Satara | सातारा
@satara_city
Satara: Seat of Raja Chhatrapati Shahu, established in 16th century, confluence of Krishna & Venna rivers, surrounded by 7 forts, famous for Pedha & Kaas Pathar
ID: 2835340004
http://satara.nic.in 28-09-2014 18:44:12
719 Tweet
1,1K Followers
1,1K Following
#संतश्रेष्ठ श्री #ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा आज #सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून पालखी सोहळा #लोणंद व तरडगाव येथे मुक्कामी असेल. . त्यावेळी नकाशा मध्ये दाखविलेल्या मार्गाचा वापर करावा.Collectorate Satara सातारा पोलीस-Satara Police
नवी दिल्लीत आज भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांची भेट घेतली आणि मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथे केंद्र सरकार च्या माध्यमातुन उभारण्यात येणाऱ्या रोप वे बाबत विस्तृत सकारात्मक चर्चा केली. Nitin Gadkari
#स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव #कृष्णा सिंचन विभाग, सातारा अधिपत्याखालील कण्हेर धरणावर #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव थीम वर तिरंगाच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
#स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव #कृष्णा सिंचन विभाग, सातारा अधिपत्याखालील उरमोडी धरणावर #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव थीम वर तिरंगाच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सवा निम्मित दि 14/08/2022"मधाचे गाव" म्हणून नवीन ओळख निर्माण झालेल्या मांघर गावी मधु मक्षिका पालन व संगोपनविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले प्रभात फेरी #सातारा #घरोघरी_तिरंगा #हर_घर_तिरंगा Amrit Mahotsav
#स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त #कोयना धरण #सातारा #घरोघरी_तिरंगा #हर_घर_तिरंगा Amrit Mahotsav
#स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त #वीर धरण #सातारा #घरोघरी_तिरंगा #हर_घर_तिरंगा Amrit Mahotsav
Karad of Maharashtra bagged the 3r position in India's cleanest city in the category of less than 1 lakh population. The Hon'ble President of India, Smt Droupadi Murmu (President of India), handed over the prestigious tag to the city for its conspicuous work. #SwachhSurvekshan2022
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करणेबाबत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले. Narendra Modi