
Samir Choughule | समीर चौघुले
@samirchoughule
Actor, writer, director
ID: 1084829393086763009
14-01-2019 15:07:37
826 Tweet
5,5K Followers
568 Following


चाहत्यांचे प्रेम..होऊ कसा उतराई....... श्री. सुमेध रानडे यांनी माझ्या हास्यजत्रेतील विविध व्यक्तिरेखा अर्कचित्रात बंदिस्त केल्या...सुमेध तुझ्या कलेला माझा कडक सेल्युट jordent808 ranade मनापासून आभार सुमेध.........खूप प्रेम... @sonymarathi @sachin_p_goswami @sachinmote73 amit phalke | अमित फाळके















समीर चौगुले यांचा "सम्या सम्या मैफिलीत माझ्या" हा एकपात्री कार्यक्रम बघितला. समीर दादाचे विनोद, प्रेम आणि लग्न या विषयावरील धमाल किस्से, गाणी अशी रंगतदार मैफिल अनुभवणे प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे. आपल्या शहरात प्रयोग सादर झाल्यास आवर्जून पहा. Samir Choughule | समीर चौघुले


गालावर हास्याची कळी फुलवणारा, मुरलेल्या नात्याचा बंध… #गुलकंद ! १ मे २०२५ पासून अनुभवूया मुरलेल्या प्रेमाचा गोडवा 'गुलकंद' फक्त चित्रपटगृहात! #Gulkand #GulkandOn1stMay #wetcloudproductions Everest Entertainment

