पुस्तक किडा 📚❤️ (@pustakkida) 's Twitter Profile
पुस्तक किडा 📚❤️

@pustakkida

जो शब्द न होवे आपला, त्याची आस सोडे तो वाचक कसला.तुका म्हणे, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.
Tweets: #Tech #Literature #Constitution

ID: 1629372729588854787

linkhttps://webkida.bio.link/ calendar_today25-02-2023 06:48:51

8,8K Tweet

2,2K Followers

455 Following

आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

एखाद्या पक्षांचा अजेंडा राबवताना महाराज कडे बोट दाखवू नका .मराठी भाषेसाठी छत्रपती शिवाजी महाराजां इतके कोणीच प्रयत्न केला नाही. चार शतकांच्या इस्लामीशासनामुळे मराठीत अनेक फारसी,अरबी शब्द शिरले आणि मराठीचे मराठीपण हरवले .ज्ञानेश्वरांच्या भाषेत फारसी-अरबी शब्द नव्हते.

एखाद्या पक्षांचा अजेंडा राबवताना महाराज कडे बोट दाखवू नका .मराठी भाषेसाठी  छत्रपती शिवाजी महाराजां इतके कोणीच प्रयत्न केला नाही. चार शतकांच्या इस्लामीशासनामुळे मराठीत अनेक फारसी,अरबी शब्द  शिरले आणि मराठीचे मराठीपण हरवले .ज्ञानेश्वरांच्या भाषेत फारसी-अरबी शब्द नव्हते.
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

आमच्या गावी आजही असं एक सुंदर घर आहे, कोकणातला मुसळधार पाऊस आणि अशा घराचं अस्तित्व आजच्या काळात हे सापडणं जवळपास अशक्यच आहे.

आमच्या गावी आजही असं एक सुंदर घर आहे,  कोकणातला मुसळधार पाऊस आणि अशा घराचं अस्तित्व आजच्या काळात हे सापडणं जवळपास अशक्यच आहे.
🎧 पुस्तक बिस्तक | मराठी पॉडकास्ट (@pustak_bistak) 's Twitter Profile Photo

कधी विचार केलाय, चुकीचे निर्णय घेऊनही मोठे लोक श्रीमंत कसे राहतात आणि त्रास सामान्य माणसाला का होतो?🤔 यामागे आहे 'स्किन इन द गेम'चा अभाव. नासिम तालेब यांचा हा नियम समजून घ्या आणि आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला वाचवा! youtu.be/bg8yOEmUpUs #SkinInTheGame #NassimTaleb #मराठी #म

कधी विचार केलाय, चुकीचे निर्णय घेऊनही मोठे लोक श्रीमंत कसे राहतात आणि त्रास सामान्य माणसाला का होतो?🤔

यामागे आहे 'स्किन इन द गेम'चा अभाव. नासिम तालेब यांचा हा नियम समजून घ्या आणि आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला वाचवा!
youtu.be/bg8yOEmUpUs

#SkinInTheGame #NassimTaleb #मराठी #म
𝕄𝕒𝕟𝕚𝕤𝕙 𝕊𝕦𝕣𝕧𝕖 (@manish_surve_96) 's Twitter Profile Photo

"आज मुलांचा वाचनालयात पहिलाच दिवस! 📚 राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संतोष काळमुंदळे यांनी पुस्तक भेट देत मुलांचे स्वागत केले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता! 😊" Let's Read India |ग्रं|थो|पा|स|क| पुस्तकं आणि बरच काही 📖 #वाचनसंस्कार #पुस्तकप्रेम #ग्रंथालय #वाचनालय

"आज मुलांचा वाचनालयात पहिलाच दिवस! 📚
राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संतोष काळमुंदळे यांनी पुस्तक भेट देत मुलांचे स्वागत केले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता! 😊"
Let's Read India
|ग्रं|थो|पा|स|क|
पुस्तकं आणि बरच काही 📖
#वाचनसंस्कार #पुस्तकप्रेम #ग्रंथालय #वाचनालय
Her Bookish World (Tanvi) (@herbookishworld) 's Twitter Profile Photo

पुस्तकाचे नाव - उसवण लेखक - देवीदास सौदागर प्रकाशक - देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स आवृत्ती - दुसरी, जून २०२४ पृष्ठसंख्या - ११६ मूल्य - १६० रुपये #मराठी #वाचन #मराठीपुस्तके #herbookishworld थ्रेड ⬇️

पुस्तकाचे नाव - उसवण
लेखक - देवीदास सौदागर
प्रकाशक - देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स
आवृत्ती - दुसरी, जून २०२४
पृष्ठसंख्या - ११६
मूल्य - १६०  रुपये

#मराठी #वाचन #मराठीपुस्तके #herbookishworld

थ्रेड ⬇️
हर्षदा🌸 (@harshadad08) 's Twitter Profile Photo

अभिमान आहे आम्ही मराठी शाळेत शिकलोय याचा..त्याच शाळेमुळे स्वतःच्या पायावर उभे असण्याच्या,खो खो,कब्बडी अशे अनेक खेळ आम्ही खेळलो आहे. पसायदान,मराठी प्रार्थना अशे अनेक संस्कार शाळेने आमच्यावर रुजवले आहेत.. #मराठी❤️

|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) 's Twitter Profile Photo

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ट्रक ड्रायव्हर व क्लीनरचे जगणे धोक्याचे व अशाश्वत, त्यात सतत मरणाची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही बेडरपणे जगणारा तरुण युवक. आई-वडिलांच्या छत्राविना वाढल्यामुळे आयुष्याची परवड काही थांबत नाही. हॉटेलमध्ये कप बश्या विसळणे, खानावळीत ताटं धुणे,

#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)

ट्रक ड्रायव्हर व क्लीनरचे जगणे धोक्याचे व अशाश्वत, त्यात सतत मरणाची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही बेडरपणे जगणारा तरुण युवक. आई-वडिलांच्या छत्राविना वाढल्यामुळे आयुष्याची परवड काही थांबत नाही. हॉटेलमध्ये कप बश्या विसळणे, खानावळीत ताटं धुणे,
🎧 पुस्तक बिस्तक | मराठी पॉडकास्ट (@pustak_bistak) 's Twitter Profile Photo

📘 REWORK – पुस्तक नाही, एक विचारक्रांती आहे! "अधिक काम = अधिक यश" ही कल्पना फेकून द्या. 🔁 मीटिंग्ज टाळा 🚫 प्लॅनिंग कमी करा 💡 लहान सुरुवात करा जर तुम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं असेल — हे पुस्तक तुमचं बायबल ठरेल. 🎧 बघा पूर्ण विचारमंथन इथे 👇 #पुस्तकबिस्तक #Rework #म

मराठी__शाळा.. (@marathi__shala) 's Twitter Profile Photo

माणसाला दररोज उद्भवणाऱ्या प्रश्नांवर चिंतन करून, श्रमांतून आणि मननातून खरा आनंद कसा मिळवता येईल, याविषयी या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. जगातील एका महत्त्वाच्या आध्यात्मिक परंपरेतून आलेले व्यवहारज्ञान आणि सल्ला यामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.

माणसाला दररोज उद्भवणाऱ्या प्रश्नांवर चिंतन करून, श्रमांतून आणि मननातून खरा आनंद कसा मिळवता येईल, याविषयी या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. जगातील एका महत्त्वाच्या आध्यात्मिक परंपरेतून आलेले व्यवहारज्ञान आणि सल्ला यामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
हर्षदा🌸 (@harshadad08) 's Twitter Profile Photo

काय होत स्वप्नांच ते हरवल्या नंतर देह राहतो श्वास घेणारा जिवंत ,आपण मात्र त्याच क्षणी मरतो....

Shekhar📖शेखर (@007_shekhar) 's Twitter Profile Photo

क्षेत्र कोणतंही असुद्या, परिस्थिती बदलता येते, ...पण त्यासाठी खूप कष्ट घावे लागतात !🎯

🎧 पुस्तक बिस्तक | मराठी पॉडकास्ट (@pustak_bistak) 's Twitter Profile Photo

'सार काही मुलांसाठी' - शोभा भागवत यांच्या या अप्रतिम पुस्तकातून जाणून घ्या मुलांना 'यशस्वी' नाही, तर 'आनंदी' आणि 'संवेदनशील' नागरिक कसे बनवायचे. youtu.be/6TZ3TpD67Og #म #मराठी

'सार काही मुलांसाठी' - शोभा भागवत यांच्या या अप्रतिम पुस्तकातून जाणून घ्या मुलांना 'यशस्वी' नाही, तर 'आनंदी' आणि 'संवेदनशील' नागरिक कसे बनवायचे.
youtu.be/6TZ3TpD67Og

#म #मराठी
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

मोतिहारीचा माणूस लेखक - अब्दुल्ला खान अनुवाद - उल्का राऊत बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील एक गाव मोतीहारी. जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली होती आणि जिथे जॉर्ज ऑर्वेलचा जन्म झाला होता. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

मोतिहारीचा माणूस
लेखक - अब्दुल्ला खान
अनुवाद - उल्का राऊत
बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील एक गाव मोतीहारी. जिथून  गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली होती आणि जिथे जॉर्ज ऑर्वेलचा जन्म झाला होता. 👇
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
Priyal (@me_priyal26) 's Twitter Profile Photo

आता ठरलंय फार पसारा नको आयुष्यात, मोजक्यांच्याच रहावं सानिध्यात. पुन्हा तीच संलग्नता नको जीवनात, भावनांचा पसारा नकोच तो मनात. आता शोधतेय स्वतःतील शांततेला, कारण, गोंधळ उडतो नवीन नात्यांतला. आणि म्हणूनच मोजकी माणसं असतील संगतीला, जे सोबत राहतील कुठल्याही स्वार्थाविना. #स्वांजली

प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

६ ऑगस्ट १९४५ या दिवशी सकाळी "इनोला गे" या विमानातून हिरोशिमावर "लिटिल बाॅय" हा अणुबॉम्ब टाकण्यात आला.... ९ ऑगस्ट ला सकाळी आकरा वाजता "द ग्रेट आर्टिस्टे" या विमानातून "फॅट मॅन" हा दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला गेला. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖

६ ऑगस्ट १९४५ या दिवशी सकाळी "इनोला गे" या विमानातून हिरोशिमावर "लिटिल बाॅय" हा अणुबॉम्ब टाकण्यात आला....

९ ऑगस्ट ला सकाळी आकरा वाजता "द ग्रेट आर्टिस्टे" या विमानातून "फॅट मॅन" हा दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला गेला. 👇
Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
जमिर लांडगे (@jamirjlandge) 's Twitter Profile Photo

🙏 *पुण्यातील अजून एक ग्रंथदालन बंद होतंय.*🙏"भावार्थ" हे पुणे येथील ग्रंथदालन आणि सांस्कृतिक केंद्र लवकरच बंद करीत आहोत. हे सांगायला थोडं अवघड जातंय आम्हाला, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. गेल्या काही वर्षांत तुमचं प्रेम, साथ आणि पाठिंबा आम्हाला मिळाला. (1/5)

🙏 *पुण्यातील अजून एक ग्रंथदालन बंद होतंय.*🙏"भावार्थ" हे पुणे येथील ग्रंथदालन आणि सांस्कृतिक केंद्र लवकरच बंद करीत आहोत. हे सांगायला थोडं अवघड जातंय आम्हाला, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. गेल्या काही वर्षांत तुमचं प्रेम, साथ आणि पाठिंबा आम्हाला मिळाला. (1/5)
Maay Mukta Publication (@shubham63176421) 's Twitter Profile Photo

लागिर झालं जी, जीव झाला येडपिसा, राजा राणीची गं जोडी, सिंधुताई माझी माई, काँस्टेबल मंजू या सर्व आपल्या मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय करणाऱ्या.‌ आपल्या महाराष्ट्राची लाडकी मामी मराठी अभिनेत्री विद्या सावळे यांना आमच्या वतीने एक पुस्तक भेट देताना‌.... #sawalevidya #marathiactress

लागिर झालं जी, जीव झाला येडपिसा, राजा राणीची गं जोडी, सिंधुताई माझी माई, काँस्टेबल मंजू या सर्व आपल्या मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय करणाऱ्या.‌ आपल्या महाराष्ट्राची लाडकी मामी मराठी अभिनेत्री विद्या सावळे यांना आमच्या वतीने एक पुस्तक भेट देताना‌....
#sawalevidya #marathiactress