Rajat Vashishtha (@rajatvabp) 's Twitter Profile
Rajat Vashishtha

@rajatvabp

Correspondent, Abp News, Abp Majha

ID: 767784050761142272

calendar_today22-08-2016 18:02:37

725 Tweet

278 Followers

187 Following

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'झीरो अवर शो' चर्चा जनहिताची! पाहा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.५६वा फक्त एबीपी माझावर! #ZeroHourwithMajha #SaritaKaushik Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nagpur Crime : विहिरीत आढळलेला मृतदेह सना खान यांचा वाटत नाही, कुटुंबियांच्या दाव्यानंतर आता डीएनए चाचणी होणार marathi.abplive.com/news/nagpur/na… Rajat Vashishtha #Nagpur #SanaKhan #DNA

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Anil Deshmukh : भाजपसोबत समझोता करणार नाही सांगितल्यावर माझ्यावर छापा : अनिल देशमुख marathi.abplive.com/news/nagpur/ed… Rajat Vashishtha #AnilDeshmukh #BJP #edraid

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nagpur News : मुंबई-रांची विमान प्रवासादरम्यान प्रवाशाला रक्ताची उलटी; नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग, उपचारांआधी प्रवाशाचा मृत्यू marathi.abplive.com/news/nagpur/na… Rajat Vashishtha #NagpurAirport #emergencylanding #Indigo

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाय करा आणि 6 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करा : हायकोर्टाचे नागपूर महापालिकेला निर्देश marathi.abplive.com/news/nagpur/ta… Rajat Vashishtha #Nagpur #Dengue #NagpurMunicipalCoporation

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nagpur Police : नागपूर पोलिसांची दोन अनोखी शतकं; तीन वर्षांत 200 कुख्यात गुन्हेगारांवर मकोका, तर 150 गुंडावर MPDA अन्वये कारवाई marathi.abplive.com/news/nagpur/na… Rajat Vashishtha #NagpurPolice #crime #Nagpur

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा समान नागरी कायदा लागू करा; मुधोजीराजे भोसले यांची मागणी marathi.abplive.com/news/nagpur/na… Rajat Vashishtha #MarathaReservation #uniformcivilcode #MudhojirajeBhosale

Rajat Vashishtha (@rajatvabp) 's Twitter Profile Photo

Boat Jungle Safari... भारतातील पहिला प्रयोग लवकरच पेंच व्याघ्र प्रकल्पात.. #PenchTigerReserve #nagpur #MaharashtraForest #tiger youtu.be/9fGy8rkZFFg?si…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Vijay Vadettiwar : उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम सरकारला उरलेय, विजय वडेट्टीवार यांचा टोला marathi.abplive.com/news/nagpur/ma… Rajat Vashishtha #VijayVadettiwar #HungerStrike #ManojJarangePatil

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

माओवाद्यांना मोठा झटका; पश्चिम घाटचा कमांडर आणि जहाल नक्षलवादी संजय रावला अटक #Maoist #Naxal #Naxalism #Telangana Rajat Vashishtha marathi.abplive.com/news/india/set…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nagpur Flood : नागपुरात हजारो कार बिघडल्या! 'पावसाच्या पाण्यात बुडालेली कार स्टार्ट करु नका, टो करुन आणा'; तज्ञांचं आवाहन marathi.abplive.com/news/nagpur/na… Rajat Vashishtha #Nagpur #NagpurRains #Car

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nagpur Flood : पुरानंतर नागपुरातील वस्त्यांमध्ये जीवन हळूहळू पूर्वपदावर, पण अनेक ठिकाणी चिखल कायम marathi.abplive.com/news/nagpur/na… Rajat Vashishtha #NagpurFlood #Nagpur #NagpurRains #marathinews

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nagpur Crime : नागपुरात महिलेकडून 36 लाख रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त, जरीपटका पोलिसांची मोठी कारवाई marathi.abplive.com/crime/nagpur-c… Rajat Vashishtha #NagpurPolice #MDDrugs #CrimeNews

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

गप्पा गोष्टी करूया 'फॅमिली मॅन' नितीन गडकरींसोबत... 👉पाहा 'झीरो अवर' मध्ये नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटंबियांसह खास गप्पा... आज रात्री ७.५६ वाजता फक्त एबीपी माझावर! 🪔🎇 #nitingadkari #ZeroHour Nitin Gadkari

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

गप्पा गोष्टी करूया 'फॅमिली मॅन' नितीन गडकरींसोबत... 👉पाहा 'झीरो अवर' मध्ये नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटंबियांसह खास गप्पा... आज रात्री ७.५६ वाजता फक्त एबीपी माझावर! 🪔🎇 #nitingadkari #ZeroHour

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना घळघळीत बंगला मिळाला; नवा पत्ता असा असणार.. marathi.abplive.com/news/nagpur/aj… #ajitpawar #maharashtranews Rajat Vashishtha

Rajat Vashishtha (@rajatvabp) 's Twitter Profile Photo

Nagpur News : नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल; गरजू रुग्णांच्या सेवेसाठी गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण.. marathi.abplive.com/news/nagpur/ma…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! रश्मी बर्वे यांचं सकाळी जातप्रमाणपत्र रद्द, संध्याकाळी उमेदवारी अर्जच बाद केला marathi.abplive.com/news/politics/… #RashmiBarve #Congress #Ramtek #LokSabhaElection

Rajat Vashishtha (@rajatvabp) 's Twitter Profile Photo

यापुढे मी निवडणूक लढवणार नाही... निवडणूक लढवण्यात रस नाही.. फडणवीस, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचा मला विरोध नाही, तर ते नाराज होते, आता त्यांची नाराजी दूर - एकनाथ खडसे #Eknathkhadse #raver #bjpmaharashtra youtu.be/_NrKwUQYHMo?si…