Shivani Surve Official (@shivanisurve29) 's Twitter Profile
Shivani Surve Official

@shivanisurve29

ID: 1129629564882210817

calendar_today18-05-2019 06:07:30

293 Tweet

2,2K Takipçi

73 Takip Edilen

Shivani Surve Official (@shivanisurve29) 's Twitter Profile Photo

Let's remind ourselves to act responsibly, so while sneezing, coughing covering your mouth is necessary! Also, maintain proper hygiene. #Corona #CoronaVirus #COVIDー19 #StaySafe

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन #FightagainstCoronavirus #Covid19India #FightCOVID19

मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन
#FightagainstCoronavirus 
#Covid19India #FightCOVID19
Shivani Surve Official (@shivanisurve29) 's Twitter Profile Photo

Janta Curfew to all the selfless humans out there. A big THANK YOU. Let's say this and show the world we are together in this CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Narendra Modi #JantaCurfewMarch22 #JantaCurfew #JANTA_CURFEW_ON_22_MARCH

Shivani Surve Official (@shivanisurve29) 's Twitter Profile Photo

राम नवमीच्या या पवित्र प्रसंगी, श्री रामांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो अशी इच्छा. #रामनवमी

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

[email protected] या ईमेल वर आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तुमच्या पैकी बर्‍याच जणांना “Address not found” असा संदेश मिळाला असेल. असे असल्यास, आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपल्या नोंदी पुन्हा पाठवाव्यात, आता ह्या समस्येचे निराकरण झाले आहे.

Shivani Surve Official (@shivanisurve29) 's Twitter Profile Photo

मी पण मुंबई पोलीस 🙏🏻 सध्या तुम्ही करत असलेल्या कामाला मनापासून वंदन :) Let's be a more responsible now. We can fight it. Let's co-operate with our Mumbai Police working tirelessly for our safety. Immense respect for them! #मीपणमुंबईपोलीस #MeinBhiMumbaiPolice मुंबई पोलीस - Mumbai Police

Dreamers PR (@dreamerspr) 's Twitter Profile Photo

घरी बसून अश्या म्हणी बनवा आणि इतरांना हसवा! काळजी घ्या आपली आणि इतरांची🤗 #DreamersPR #staysafehome

घरी बसून अश्या म्हणी बनवा आणि इतरांना हसवा!
काळजी घ्या आपली आणि इतरांची🤗

 #DreamersPR #staysafehome
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

शिवानी सुर्वेचा कोणता लुक तुमचा जास्त फेवरेट आहे? आम्हाला नक्की reply करून सांगा. #ZeeTalkies #AaplaZeeTalkies Shivani Surve Official

शिवानी सुर्वेचा कोणता लुक तुमचा जास्त फेवरेट आहे? आम्हाला नक्की reply करून सांगा. #ZeeTalkies #AaplaZeeTalkies <a href="/ShivaniSurve29/">Shivani Surve Official</a>
दिपक राणे - Deepak Rane (@deerane) 's Twitter Profile Photo

अभिमानास्पद 👏🏻 ‘द डिसायपल’ या पहिल्या मराठी चित्रपटासाठी ‘व्हेनिस फिल्म फेस्टिवल' मध्ये पटकथालेखनाचा पुरस्कार जाहीर! चैतन्य तुझे मनापासून अभिनंदन 🤗 #जगभरातमराठी #मराठी #ChaitanyaTamhane #TheDisciple #VeniceFilmFestival2020

दिपक राणे - Deepak Rane (@deerane) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन. भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻🙏🏻 #ashalatawabgaonkar

मराठी चित्रपट आणि  नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन. 
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻🙏🏻
#ashalatawabgaonkar