Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile
Rohit Pawar

@rrpspeaks

Committed to a better Maharashtra &
@NCPspeaks
MLA from Karjat-Jamkhed
CEO Baramati Agro

bit.ly/RRPWhatsApp

ID: 1199695586343022594

linkhttp://rohitpawar.org calendar_today27-11-2019 14:25:34

20,20K Tweet

747,747K Followers

153 Following

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

केंद्र सरकारने अंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर #भारतरत्न हा सर्वोच नागरिक सन्मान देऊन गौरव करावा या मागणीसाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देशाचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ञ, महान तत्त्वज्ञानी, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात #शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या या सर्व

देशाचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ञ, महान तत्त्वज्ञानी, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात #शिक्षकदिन साजरा करण्यात येतो.

देशाच्या सर्वांगीण विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या या सर्व
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

#BMC लिपिक पदाच्या जाहीरातीतील १० वी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणं यासारख्या जाचक अटींचा फटका राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. सदरिल अटींबाबत मी काही दिवसांपूर्वी बीएमसी अधिकाऱ्यांशीही बोलणी केली होती. तसंच गेल्या १५ दिवसांपासून लाखो विद्यार्थी संबंधित अटी रद्द

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

#आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तत्काळ मदत मिळावी यासाठी असलेली मायनस ग्रॅंटची सुविधा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. एकीकडं सरकारकडं स्वतःच्या जाहिरातबाजीसाठी पैसे आहेत, पण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत द्यायला पैसे नाहीत का? कंत्राटी नोकर सेवा

Maharashtra Cricket Association (@mahacricket) 's Twitter Profile Photo

Maharashtra Cricket Association in collaboration with the Indian Institute of Architects, Pune, has launched an architecture design competition for the Mca international club. Professional architects and students of architecture can be a part of this competition. present in the

Maharashtra Cricket Association in collaboration with the Indian Institute of Architects, Pune,  has launched an architecture design competition for the Mca international club. Professional architects and students of architecture can be a part of this competition. present in the
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

एकाच वेळी जगाचा निरोप घेतलेल्या पोटच्या दोन्ही मुलांचं कडेवर आणि डोंगराएवढं दुःख खांद्यावर घेऊन कित्येक कि.मी. चिखल तुडवण्याची वेळ या अभागी आई-बापावर आलीय. यांना साधी ॲम्बुलन्स मिळू नये? ज्याचं मन जीवंत आहे त्याला मुळातून हादरवणारा हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीमधला

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

#लाडकी_बहिण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा हंगामा झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण ‘मुख्यमंत्री’ हा शब्द योजनेच्या नावातून वगळल्याने हा वाद सुरू झाला असून गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळण्याची हिंमत अर्थमंत्री करू शकतात का? हा महत्वाचा

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

सत्ता ही येत असते आणि जात असते परंतु सत्तेच्या मस्तीतून मात्र हुकुमशाही आणि मुस्कटदाबी केली जात असेल तर अशा सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवल्या शिवाय जनता स्वस्थ बसत नाही, हा इतिहास आहे. आंबेगाव तालुका यंदा जनतेची शक्ती काय असते, ते नक्कीच दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #उमाजीनाईक | #umajinaik |

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#उमाजीनाईक | #umajinaik |
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

|| गणपती बाप्पा मोरया || वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नंम कुरूमे देव सर्व कार्येषु सर्वदा || सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #GaneshChaturthi | #गणेशचतुर्थी |

|| गणपती बाप्पा मोरया ||

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नंम कुरूमे देव सर्व कार्येषु सर्वदा ||

सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

#GaneshChaturthi | #गणेशचतुर्थी |
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

खा. Supriya Sule ताई यांच्या माध्यमातून, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आणि ठाकरसी ग्रुप व स्वरूप चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बारामती येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरीमध्ये माझ्या मतदारसंघातील २६ गरजू नागरिकांना

खा. <a href="/supriya_sule/">Supriya Sule</a> ताई यांच्या माध्यमातून, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आणि ठाकरसी ग्रुप व स्वरूप चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बारामती येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरीमध्ये माझ्या मतदारसंघातील २६ गरजू नागरिकांना
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात घरी गणरायाचं आगमन झालं. आई-बाबा, सौ. कुंती आणि जे बाप्पाची सर्वाधिक आतुरतेने वाट बघत असतात ते आनंदिता आणि शिवांश या सर्वांनी एकत्रित बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून पूजा-आरती केली. गणपती बाप्पा मोरया !

दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात घरी गणरायाचं आगमन झालं. आई-बाबा, सौ. कुंती आणि जे बाप्पाची सर्वाधिक आतुरतेने वाट बघत असतात ते आनंदिता आणि शिवांश या सर्वांनी एकत्रित बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून पूजा-आरती केली.

गणपती बाप्पा मोरया !