Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile
Storyteller's Nook Pvt. Ltd.

@snplofficial

ID: 1526902854300028929

linkhttp://storytellersnook.in/ calendar_today18-05-2022 12:29:54

30 Tweet

3 Followers

2 Following

Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

पुस्तक प्रकाशन 11 जानेवारी 2023 रोजी आहे. आपण मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाइटवर पुस्तकाची पूर्व-मागणी करू शकता - mehtapublishinghouse.com/book-details/D… तसेच, Amazon आणि Flipkart वरही पुस्तक उपलब्ध आहे! (3/4)

Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

नमस्कार मित्रहो, “डॅम इट आणि बरंच काही” या माझ्या आत्मचरित्रचा प्रकाशन सोहळा दि. ११ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन मा. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र), मा. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीचा मला अत्यंत आनंद आहे Contd.(1/4)

नमस्कार मित्रहो, “डॅम इट आणि बरंच काही” या माझ्या आत्मचरित्रचा प्रकाशन सोहळा दि. ११ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणुन मा. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र), मा. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीचा मला अत्यंत आनंद आहे
Contd.(1/4)
Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

शिवाजी मंदिर नाट्यगृह (मुंबई) येथे दुपारी 4 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण हा कार्यक्रम 'युट्यूब लाइव' (Live) वर देखील पाहू शकाल - YouTube.com/AddinathKothare (2/4)

Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

प्री-ऑर्डर आता सर्व आघाडीच्या पुस्तकांच्या दुकानांवर आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाइटवर - mehtapublishinghouse.com/book-details/D… तसेच Amazon आणि Flipkart वर ही ऑनलाइन उपलब्ध आहे. Mehta Publishing House MANDAR JOSHI Adinath Kothare Urmilla Kothare We@KothareVision Storyteller's Nook Pvt. Ltd. (3/4)

Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

📙 PRE-ORDER : My Book “डॅम इट आणि बरंच काही” (Damn It Ani Barach Kahi) is now available at all leading book stores and online at Mehta Publishing House Website - (mehtapublishinghouse.com/book-details/D…) as well as on Amazon and Flipkart. Contd. (1/2)

📙 PRE-ORDER : My Book “डॅम इट आणि बरंच काही” (Damn It Ani Barach Kahi) is now available at all leading book stores and online at Mehta Publishing House Website - (mehtapublishinghouse.com/book-details/D…) as well as on Amazon and Flipkart.
Contd. (1/2)
Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

नमस्कार मित्रहो - “डॅम इट आणि बरंच काही” या माझ्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा (उद्या) दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी - 'शिवाजी मंदिर नाट्यगृह' (मुंबई) येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. Contd. (1/3)

नमस्कार मित्रहो - “डॅम इट आणि बरंच काही” या माझ्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा (उद्या) दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी - 'शिवाजी मंदिर नाट्यगृह' (मुंबई) येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
Contd. (1/3)
Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

ह्या खास सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण आपण 'युट्यूब लाइव' (Live) वर पाहू शकाल - YouTube.com/@AddinathKotha… . . 📔 Damn It Ani Barach Kahi - हे पुस्तक सर्व आघाडीच्या पुस्तकांच्या दुकानांवर आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाइटवर उपलब्ध - (mehtapublishinghouse.com/book-details/D…) (2/3)

Mahesh Kothare (@maheshkothare) 's Twitter Profile Photo

#Live: डॅम इट आणि बरंच काही (Damn It Ani Barach Kahi) : पुस्तक प्रकाशन सोहळा (महेश कोठारे) Mahesh Kothare (Book Launch Ceremony) •Click Link to Watch YouTube Live : youtu.be/Lw3Q3bhWzHE

Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

#Live: डॅम इट आणि बरंच काही (Damn It Ani Barach Kahi) : पुस्तक प्रकाशन सोहळा (महेश कोठारे) Mahesh Kothare (Book Launch Ceremony) •Click Link to Watch YouTube Live : youtube.com/watch?v=Lw3Q3b…

Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

💐 स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ - २१.०१.२०२३) - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼

💐 स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ - २१.०१.२०२३) - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼
Adinath Kothare (@adinathkothare) 's Twitter Profile Photo

Hey ! So excited to share with you this Vikram Tea Ad Film written and directed by me ! 😃 🎬 Click the Link to Watch Full Video - youtu.be/9h7cveGPuhY Amruta Khanvilkar Storyteller's Nook Pvt. Ltd. Mahesh Kothare We@KothareVision #Ad #VikramTea #AmrutaKhanvilkar #MyraVaikul #AddinathKothare

Hey ! So excited to share with you this Vikram Tea Ad Film written and directed by me ! 😃

🎬 Click the Link to Watch Full Video - youtu.be/9h7cveGPuhY

Amruta Khanvilkar Storyteller's Nook Pvt. Ltd. Mahesh Kothare We@KothareVision
#Ad #VikramTea #AmrutaKhanvilkar #MyraVaikul #AddinathKothare
Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

सिने तारकांचा सोहळा रंगणार, दिग्गजांचा सन्मान होणार! सकाळ सन्मान, शनिवार 11 मार्च संध्या. 7 वा. झी टॉकीज वर . . Zee Talkies SakalMedia #SakalSanman

Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

सकाळ सन्मान सोहळ्यात अंकित मोहन देणार छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! आज, संध्या. ७ वा. आपल्या झी टॉकीजवर. Ankit Mohan SAKAL MEDIA #ZeeTalkies #SakalSanman

Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

सकाळ सन्मानच्या मंचावर होणार गौरव मायमराठीचा! आज, संध्या. ७ वा. आपल्या झी टॉकीजवर. @mrunmayeedeshpande SAKAL MEDIA #ZeeTalkies #SakalSanman

Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

बातम्या पसरवण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. #ZeeTalkies #SakalSanman

Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

डफावर पडणार शाहीरांची थाप, नजरेसमोर उभा राहणार शिवप्रताप! #ZeeTalkies #SakalSanman

Adinath Kothare (@adinathkothare) 's Twitter Profile Photo

🎭 जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... Zee Zest #WorldTheaterDay #KonkanDiaries #BTS #Moments #Theatre #Drama #Konkan #Coastal #Roadtrip #Maharashtra #Culture #Explore #Discover #ZeeZest #AddinathKothare

🎭 जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
Zee Zest
#WorldTheaterDay #KonkanDiaries #BTS #Moments #Theatre #Drama #Konkan #Coastal #Roadtrip #Maharashtra #Culture #Explore #Discover #ZeeZest #AddinathKothare
Storyteller's Nook Pvt. Ltd. (@snplofficial) 's Twitter Profile Photo

स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा) {१९/०६/१९३० - १५/०७/२०२३} - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏🏻

स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा)
{१९/०६/१९३० - १५/०७/२०२३}

- संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏🏻