Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile
Mahaparent

@puneparent

पालक आणि शाळा एक अतुट नातं.पालकांना फुकट शिक्षण नको फक्त योग्य आणि कायद्याच्या चौकटीत फी
भरून दर्जेदार शिक्षण हवे. सरकारी शाळा सर्वांसाठी...

ID: 1228313742833856514

calendar_today14-02-2020 13:43:30

1,1K Tweet

601 Followers

1,1K Following

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

तुझ्या गळा माझ्या गळा.. कुंभमेळा झाला की नाशिक मध्ये करणार जागांचा जमीनीचा गाळा! साधु ला काही लागत नाही..

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

पन्नास खोके एकदम ओके..आणि अधिकारी, कर्मचारी, यांनी हे खोके वाले आले की उभं राहतं चे..आदर करायचा.. रावणाचे राज्य;

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

पुणे शहरामध्ये बिनदिक्क्तपणे चालवल्या जाणाऱ्या अनाधिकृत नर्सरी शाळांवर कारवाई करा. महापरेंट्सची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी. शिक्षण मंत्री पालकांची व्यथा ऐकणार का..? धन्यवाद दैनिक लोकमत. पुणे.

पुणे शहरामध्ये बिनदिक्क्तपणे चालवल्या जाणाऱ्या अनाधिकृत नर्सरी शाळांवर कारवाई करा.
महापरेंट्सची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी.
शिक्षण मंत्री पालकांची व्यथा ऐकणार का..?
धन्यवाद दैनिक लोकमत.
पुणे.
Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

सभेतून डायरेक्ट उद्योगमंत्री व आरोग्य मंत्री यांना फोन लावून MIDC व हॉस्पिटल मंजूर झाले असते तर मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटिंग काय गोट्या खेळायला असतात का...?? 😂😁😂

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

गिरीश आणि देवेंद्र... अजित आणि आणि एकनाथ...छगनराव... झाडं लावली आहेत तोडण्यासाठी नाही.. आमदार खासदार, मंत्री.. जंगलात झाडावर, झाडाखाली नाही राहु शकत ..साधु संत राहतात.... तुम्ही काळजी करू नका... धन्यवाद आभार 🙏🙏 झाडं लावा झाडे जगवा....🌳🌲🎋🏝️🌴🎄

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

तपोवन नाशिक झाडं तोडू नका.... पर्यावरण प्रेमी.... झाडं वाचलीच पाहिजे... धिक्कार निषेध महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री.... निषेध नोंदवला सरकारला दखल घ्यावी लागली पाहिजे.... झाडं वाचलीच तर आपण वाचतो..टिकतो...🎄🌴🌳🌲🌳🏝️🎋🌲🌳🌳🌳🌲🌲🌳

Raju Parulekar (@rajuparulekar) 's Twitter Profile Photo

Gang of Four ने गेल्या 10 वर्षात देशातली एक कोटी झाड़ं कापली. येत्या वर्षात अजून 50 लाख कापली जाणार आहेत. या देशोधडीला लागलेल्या जंगलांमध्ये नाशिक, तपोवनातली अजून हजारो झाड़ं कत्तल होणार आहेत. या सर्व अरण्यरुदनाचं हे सार 😢 (विडियो: Soma Kurhade, नाशिक कवि: दत्ताजी, नाशिक)

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

1. "Save Trees, Save Earth, Save Life" 2. "Plant Trees, Plant Hope" 3. "Trees are Life, Save Them" 4. "Go Green, Save Trees" 5. "Save Trees, Save Future" तपोवन वाचवा नाशिक वाचलं पाहिजे... सरकार आणि मुख्यमंत्री राक्षसी व्रुत्ती... सत्ता आणि पैसा 💸 💰 हा लोभ.... झाला आहे..

1. "Save Trees, Save Earth, Save Life"
2. "Plant Trees, Plant Hope"
3. "Trees are Life, Save Them"
4. "Go Green, Save Trees"
5. "Save Trees, Save Future"

   तपोवन वाचवा नाशिक वाचलं पाहिजे... सरकार आणि मुख्यमंत्री राक्षसी व्रुत्ती... सत्ता आणि पैसा 💸 💰 हा लोभ.... झाला आहे..
Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

तपोवन वाचवा नाशिक झाडं वाचलीच पाहिजे... सरकार चा निषेध...

Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

धन्यवाद.. दैनिक प्रभात पुणे. २३/१२/२०२५ इंटरनॅशनल आणि ग्लोबल या निकषाची कोणतीही पूर्तता न करता, इंटरनॅशनल आणि ग्लोबल या गोंडस नावाखाली शाळा चालविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची महापेरेंट्स पालक संघटनेची मागणी.

धन्यवाद..
दैनिक प्रभात पुणे.
२३/१२/२०२५
इंटरनॅशनल आणि ग्लोबल या निकषाची कोणतीही पूर्तता न करता,
इंटरनॅशनल आणि ग्लोबल या गोंडस नावाखाली शाळा चालविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची महापेरेंट्स पालक संघटनेची मागणी.
Mahaparent (@puneparent) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका भ्रष्टाचार झाला... पुणे पण .. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील महानगरपालिका धुवून खाल्ली आहे...हे भ्रष्टाचार करतात हे सिद्ध झाले...

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

‘भाजपला आलेला माज’ या एकाच मुद्यावर त्यांचा पराभव झाला पाहिजे! #BJP