राक्या दादूस (@rakyadadoos_) 's Twitter Profile
राक्या दादूस

@rakyadadoos_

करितो ट्विट येईल जे ध्यानी । उचित अनुचित पाहत नाही । करा रिट्विट । राक्या म्हणे #भुतांच्या_गोष्टी चे घाऊक व्यापारी☠️ पार्ट टाईम ऐटीत इंजिनियर RTs × Endorsement

ID: 115423331

linkhttps://marathihorrors.blogspot.com/ calendar_today18-02-2010 16:21:01

84,84K Tweet

7,7K Followers

270 Following

यदुनाथ जवळकर🔥 (@yadunathudyog) 's Twitter Profile Photo

नेहरू इंदिरा यांच्या काळात ... आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना त्या काळात दिसत असलेली भारताची लोकशाही.. सांगताना आपले लाडके गजाभाऊ

Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

आमची बाजरी! ट्विटवर काही लॉजिकल उत्तर नसले की पिठ्माग्या कमेंट करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते ते यासाठीच.

आमची बाजरी! 
ट्विटवर काही लॉजिकल उत्तर नसले की पिठ्माग्या कमेंट करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते ते यासाठीच.
अनुराग (@Yathaarth_facts) (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

मागच्या वर्षी भाऊ कदम या कलाकाराने घरी गणपती बसवला म्हणून काही पुरोगाम्यांनी त्याला धमक्या दिल्या होत्या की तू नवबौद्ध आहेस तर तुझ्या घरी गणपती कसा बसवला? तुला समाजातून बाहेर काढलं पाहिजे असं म्हणाले! पण त्यातलं कोणीच आज प्रकाश आंबेडकरांना विरोध करतांना दिसत नाहीये!

अनुराग (@Yathaarth_facts) (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

जेम्स लेन कोण, त्याने कोणतं पुस्तक लिहिलं हे कुणालाच माहीत नव्हतं. संभाजी ब्रिगेडने त्याला प्रकाशझोतात आणले. त्याने जे विकृत लिखाण केलं त्याला महाराष्ट्रात प्रदर्शित केलं. मी तर असं ही ऐकलंय की त्यांनी ते पुस्तक फुकट वाटलं होतं!? का केलं असेल हे?

हेवी ड्रायव्हर आप्पा (@somya_gomya) 's Twitter Profile Photo

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः प्रचंड हाल सोसून माझा धाकटा राजा शेवटच्या श्वासापर्यंत लढला, पण औरंग्याची धर्म बदलण्याची ऑफर स्विकारली नाही. त्यांचेच नावाने चालू झालेली पवार प्रणित संघटना, संभाजी ब्रिगेड धर्मद्रोही कामे करते, ती बंद करा. #महाराष्ट्राची_किड_बीग्रेड

Team Saffron 🚩 (@team__saffron) 's Twitter Profile Photo

जितेंद्र आव्हाड वर गुन्हे का दाखल करू नये...? कारण आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना सगळं माफ आहे. एवढं साधं गणित कोर्टाला कळलं नाही. त्याने कुणाला मारहाण करू देत, कुणाबद्दल अपशब्द बोलू देत, सरकारी योजनेवरून दिशाभूल करू देत. त्याला सगळं माफ आहे.

Devashish Kulkarni (@ajaatshatrruu) 's Twitter Profile Photo

नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य खरं तर तुझी लायकी नाही पण तुझ्यासारख्यांची जिरवायला मला जाम मजा येते. १२ बापाच्या, ९१ कलमी बखरीत उल्लेख नाही? किती खोटं बोलशील😂 हे घे वाच. बाकी शिवसमर्थ भेटीचे अस्सल पुरावे मी आधीच पोस्ट केले आहेत. शोधून वाच ते😂

<a href="/nastikpakyabhau/">नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य</a> खरं तर तुझी लायकी नाही पण तुझ्यासारख्यांची जिरवायला मला जाम मजा येते.

१२ बापाच्या, ९१ कलमी बखरीत उल्लेख नाही? किती खोटं बोलशील😂

हे घे वाच.

बाकी शिवसमर्थ भेटीचे अस्सल पुरावे मी आधीच पोस्ट केले आहेत. शोधून वाच ते😂
Mandar Manmohan Sawant (@mandarsawant184) 's Twitter Profile Photo

Maharashtra entire land belongs to one and only Chhatrapati Shivaji maharaj The man who singlehandedly stopped islamization of India for ever

अनुराग (@Yathaarth_facts) (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

स्वयंघोषित पुरोगामी मराठ्यांना सत्तेत टिकून राहण्यासाठी OBC, SC, ST समाजाला ब्राम्हणांची भीती दाखवता. त्यांना माहीत आहे ज्या दिवशी ब्राम्हणांची भीती संपली की हा बहुजन समाज त्यांना जाब विचारायला सुरुवात करेल. म्हणून ते अकारण स्वामी समर्थ, रामदास स्वामी, टिळक या वादात बहुजन

अनुराग (@Yathaarth_facts) (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

२०२५ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील!

होळकेश्वर (@bhasmya) 's Twitter Profile Photo

घरच टेन्शन कमी झालंय म्हणून पोर मराठी बिग बॉसमध्ये काय सुरू आहे यावर संताप व्यक्त करायलेत 🤣

अनुराग (@Yathaarth_facts) (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

एकदा मला सत्तेत येऊ द्या मी ओबीसींचं आरक्षण टिकतंच कसं ते बघतो! ~ श. पवार

Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंचा कार्यकाळ सरस - संजय शिरसाठ एकनाथ शिंदे अश्या वाचाळ प्रवक्त्यांना, नेत्यांना वेसण का घालत नाहीत?

अनुराग (@Yathaarth_facts) (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता हा लिंगपिसाट, खंडणीखोर, आणि भुरटा चोर असलाच पाहिजे असं बंधनकारक आहे का?

संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता हा लिंगपिसाट, खंडणीखोर, आणि भुरटा चोर असलाच पाहिजे असं बंधनकारक आहे का?
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@that_pune_guy) 's Twitter Profile Photo

साहेबांच्या हातात यापूर्वी 4 वेळा सत्ता दिली, ना महाराष्ट्र बदलला, ना साहेब..!! 🤐

साहेबांच्या हातात यापूर्वी 4 वेळा सत्ता दिली,
ना महाराष्ट्र बदलला, ना साहेब..!! 🤐