आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai (@rcf_ps) 's Twitter Profile
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai

@rcf_ps

आर.सी.एफ पोलीस ठाणे अधिकृत खाते अपतकालीन परिस्थीतीत 100/112 वर संपर्क करा Official account of R.C.F POLICE STATION Mumbai for any emergency Dail 100/112.

ID: 1811662138257342467

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today12-07-2024 07:21:43

5 Tweet

112 Followers

92 Following

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

System Alert : Fake Arrest Scam Detected! If you ever receive calls/messages about 'Digital arrest' don’t panic. Report immediately on #Dial1930 #StayCyberSafe #AGlitchInTheSystem

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

9,155 Lost & Stolen Phones Recovered! Under the guidance of Commissioner of Police, Greater Mumbai Deven Bharti, a special drive was launched across all police stations in Mumbai, leading to the recovery of 9,155 lost and stolen mobile phones with the help of the CEIR portal. So far, a total of

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

चोरी झालेली व हरवलेले ९,१५५ मोबाईल मूळ मालकांना परत! Commissioner of Police, Greater Mumbai देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे CEIR पोर्टलच्या मदतीने ९,१५५ मोबाईल शोधून काढण्यात आले आणि मूळ मालकांना परत करण्यात आले.

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

आर्थिक गुप्तवार्ता विभाग, आर्थिक गुन्हे शाखा (EOW) यांनी CLOSE FRIENDS TRADERS या बेकायदेशीर ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात प्लॅटफॉर्म SEBI/NSE कडून कोणतीही परवानगी न घेता तसेच नियमांचे उल्लंघन करून कार्यरत असल्याचे आढळून आले. नागरिकांना

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

The Economic Intelligence Unit, Economic Offences Wing (EOW) has registered a case against an illegal online trading platform, CLOSE FRIENDS TRADERS. Investigations reveal that it was operating without SEBI/NSE authorization and in violation of regulatory norms. Citizens are

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

स्मार्ट AI यंत्रणा, तत्परता आणि गर्दी नियंत्रण! लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी प्रथमच AI सक्षम मॉनिटरिंग पद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये १०,००० हून अधिक नावांचा निरीक्षण यादीत समावेश करून १०० संशयितांची ओळख पटवण्यात यश आले. या प्रणालीमुळे दि. २७ ऑगस्ट २०२५ ते ५ सप्टेंबर २०२५

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Smart AI Surveillance. Instant Alerts. Crowd Control! For the first time, an AI-enabled monitoring system was deployed for crowd control at Lalbaugcha Raja. With a watchlist of 10,000 names, we tracked and identified 100 suspects resulting in only a handful of mobile theft

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

मेघालयातील उत्तर पूर्व पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी त्यांच्या सांस्कृतिक दौऱ्यादरम्यान मुंबईत संवाद साधला. या भेटीचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थींना मुंबई पोलीस - Mumbai Police नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली तसेच त्याच्या

मेघालयातील उत्तर पूर्व पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी त्यांच्या सांस्कृतिक दौऱ्यादरम्यान मुंबईत संवाद साधला. 

या भेटीचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थींना <a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस - Mumbai Police</a> नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली तसेच त्याच्या
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Interacted with the probationer officers of the North East Police Academy, Meghalaya, during their cultural tour to Mumbai. As part of the visit, the trainees also had the opportunity to observe the operations at the मुंबई पोलीस - Mumbai Police Control Room and gain valuable insights into its

Interacted with the probationer officers of the North East Police Academy, Meghalaya, during their cultural tour to Mumbai.

As part of the visit, the trainees also had the opportunity to observe the operations at the <a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस - Mumbai Police</a> Control Room and gain valuable insights into its
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडले जाणार नाही याची खबरदारी घ्या! #नियम_म्हणजे_नियम #RoadSafetyIsAMust

गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडले जाणार नाही याची खबरदारी घ्या!

#नियम_म्हणजे_नियम #RoadSafetyIsAMust
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

CEIR पोर्टलच्या मदतीने देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai यांनी गेल्या ६ महिन्यात ३९२ मोबाईल शोधून काढले. उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, केरळ, गोवा, तामिळनाडू आदी राज्यांतून हे मोबाईल शोधण्यात आले. मोबाईल मूळ मालकांना परत देण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात १३० मोबाईल

CEIR पोर्टलच्या मदतीने <a href="/DeonarPS/">देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai</a> यांनी गेल्या ६ महिन्यात ३९२ मोबाईल शोधून काढले.

उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, केरळ, गोवा, तामिळनाडू आदी राज्यांतून हे मोबाईल शोधण्यात आले.

मोबाईल मूळ मालकांना परत देण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात १३० मोबाईल
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

.देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai, with the help of the CEIR portal, has successfully recovered 392 lost mobile phones over the past 6 months. These devices were traced across states including Uttar Pradesh, Bihar, Karnataka, Madhya Pradesh, Delhi, Gujarat, Kerala, Goa, and Tamil Nadu. In a special

.<a href="/DeonarPS/">देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai</a>, with the help of the CEIR portal, has successfully recovered 392 lost mobile phones over the past 6 months.

These devices were traced across states including Uttar Pradesh, Bihar, Karnataka, Madhya Pradesh, Delhi, Gujarat, Kerala, Goa, and Tamil Nadu.

In a special
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

पडद्यामागचे संरक्षक! मुख्य नियंत्रण कक्षातील महिला अधिकारी नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास तत्पर असतात. १०० / ११२/ १०३ या हेल्पलाईन क्रमांकावर येणारे निवेदन, तक्रार किंवा सूचना याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी त्या सदैव कर्तव्यदक्ष राहतात. नागरिकांना मिळालेल्या मदतीतून

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Voices You Never Hear, Faces You Never See. Women in the Main Control Room give insight into what it’s like to be the calm in chaos. They ensure that every call, whether a complaint, concern, or suggestion received on helpline numbers 100/112/103, is addressed without delay. The

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

तिच्या संरक्षणासाठी साहस आणि शक्तीने लढण्याचा संकल्प! शारदीय नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा! #नवरात्रौत्सव_२०२५

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

बहुरूप घेउनी येसी रक्षणासाठी, अनिष्टे दूर करून लढसी वाईटाशी! आपल्या देशातील पुढील पिढीचे भविष्य धोक्यात जाऊ नये, यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्षातील महिला अधिकारी हा खास संदेश देत आहेत. तसेच शाळा व महाविद्यालयातील तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शनही करत

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Breaking the Chain of Drugs! Meet the women of Mumbai’s Anti-Narcotics Cell, vigilant, fearless, and determined. From busting drug rackets to spreading awareness, they are leading the charge to make Mumbai safer and drug-free. #MumbaiAgainstDrugs #Navratri2025

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांची मदत, हरवलेल्या बालकांना सुरक्षितपणे पालकांकडे सुपूर्त करणे किंवा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे असे कोणतेही आव्हान असो, ते समर्थपणे पेलण्यासाठी सदैव सक्षम असते निर्भया पथक! हे केवळ एक मदत पथक नसून मुंबईच्या सुरक्षा, धैर्य आणि

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर: गर्दीतही शांतता प्रस्थापित करण्यात माहीर मुंबईच्या दंगल नियंत्रण पोलीस दलातील (Riot Control Police) महिला कर्मचारी गर्दीला कशा प्रकारे हाताळतात, दडपशाहीचा वापर न करता, केवळ धैर्य, समजूतदारपणा आणि शौर्याच्या जोरावर कशा प्रकारे परिस्थिती नियंत्रणात

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Holding the Line Steadily: RCP Women Personnel Tame the Storm of the Crowd The women of Mumbai’s Riot Control Police embody grit, grace, and courage as they manage crowds under the most challenging circumstances. With unwavering resolve, they steer situations back from the