Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile
Shrikant Sawant

@shrikantmt

Senior Journalist, महाराष्ट्र टाइम्स @mataonline

ID: 92761976

linkhttps://maharashtratimes.com calendar_today26-11-2009 14:16:21

5,5K Tweet

615 Takipçi

441 Takip Edilen

Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

ठाण्यातील वर्तकनगर येथील Raymond Realty आशियाना टॉवरकडे जाणाऱ्या रस्त्यावर Mahanagar Gas Ltd. पाईपलाईनचे काम सुरू आहे. पण ही गॅस लाइन येथील ३०० रहिवाश्यांना कधी मिळणार? #गॅसलाइन_द्या CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Naresh Mhaske MHADA Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

🚧 घोडबंदर मार्गावरील वाहतुक बदलाचे आदेश 'कोंडीत'! अवजड वाहनांना दिलासा, २४ तासांतच निर्णयात बदल 🚛 #घोडबंदर #वाहतुकीचा_गोंधळ #अवजडवाहन #MumbaiTraffic #ThaneNews #MaharashtraTimes #BreakingNews

अतिक्रमण नियंत्रण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण? ठाण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह... #ACB #भ्रष्टाचार #अतिक्रमणाचा_विळखा #वर्धापनदिन #अधिकाऱ्यांचा_प्रताप

बसेस येण्यापूर्वीच परिचलनाच्या ९०३ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण...

⏰ मिनिटांचा प्रवास झाला तासांचा! दिवा फाटक उघडे राहिल्याने लोकल प्रवाशांना लेटमार्क! Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Ministry of Railways CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे #MumbaiLocalProblems

💊 आपला दवाखाना' बंद... आणि आरोग्यसेवेच्या जागी खाजगी व्यवसाय सुरू...कर्मचारी आणि ठाणेकर वाऱ्यावर...🏪 Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra Naresh Mhaske Sanjay Kelkar

ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील रेमंड आणि अन्य भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या दीड तासापासून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

ठाण्यात आता कर्जाऊ विकासाचा घाट! बिनव्याजी कर्जासाठी ५७५ कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर... कर्ज मिळेपर्यंत ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून खर्चाला आयुक्तांची मंजूरी...

ठाण्यात आता कर्जाऊ विकासाचा घाट!
बिनव्याजी कर्जासाठी ५७५ कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर...
कर्ज मिळेपर्यंत ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून खर्चाला आयुक्तांची मंजूरी...
Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

ठाण्यात वाहतुक पोलिसाची द्वेशबुध्दीने कारवाई ठाणे शहरातील टोईंग व्हॅनच्या कारवाईदरम्यान नियमावलीचे पालन होत नसल्याचा जाब विचारल्याने संतप्त पोलिस कर्मचाऱ्याने द्वेशबुध्दीने सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनास दंड ठोठावण्याची कारवाई केली.

ठाण्यात वाहतुक पोलिसाची द्वेशबुध्दीने कारवाई

ठाणे शहरातील टोईंग व्हॅनच्या कारवाईदरम्यान नियमावलीचे पालन होत नसल्याचा जाब विचारल्याने संतप्त पोलिस कर्मचाऱ्याने द्वेशबुध्दीने सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनास दंड ठोठावण्याची कारवाई केली.
Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

आपला दवाखान्यावर चार वर्षात २९ कोटींची उधळपट्टी! डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार; आयुक्तांचा निर्णय - ठाणे महापालिकेची महत्वकांक्षी ‘आपला दवाखाना’ योजना बंद - या योजनेवर गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे २९ कोटी १० लाखाहून अधिक रकमेचा खर्च

आपला दवाखान्यावर चार वर्षात २९ कोटींची उधळपट्टी!
डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार; आयुक्तांचा निर्णय
- ठाणे महापालिकेची महत्वकांक्षी ‘आपला दवाखाना’ योजना बंद
- या योजनेवर गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे २९ कोटी १० लाखाहून अधिक रकमेचा खर्च
Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

सततच्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे ठाणेकरांना मनस्ताप...

ठाण्यात महायुतीतील घटक पक्षामध्ये कुरघोड्यांचे राजकारण!

ठाण्यातील वर्तकनगर येथील Raymond Realty मधील टोलेजंग इमारतीमध्ये गेली तीन तासाहून अधिककाळ वीजपुरवठा खंडित. Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd लक्ष द्या! आठवड्यातील दुसरी घटना, रहिवासी त्रस्त Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Naresh Mhaske Narendra Modi PMO India Pratap Baburao Sarnaik

Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

महावितरण कंपनीने Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd ठाण्यातील टोलेजंग इमारतीमध्ये Raymond Realty मध्ये अंधार करून दाखवला. चार तासांपासून नागरिकांकडून केलेल्या तक्रारीला केवळ वाट पहा हेच उत्तर? नागरिकांना मनस्ताप सुरू..