Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile
Prashant Bumb (Modi Ka Parivar)

@prashantbumbmla

आमदार, गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघ

ID: 1716740779241328640

calendar_today24-10-2023 08:58:29

632 Tweet

105 Followers

22 Following

Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

गंगापूर तालुका नियोजित दौरा! बुधवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी, गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ येथील कमळापूर वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावांतील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . . . . #prashantbumbofficial #prashantbumbforpeople

गंगापूर तालुका नियोजित दौरा!

बुधवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी, गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ येथील कमळापूर वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी गावांतील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
.
.
.
#prashantbumbofficial #prashantbumbforpeople
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

गंगापूर तालुका नियोजित दौरा! आज दौऱ्यादरम्यान तालुक्यातील वसु सायगांव येथील शेलार व नरोडे वस्तीला सदिच्छा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी तेथील रहिवाशांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या. यावेळी गावांतील गांवकरी मंडळी तसेच माझे सहकारी मित्र मोठ्या संखेने उपस्थित

गंगापूर तालुका नियोजित दौरा!

आज दौऱ्यादरम्यान तालुक्यातील वसु सायगांव येथील शेलार व नरोडे वस्तीला  सदिच्छा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

याप्रसंगी तेथील रहिवाशांच्या अडीअडचणी देखील  जाणून घेतल्या.

यावेळी गावांतील गांवकरी मंडळी तसेच माझे सहकारी मित्र मोठ्या संखेने उपस्थित
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

गंगापूर तालुका नियोजित दौरा! आज दौऱ्यादरम्यान तालुक्यातील खडक नारळा येथील शहा वस्तीला सदिच्छा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी तेथील रहिवाशांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या. यावेळी गावांतील गांवकरी मंडळी तसेच माझे सहकारी मित्र मोठ्या संखेने उपस्थित होते. . . . .

गंगापूर तालुका नियोजित दौरा!

आज दौऱ्यादरम्यान तालुक्यातील खडक नारळा येथील शहा वस्तीला सदिच्छा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

याप्रसंगी तेथील रहिवाशांच्या अडीअडचणी देखील  जाणून घेतल्या.

यावेळी गावांतील गांवकरी मंडळी तसेच माझे सहकारी मित्र मोठ्या संखेने उपस्थित होते.
.
.
.
.
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी त्रिवार अभिवादन ! देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला, भावी पिढी सक्षम बनविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूयात... . . . . . #TeachersDay

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी त्रिवार अभिवादन !

देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

चला, भावी पिढी सक्षम बनविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूयात...
.
.
.
.
.
#TeachersDay
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

संयम , सुनियोजन आणि सुसूत्रता यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस ...! Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #DevendraFadnavis

Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

गंगापूर खुलताबाद- मतदार संघात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यात सर्वाधिक ५३७७ घरकुल मंजुर.! गंगापूर - ४२९१ खुलताबाद - १०८६ . . . . #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #indian

गंगापूर खुलताबाद- मतदार संघात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यात सर्वाधिक ५३७७ घरकुल मंजुर.!

गंगापूर - ४२९१
खुलताबाद - १०८६
.
.
.
.
#prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #indian
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक गंगापूर-खुलताबाद तालुक्यात तब्बल ५ हजार ३७७ घरकुल मंजूर! . . . . . . #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #india

Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

गजाननाशी गणराया आधी वंदू तुज मोरया आज दरेगाव, बोडखा तसेच गोळेगाव येथील २२० भाविकांनी अष्टविनायक दर्शनासाठी प्रस्थान केले. त्यांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडो हीच प्रार्थना...! . . . . #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #Indian

गजाननाशी गणराया
आधी वंदू  तुज  मोरया 

आज दरेगाव, बोडखा तसेच गोळेगाव येथील २२० भाविकांनी अष्टविनायक दर्शनासाठी प्रस्थान केले.

त्यांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडो हीच प्रार्थना...!
.
.
.
.
#prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #Indian
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

गावभेट दौऱ्या निमित्त प्रत्यक्ष भेट व माझ्या माणसांशी मुक्त संवाद! रामवाडी,मावसाळा खुलताबाद येथे आज गेले असता येथील नागरिकांशी मुक्त संवाद साधला! . . . . . #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #indian #गाव_भेट #दौरा Devendra Fadnavis

गावभेट दौऱ्या निमित्त प्रत्यक्ष भेट व माझ्या माणसांशी मुक्त संवाद!

रामवाडी,मावसाळा खुलताबाद येथे आज गेले असता येथील नागरिकांशी मुक्त संवाद साधला!
.
.
.
.
.
#prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #indian
#गाव_भेट #दौरा

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

नागरिकांशी मुक्त संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणजे गाव भेट दौरा! आज गाव भेट दौऱ्यानिमित्त खुलताबाद तालुक्यातील मदरवाडी, रसुलपुरा येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.! . . . . #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #Indian

नागरिकांशी मुक्त संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणजे गाव भेट दौरा!

आज गाव भेट दौऱ्यानिमित्त खुलताबाद  तालुक्यातील मदरवाडी, रसुलपुरा येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.!
.
.
.
.
#prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #Indian
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

आज खुलताबाद येथे ईद-ए-मिलाद निमित्त साजरा होणाऱ्या उरुसला उपस्तिथी दर्शवली! यावेळी जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.! सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या पवित्र उरुसास असंख्य भाविक येत असतात.

आज खुलताबाद येथे ईद-ए-मिलाद निमित्त साजरा होणाऱ्या उरुसला उपस्तिथी दर्शवली!

यावेळी जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.!

सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या पवित्र उरुसास असंख्य भाविक येत असतात.
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

आज खुलताबाद येथे ईद-ए-मिलाद निमित्त साजरा होणाऱ्या उरुसला उपस्तिथी राहून मुस्लिम बांधवांना या पवित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या ! #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #india

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त #छत्रपती_संभाजीनगर येथील सिद्धार्थ मैदान येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले. तसेच या संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ.भागवत कराड, डॉ.कल्याण काळे,

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त #छत्रपती_संभाजीनगर येथील सिद्धार्थ मैदान येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले. तसेच या संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

यावेळी खासदार डॉ.भागवत कराड, डॉ.कल्याण काळे,
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

आज हुतात्म्यांची स्मृती जागृत करणारा 'मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले. तसेच, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या या सुवर्णअध्यायात प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या वीरांच्या

आज हुतात्म्यांची स्मृती जागृत करणारा 'मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.

यादिवशी छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले. तसेच, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या या सुवर्णअध्यायात प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या वीरांच्या
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या धगधगत्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन...!!! . . . #मराठवाडामुक्तीसंग्रामदिन #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #india

Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

नमस्ते विश्वकर्माय, त्वमेव कर्तृता सदा। शिल्पं विधाय सर्वत्र, त्वं विश्वेशो नमो नमः। आज वेरुळ येथे प्रभू श्री विश्वकर्मा वंशीय समाज महामेळावा व अधिवेशन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी येथे उपस्तिथी दर्शवली! विश्वकर्मा वंशीय समाजाचे हजारो बांधव राज्यभरातून मोठ्या संख्येने

नमस्ते विश्वकर्माय, त्वमेव कर्तृता सदा।
शिल्पं विधाय सर्वत्र, त्वं विश्वेशो नमो नमः।

आज वेरुळ येथे प्रभू श्री विश्वकर्मा वंशीय समाज महामेळावा व अधिवेशन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी येथे उपस्तिथी दर्शवली!

विश्वकर्मा वंशीय समाजाचे हजारो बांधव राज्यभरातून मोठ्या संख्येने
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

नमस्ते विश्वकर्माय, त्वमेव कर्तृता सदा। शिल्पं विधाय सर्वत्र, त्वं विश्वेशो नमो नमः। #prashantbumbofficial #prashantbumbforpeople #mlaprashantbumb #BJP4IND #maharashtra #indian

Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

राष्ट्रउन्नतीकडे युवकांची वाटचाल...! आज गोविंदा लॉन्स, इसारवाडी फाटा येथे गंगापूर विधानसभा क्षेत्रातील नवयुकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. नेहमीच 'राष्ट्रप्रथम' हे धोरण समोर ठेवून राष्ट्राच्या प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षात सहभागी होऊन आपण

राष्ट्रउन्नतीकडे युवकांची वाटचाल...!

आज गोविंदा लॉन्स, इसारवाडी फाटा येथे गंगापूर विधानसभा क्षेत्रातील नवयुकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

नेहमीच 'राष्ट्रप्रथम' हे धोरण समोर ठेवून राष्ट्राच्या प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षात सहभागी होऊन आपण
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

आईबापा विना कोण गुरु मोठा ? झिजवी देह सदा आई व बाप दुजा गुरु काय करील असे तप! आज गीताबन संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार श्री. वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान गोविंद लॉन्स, ईसारवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या वाणीतून 'नातं आई वडील आणि

आईबापा विना कोण गुरु मोठा ?

झिजवी देह सदा आई व बाप
दुजा गुरु काय करील असे तप!

आज गीताबन संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार श्री. वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान गोविंद लॉन्स, ईसारवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या वाणीतून 'नातं आई वडील आणि
Prashant Bumb (Modi Ka Parivar) (@prashantbumbmla) 's Twitter Profile Photo

जिच्या प्रेमाला अंत नाही ती आई आणि ज्याच्यापुढे आभाळ ठेंगण आहे तो बाप..! बदलत्या काळात पालक आणि पाल्यांमधल्या नात्यात वाढत जाणारी दरी लक्षात घेऊन आज गीताबन संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार श्री. वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान पांडुरंग लॉन्स, गंगापूर येथे

जिच्या प्रेमाला अंत नाही ती आई
आणि ज्याच्यापुढे आभाळ ठेंगण आहे तो बाप..!

बदलत्या काळात पालक आणि पाल्यांमधल्या नात्यात वाढत जाणारी दरी लक्षात घेऊन आज गीताबन संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार श्री. वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान पांडुरंग लॉन्स, गंगापूर येथे