शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile
शुभांगी - मी मराठी ❤️

@shubhangiumaria

छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻
मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩
ग्राफिक डिझायनर
#मुंबईकर #कोकणी #कॉफीप्रेमी ☕
#कलाकार © #मी_शुभांगी ✍️

ID: 948516186106376192

linkhttp://shubhangi-likhit.blogspot.com calendar_today03-01-2018 11:27:36

37,37K Tweet

6,6K Followers

283 Following

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

मला #हुतात्मा ही २०१९-२० ची #संयुक्तमहाराष्ट्र चळवळीवरील #मराठी बेवसीरीज ⬇️ बघायची आहे. आधी झी५ वर होती आता नाही, तुमच्यापैकी कोणी ही उपलब्ध करू शकेल का? Star Pravah Sony मराठी ZEE5 Marathi Planet Marathi OTT Bharatiya Digital Party महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हा इतिहास कळायलाच हवा ✊🏼

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

मुलगी कमजोर कधीच नसते याचे उदाहरण बघा. ऑटो उचलला तिने!! स्त्री ही संकटात अजून शक्तिशाली होते.🙏🏼🙏🏼

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

दृष्टी नसली तरी चालेल पण दृष्टिकोन असायला हवा.

Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

प्रसाद घेताना आपण तो खाली देखील पडला नाही पाहिजे याची दक्षता घेतो. आणि नीता अंबानी चक्क प्रसाद फेकत आहेत. भाजपच हिंदुत्व हे पूर्णपणे बेगडी आहे. या लोकांना हिंदू संस्कृती, sentiments शी काहीही घेणं देणं नाही. यांना फक्त मिरवायला हिंदुत्व लागत. 😡😡😡😡

∆ Vijay Gite- Patil (@shivshakti_707) 's Twitter Profile Photo

आमच्या सारखे चळवळीतले नवतरुण लोक सोडले तर नवीन पुरोगामी पोरा पोरींना ज्ञानेश महाराव कोण आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. महारावानी एक काळ गाजवला आहे. पण भक्तानी त्यांचा विडिओ व्हायरल करून त्याना आणखी प्रकाशझोतात आणलं आहे. आता पुरोगामी पोर पोरी त्यांचे भाषण youtube वर जाऊन बघताय !

शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile Photo

लालबागच्या राजाला सेलिब्रिटींसाठी मोकळं सोडावं...! सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अपमान करून घेण्यासाठी तिथे गर्दी करूच नये. #सेलिब्रिटींचा_बाप्पा

Milind Pradhan 🇮🇳 (@pradhanmilind) 's Twitter Profile Photo

ऐकणार नाहीत लोकं. मी स्वतः कट्टरवादी आहे पण ही असली थेर आवडत नाहीत मला ! समजा समजा जर मी मोठ्या पोस्टवरचा राजकारणी असतो तर आंमत्रणाचा मान नक्की दिला असता. मात्र दर्शनास गेलो नसतो. मला नाही पटणार लोकं रांगेत उभी आणि आपण त्यांच्या देखत रुबाबात जात आहोत ते. मनाला नाही पटत हे.

योद्धा (@marathi___) 's Twitter Profile Photo

हे डायमंड बोर्स लक्षात आहे ना,महाराष्ट्रातून गुजरात ला हीरे व्यवसाय नेला होता.जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सूरत ₹ ३२०० कोटी खर्चून बांधली गेली,ज्याचे क्षेत्रफळ ७.१ दशलक्ष चौरस फूट आहे. पण आता तिथे फक्त ८ कंपन्या आहे.सर्व परत महाराष्ट्रात आल्या.आता कुठे गेले "Business" वाले

हे डायमंड बोर्स लक्षात आहे ना,महाराष्ट्रातून गुजरात ला हीरे व्यवसाय नेला होता.जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सूरत  ₹ ३२०० कोटी खर्चून बांधली गेली,ज्याचे क्षेत्रफळ ७.१ दशलक्ष चौरस फूट आहे.
पण आता तिथे फक्त ८ कंपन्या आहे.सर्व परत महाराष्ट्रात आल्या.आता कुठे गेले "Business" वाले
शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile Photo

तुम्हीच बोंबेचे मुंबई केले असं म्हणता ना... मग तुम्हाला मुंबईची अधिकृत भाषा #मराठी येत नाही का❓ Amit Shah

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना #मुंबईगोवाहायवे चं काम झेपत नाही हे सिध्द झाल्यावर हे केंद्र सरकारचं काम आहे म्हणतात. चिपळूणला पुणेमार्गे जास्तीच्या पैशाचा टोल भरून कराडमार्गे जायचं म्हटलं तरी सा.बां.विभाग नतद्रष्टासारखं सामान्याना त्रास द्यायला तत्पर🫡 राहतात.

शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile Photo

लहान मुलींवरील फक्त बलात्काराच्या घटना.... हेच उरलंय का महाराष्ट्रात? गृहमंत्र्यांनी फक्त झोपा काढायच्या Devendra Fadnavis...⁉️ CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police आणि मराठी वृत्तवाहिन्यांनी ही बातमी अजिबातच दाखवायची नाही. Lokmat TV9 Marathi SaamTV News ABP माझा

शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile Photo

गावच्या वाडीतले गणपती विसर्जन... ❤️😍 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...! 🌺🙏🏻 #गौरीगणपतीविसर्जन #EcoFriendlyबाप्पा #कोकण

गावच्या वाडीतले गणपती विसर्जन... ❤️😍

गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या...! 🌺🙏🏻

#गौरीगणपतीविसर्जन 
#EcoFriendlyबाप्पा #कोकण
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police या भाषिक वादासाठी तुमचा निषेध असो. तुम्ही मराठी राज्याचा पगार घेऊन हिंदीचे गुणगान गाऊन भाषिक वादात का पडत आहात? हे तुमचे काम नाही. #मराठी बद्दल तुम्हाला आत्मीयता हवी, सेवा तुमची राज्यासाठी आहे. हे अजिबात योग्य नाही, तातडीने हि पोस्ट काढुन घ्यावी ही विनंती. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police