Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile
Saamana

@saamanaonline

Facebook - fb.com/saamanaonline

YouTube - youtube.com/saamanaonline

Instagram - instagram.com/saamanaonline

ID: 778507558256422912

linkhttps://www.saamana.com calendar_today21-09-2016 08:14:00

139,139K Tweet

353,353K Followers

108 Following

Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

मोदींना सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही चालते पण शिवसेनेची नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सोलापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. #LokSabhaElections2024