profile-img
Priya

@Priiyam

प्रतीक्षाएं यदि समर्पित हो तो
हर शबरी को राम मिलते हैं..

calendar_today26-07-2017 19:02:55

42,4K Tweets

6,4K Followers

2,8K Following

Priya(@Priiyam) 's Twitter Profile Photo

माझी मुलगी फक्त तेरा वर्षांची आहे ओ. तिच्यावर सामुहिक बलात्कार करू नका.
एका एकाने बलात्कार करा नाहीतर ती मरून जाईल,मी टाहो फोडून अशी विचित्र विनवणी करत होती.माझ्या हातात फक्त एवढेच होते. आणि मग आयुष्यभर आक्रोश करायचा हेच माझ्या आणि माझ्या मुलीच्या नशिबात होते..स्वाती महाजन-जोशी

account_circle
Priya(@Priiyam) 's Twitter Profile Photo

माझ्यावर बलात्कार झाला होता. मला आता तक्रार करायची आहे, मी पोलिसांना कळकळीने सांगत होती. पोलिस निर्विकार होते. तिथे एक ग्रामपंचायतीची महिला सदस्य आली, तिने मला विचारले बलात्कार झाल्याचा वैद्यकिय अहवाल आहे का तुझ्याकडे? ज्याने हा अत्याचार केला त्याला तू पकडून आण मग बघू.

account_circle
Priya(@Priiyam) 's Twitter Profile Photo

या गावात नव्याने येणाऱ्या सूनेला पहिल्या रात्री तृणमल कॅाग्रसेच्या कार्यालयात या आरोपीबरोबर घालवावी लागे. त्यांचे मन भरेपर्यत तिला तिथेच रहावे लागे. मुलींच्याही बाबतीत हे घडे. विरोध करणाऱ्यास थेट मृत्यूची शिक्षा दिली जाई. पोलिसही त्यांचेच. कोणच वाली नव्हता.

account_circle
Priya(@Priiyam) 's Twitter Profile Photo

विरोध करणाऱ्यास थेट मृत्यूची शिक्षा दिली जाई. पोलिसही त्यांचेच. कोणच वाली नव्हता. पण आता हे प्रकरण बाहेर येऊ लागले आहे. दबाव वाढू लागला आहे. पण अजूनही शेखला अटक झालेली नाही. पण महिलांमध्ये हिंमत आली आहे.

account_circle