपुरावा करावा .🙏

जळगाव Index (@jalgaonindex) 's Twitter Profile Photo

जळगाव व खानदेशसाठी आनंदाचा क्षण..!🎊 मध्य रेल्वे भुसावळ विभागातील पहिल्या अजनी (नागपूर)-पुणे #वंदेभारत ट्रेनचे #जळगाव येथे लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून उत्सूर्त स्वागत..! 🎉💐 धन्यवाद Ashwini Vaishnaw DRM Bhusaval Central Railway Pictures and Video by Solapur Rail Users

Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे श्री. गजानन महाराजांच्या शेगांव नगरीत भव्य स्वागत.. #VandeBharat #Nagpur #Pune

नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे श्री. गजानन महाराजांच्या शेगांव नगरीत भव्य स्वागत..

#VandeBharat #Nagpur #Pune
prasad.kanade (@prasadkanade1) 's Twitter Profile Photo

@pune हडपसर,खडकी टर्मिनल लवकरच प्रवासी सेवेत.तब्बल 166 वर्षा नंतर रेल्वे आपला ट्रॅक बदलून हडपसर व खडकी टर्मिनल हुन प्रवासी रेल्वे सुरू करीत आहे. a long gap of 166 years, the railways is changing its track commencing passenger train services from Hadapsar and Khadki terminal

@pune हडपसर,खडकी टर्मिनल लवकरच प्रवासी सेवेत.तब्बल 166 वर्षा नंतर रेल्वे आपला ट्रॅक बदलून हडपसर व खडकी टर्मिनल हुन प्रवासी रेल्वे सुरू करीत आहे. a long gap of 166 years, the railways is changing its track commencing passenger train services from Hadapsar and Khadki terminal
Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

११४११/१२ सांगली - परळी वैजनाथ या गाडीला पूर्वीप्रमाणे आयसीफ कोचेस देऊन ६ स्लीपर आणि २ वातानुकूलित ३ टायर डबे जोडवेत अशी मागणी काल पुण्याचे विभागीय कमर्शिअल मॅनेजर श्री. हेमंत बेहरा सरांकडे केली. यावर पुणे विभाग सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी दिले. DRM Pune

११४११/१२ सांगली - परळी वैजनाथ या गाडीला पूर्वीप्रमाणे आयसीफ कोचेस देऊन ६ स्लीपर आणि २ वातानुकूलित ३ टायर डबे जोडवेत अशी मागणी काल पुण्याचे विभागीय कमर्शिअल मॅनेजर श्री. हेमंत बेहरा सरांकडे केली. यावर पुणे विभाग सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी दिले.
DRM Pune
Pune Metro Rail (@metrorailpune) 's Twitter Profile Photo

येत्या गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोच्या वेळांमध्ये वाढ करून भक्तांच्या सेवेत पुणे मेट्रो अधिकची सेवा देणार आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त पुणे मेट्रोचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक प्रवास करत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. During the upcoming

येत्या गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोच्या वेळांमध्ये वाढ करून भक्तांच्या सेवेत पुणे मेट्रो अधिकची सेवा देणार आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त पुणे मेट्रोचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक प्रवास करत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा.

During the upcoming
Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

Running of #Kolhapur - #Kalaburagi - #Kolhapur #Dasara #Diwali Special. Running with 6 Sleeper, 6 General and 4 AC 3-Tier from 24 Sept to 30 Nov (58 trips). Thank you Central Railway DRM Pune DRM Solapur for running this special.

Running of #Kolhapur - #Kalaburagi - #Kolhapur #Dasara #Diwali Special.
Running with 6 Sleeper, 6 General and 4 AC 3-Tier from 24 Sept to 30 Nov (58 trips).

Thank you Central Railway DRM Pune DRM Solapur for running this special.
Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

*गणेशोत्सवानिमित्त वंदे भारत एक्सप्रेस ला आता १६ डबे..!!* मुंबई - गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला कायमस्वरूपी २० डब्यांचा रेक देऊन दररोज चालवावी ही विनंती. Konkan Railway Central Railway DRM Mumbai CR Nitesh Rane Suresh Prabhu

*गणेशोत्सवानिमित्त वंदे भारत एक्सप्रेस ला आता १६ डबे..!!*

मुंबई - गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला कायमस्वरूपी २० डब्यांचा रेक देऊन दररोज चालवावी ही विनंती.

Konkan Railway Central Railway DRM Mumbai CR Nitesh Rane Suresh Prabhu
Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

मुंबई - सोलापूर विमानसेवा लवकरच आपल्या सेवेत.. ✌🏻✈️ #Mumbai #Solapur #Flight #StarAir #Udaan धन्यवाद Star Air Devendra Fadnavis Murlidhar Mohol

मुंबई - सोलापूर विमानसेवा लवकरच आपल्या सेवेत.. ✌🏻✈️

#Mumbai #Solapur #Flight #StarAir #Udaan

धन्यवाद Star Air Devendra Fadnavis Murlidhar Mohol
Solapur Rail Users (@solapurrailway) 's Twitter Profile Photo

१२११५/१६ सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसचा मोहोळ थांबा पूर्ववत..