Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra

@svs_maharashtra

!!अंगिली ही जबाबदारी न कोठेही कमी पडु,!!
!!साधला न स्वार्थ काही, सेवेसाठी सार्थ करू!!

आम्ही संयुक्त विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी.!

ID: 1402830806565806093

linkhttps://teams.microsoft.com/l/meetup-join/19%3ameeting_YzE2YzMxZmEtYzMyZi00MzBhLWJjNjItMDhkNTkzOWY5N calendar_today10-06-2021 03:32:09

80 Tweet

295 Takipçi

0 Takip Edilen

Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य. आज दि.२५/०८/२०२१ रोजी *मुलाखत/नियुक्ती पथक* जाहीर करत असून, संबंधित पथकामध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संयुक्त कुटुंबाकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य. 

आज दि.२५/०८/२०२१ रोजी *मुलाखत/नियुक्ती पथक* जाहीर करत असून, संबंधित पथकामध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संयुक्त कुटुंबाकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !!!

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !!!
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

#माहितीसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १५ सप्टेंबर, २०२१ ते दिनांक १० ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

#माहितीसाठी 
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १५ सप्टेंबर, २०२१ ते दिनांक १० ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

सयुंक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी नमुद मेलवर आपले अर्ज दाखल करावेत Email Id: [email protected]

सयुंक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या सर्व पदांसाठी  निवड प्रक्रिया सुरू  झाली असून इच्छुक उमेदवारांनी नमुद मेलवर आपले  अर्ज दाखल करावेत 
Email Id: svsmahapradesh@gmail.com
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

"इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा.. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल." - महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #गांधीजयंती

"इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा.. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल." - महात्मा गांधी 
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
#गांधीजयंती
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

शारदीय नवरात्रौत्सवाची आजपासून सुरूवात होत आहे. स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस. शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचे क्षण आणोत हिच सदिच्छा. #Navratri

शारदीय नवरात्रौत्सवाची आजपासून सुरूवात होत आहे. स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस. शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचे क्षण आणोत हिच सदिच्छा.
#Navratri
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… ☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.☘️

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी
अहंकाराचा नाश करत दसरा
साजरा करूया…
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.☘️
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा नियोजनाचा आभाव..! एकाच विद्यार्थ्याला दोन सत्रांसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात केंद्र मिळतायात. विद्यार्थ्यांबरोबर होत असलेल्या अन्यायाचा निषेध..! #arogyabharati #SVSforstudent

Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

दि.१८.११.२०२१ रोजी संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष Sanket Kachare - संकेत कचरे प्रदेश सो.मी.प्रमुख Mahesh Panugade जिल्हा सो.मी. साहिल जी यांनी मा.खा. श्रीनिवास पाटील साहेब यांची विद्यार्थ्यांच्या प्रश्नवर भेट घेतली, साहेबांनी संबधित मंत्री यांकडे शिफारस केली.

दि.१८.११.२०२१ रोजी संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष <a href="/SanketKachare12/">Sanket Kachare - संकेत कचरे</a> प्रदेश सो.मी.प्रमुख <a href="/Mahesh_PanugaDe/">Mahesh Panugade</a> जिल्हा सो.मी. साहिल जी यांनी मा.खा. श्रीनिवास पाटील साहेब यांची विद्यार्थ्यांच्या प्रश्नवर भेट घेतली, साहेबांनी संबधित मंत्री यांकडे शिफारस केली.
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

आज कराड येथे संयुक्त विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे सोबत संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकर तोडगा निघावा या हेतुस्तव पाठिंबा देत असल्याचं प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं

राज्यातील आकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोव्हिड च्या वाढत्या प्रदुर्भावामुळे बंद..!

राज्यातील आकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोव्हिड च्या वाढत्या प्रदुर्भावामुळे बंद..!
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #svsforstudent #MakaraSankranti

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#svsforstudent 
#MakaraSankranti
Sanyukt Vidyarthi Sanghatana, Maharashtra (@svs_maharashtra) 's Twitter Profile Photo

मा. श्री. सुरज तुप्पेकर साहेब यांची संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!

मा. श्री. सुरज तुप्पेकर साहेब यांची संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!