शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥

@shailesh_varmaa

फटकन आवाज आला तर आपला खाडकन आवाज आलाच पाहिजे, हीच शिवसेनेची ओळख..!!

ID: 1269238739408007171

calendar_today06-06-2020 12:04:51

83,83K Tweet

16,16K Followers

639 Following

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile Photo

मी पण हिंदी भाषी सराफ आहे पण अभिमानाने मराठी बोलतो, आणि हो जो कस्टमर मराठी असून हिंदीच ज्ञान पाजळतो त्याला पण मराठी बोलायला भाग पाडतो 🤗 #मराठीभाषा

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile Photo

मुंबई आणि मराठी माणसासाठी एकमेव पर्याय आणि तो म्हणजे 👉🏻 #उद्धवराज 💪🏻 #बर्नोल_मोमेंट_फॉर_खाजपा

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

बी.डी.डी. चाळीतील मृत गाळेधारकांच्या वारसदारांचे वारस प्रमाणपत्र मिळण्यास होणारी गैरसोय दूर करण्याकरिता "एक खिडकी योजना" सुरू करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रराजे भोसले ह्यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली.

बी.डी.डी. चाळीतील मृत गाळेधारकांच्या वारसदारांचे वारस प्रमाणपत्र मिळण्यास होणारी गैरसोय दूर करण्याकरिता "एक खिडकी योजना" सुरू करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रराजे भोसले ह्यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली.
Gautam Nautiyal (@gnukpcc) 's Twitter Profile Photo

2025 के शुरुआती 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली। ये आंकड़ा बेहद चौंकाने वाला है, जो मोदी सरकार में किसानों की बदहाली बयां कर रहा है।

2025 के शुरुआती 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली।

ये आंकड़ा बेहद चौंकाने वाला है, जो मोदी सरकार में किसानों की बदहाली बयां कर रहा है।
Geeta Purani (@geetapurani) 's Twitter Profile Photo

मी गुजराती आहे! तरीहि मी कधीही जय गुजरात बोलत नाही. कारण मी माझा महाराष्ट्र मध्ये राहते, माझे आजोबा, आई वडिल यांच्या जन्म मुंबई मध्ये झालं आहे, माझा जन्म मुंबई मध्ये झालं आहे, माझी #जन्मभूमि, #कर्मभूमि मुंबई आहे, मला खूप अभिमान आहे माझा महाराष्ट्रचा!🚩🔥 #जयमहाराष्ट्र #मराठीभाषा

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून लाईट गेल्याची तक्रार येतेय, दोन भावांच्या एकत्र येण्याला भाजप इतकी घाबरतेय हे बघून आनंद झाला..!! #जय_महाराष्ट्र #जय_मराठी 💪🏻

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile Photo

भाजपप्रणीत मराठी भैय्यांच्या तोंडावर थूंकणारा फलक..!! #महाराष्ट्रात_मराठीच

भाजपप्रणीत मराठी भैय्यांच्या तोंडावर थूंकणारा फलक..!!
#महाराष्ट्रात_मराठीच
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile Photo

मंत्रिमंडळातील लोकांची हिंदी ऐका, फेफरे येतील -राज ठाकरे नारायण राणे कोमात 😂

Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

पिछले कई साल से संघी गुंडे लोगों को कॉलर पकड़-पकड़ कर वंदे मातरम बुलवा रहे थे। थप्पड़ मारकर बोलते थे कि वंदे मातरम बोलने में किसी को क्या दिक्कत है। अब ये दोनों भाई लोगों को पकड़ पकड़कर मराठी बुलायेंगे। अब संघी संविधान और सहमति का पाठ दोहराएंगे।

पिछले कई साल से संघी गुंडे लोगों को कॉलर पकड़-पकड़ कर वंदे मातरम बुलवा रहे थे। थप्पड़ मारकर बोलते थे कि वंदे मातरम बोलने में किसी को क्या दिक्कत है। 

अब ये दोनों भाई लोगों को पकड़ पकड़कर मराठी बुलायेंगे। अब संघी संविधान और सहमति का पाठ दोहराएंगे।
Rupesh_ 🇮🇳🚩 (@rupesh_3134) 's Twitter Profile Photo

#सत्तेसाठी पहाटे जनतेला अंधारात ठेवून शपथ घेतलेली चालते गुलामांना, पण दोन भाऊ एकत्र आले तर पोटशूळ उठतोय... गांडुळ पण लाजला असेल तुमच्या भूमिका पाहून😂

#सत्तेसाठी पहाटे जनतेला अंधारात ठेवून शपथ घेतलेली चालते गुलामांना, पण दोन भाऊ एकत्र आले तर पोटशूळ उठतोय...

गांडुळ पण लाजला असेल तुमच्या भूमिका पाहून😂
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा संकटं आली, तेव्हा मराठी माणूस एकवटला… आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली! दोन दशकानंतर, ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, आणि मराठी अस्मितेच्या भविष्यासाठी ! #ठाकरे #मराठी #मुंबई #महाराष्ट्र

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मराठी माणूस आणि ठाकरे ब्रॅंड एकत्र आलेला पाहून दिल्लीश्वरांचे तळवे चाटणाऱ्या गद्दारांची तंतरली आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, आता एकजूट भंगणार नाही, जुळलेली मनं तुटणार नाहीत! महाराष्ट्रधर्माची वज्रमूठ तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही! ता.क. ते नाव आणि चिन्ह चोरलेलं

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 (@shailesh_varmaa) 's Twitter Profile Photo

दूधीची भाजी, पंधरा-विस पुऱ्या आणि एक वाटी शेवया हाणून झाल्यावर विनोदभैय्या म्हणतो "मि गरीब आहे, गद्दार नाही" आणि बाप लेकांची मंत्रिपद भोगुन झाल्यावर आमचा ठाण्याचा मराठी भैय्या म्हणतो #जय_गुजरात 🤦🏻‍♂️

दूधीची भाजी, पंधरा-विस पुऱ्या आणि एक वाटी शेवया हाणून झाल्यावर विनोदभैय्या म्हणतो 
"मि गरीब आहे, गद्दार नाही"

आणि बाप लेकांची मंत्रिपद भोगुन झाल्यावर आमचा ठाण्याचा मराठी भैय्या म्हणतो #जय_गुजरात 🤦🏻‍♂️
Vinod Kapri (@vinodkapri) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र के पूर्व विधायक Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) ने ये वीडियो पोस्ट करते हुए लिखा है कि इस फ़्लाइओवर का उद्घाटन 4 जुलाई 2025 को किया गया था। सिर्फ़ 60 घंटे पहले !! अविश्वसनीय। Devendra Fadnavis