Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profileg
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)

@PatilSanjaykaka

Member of Parliament - Sangli (LS), Member - Water Resources Standing Committee
Ex-VC, MKVDC, Pune

ID:723873325726846976

calendar_today23-04-2016 13:57:04

6,6K Tweets

7,1K Followers

381 Following

Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत @ २०४७ या विषयावर संवाद सभा व चर्चासत्र

दिनांक- ५ मे २०२४ सकाळी ८ वा., स्थळ - बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज

loksabha

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत @ २०४७ या विषयावर संवाद सभा व चर्चासत्र दिनांक- ५ मे २०२४ सकाळी ८ वा., स्थळ - बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज #Narendrmodi #NitinGadkari #sanjaykakapatil #sangli #sangliloksabha
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

पुढच्या पाच वर्षात मोदी सरकार देशात एक कोटी सूर्यघर तयार करणार. देशात क्रांती घडत आहे. त्यामुळे ७ तारखेला भाजपालाच मत द्या. मोदीजींच्या तिसऱ्या शपथ विधीत संजय काका हात वर करून उभे असतील, हा दिवस किती भव्य असेल.

मा. चंद्रशेखर बावनकुळे
• भाजपा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

पुढच्या पाच वर्षात मोदी सरकार देशात एक कोटी सूर्यघर तयार करणार. देशात क्रांती घडत आहे. त्यामुळे ७ तारखेला भाजपालाच मत द्या. मोदीजींच्या तिसऱ्या शपथ विधीत संजय काका हात वर करून उभे असतील, हा दिवस किती भव्य असेल. मा. चंद्रशेखर बावनकुळे • भाजपा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

मी दिल्लीत पाहतो, संजय काका नेहमीच जिल्ह्यातील कामांसाठी धावाधाव करीत असतात.

मा. चंद्रशेखर बावनकुळे
• भाजपा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ मी दिल्लीत पाहतो, संजय काका नेहमीच जिल्ह्यातील कामांसाठी धावाधाव करीत असतात. मा. चंद्रशेखर बावनकुळे • भाजपा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष #Narendrmodi #NitinGadkari #ChandrashekharBawankule
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

मोदीजींनी केलेल्या DPT च्या कायद्यामुळे दिल्लीवरून एक रुपया निघाला तर जत मध्ये एक रुपयाच पोहचतो. त्यात कमी होत नाही.

मा. चंद्रशेखर बावनकुळे
• भाजपा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ मोदीजींनी केलेल्या DPT च्या कायद्यामुळे दिल्लीवरून एक रुपया निघाला तर जत मध्ये एक रुपयाच पोहचतो. त्यात कमी होत नाही. मा. चंद्रशेखर बावनकुळे • भाजपा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष #Narendrmodi #NitinGadkari #ChandrashekharBawankule #sanjaykakapatil
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

कुठल्या नेत्याची चिट्टी असल तर भेटतो असं कधी आयुष्यात वागलो नाही. कुणाचा फोन आला तर भेटतो असं कधी वागलो नाही. आलेल्या माणसाला सरळ भेटतो. या माय-बाप जनतेमुळे मी या पदावर आहे, हि आठवण ठेवणारा संजय पाटील कार्यकर्ता आहे.

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ कुठल्या नेत्याची चिट्टी असल तर भेटतो असं कधी आयुष्यात वागलो नाही. कुणाचा फोन आला तर भेटतो असं कधी वागलो नाही. आलेल्या माणसाला सरळ भेटतो. या माय-बाप जनतेमुळे मी या पदावर आहे, हि आठवण ठेवणारा संजय पाटील कार्यकर्ता आहे.
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

२०१९ साली जत तालुक्यातील राहिलेल्या ६५ गावांच्या बाबतीत योजना आखली कृष्णा खोरेच्या माध्यमातून त्या योजनेला मूर्त स्वरुप आणलं. महायुती सरकारकडे पाठपुरावा करून विस्तारित म्हैसाळ योजनेला २००० कोटी रुपये मिळाले आणि काम चालू झाले.

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ २०१९ साली जत तालुक्यातील राहिलेल्या ६५ गावांच्या बाबतीत योजना आखली कृष्णा खोरेच्या माध्यमातून त्या योजनेला मूर्त स्वरुप आणलं. महायुती सरकारकडे पाठपुरावा करून विस्तारित म्हैसाळ योजनेला २००० कोटी रुपये मिळाले आणि काम चालू झाले.

सांगलीकरांनो..अपक्ष उमेदवाराला चुकूनही निवडून आणू नका. 'न घर का, न घाट का, बीच में लटकता है !' दिल्लीतही सरकार नाही आणि राज्यातही सरकार नाही तर काय विकास करणार आहे

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ सांगलीकरांनो..अपक्ष उमेदवाराला चुकूनही निवडून आणू नका. 'न घर का, न घाट का, बीच में लटकता है !' दिल्लीतही सरकार नाही आणि राज्यातही सरकार नाही तर काय विकास करणार आहे मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

जेवढा विकास झालाय त्याच्या पेक्षा दहापट विकास करायचं असेल तर संजय काका सारखा दुसरा खासदार नाही. मी संजय काकांची गॅरंटी देतो. मी त्यांच्या मागे उभा आहे. शिवशाही आणि रामराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना निवडून द्या !

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

जेवढा विकास झालाय त्याच्या पेक्षा दहापट विकास करायचं असेल तर संजय काका सारखा दुसरा खासदार नाही. मी संजय काकांची गॅरंटी देतो. मी त्यांच्या मागे उभा आहे. शिवशाही आणि रामराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना निवडून द्या ! मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

संजय काकांनी पाठपुरावा केला आणि सांगली जिल्ह्यात कामे झाली. जेवढी कामे झाली हा फक्त ट्रेलर होता, खरी पिच्चर आता चालू होणार आहे.

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ संजय काकांनी पाठपुरावा केला आणि सांगली जिल्ह्यात कामे झाली. जेवढी कामे झाली हा फक्त ट्रेलर होता, खरी पिच्चर आता चालू होणार आहे. मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री #Narendrmodi #NitinGadkari #sanjaykakapatil #sangli
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

मी जेव्हा आधी जतला आलो होतो त्या वेळी मला हेलिकॉप्टर मधून हिरवं कुठं दिसत नव्हतं, पण आज सगळीकडे हिरवंगार बघून मला खूप आनंद झाला.

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ मी जेव्हा आधी जतला आलो होतो त्या वेळी मला हेलिकॉप्टर मधून हिरवं कुठं दिसत नव्हतं, पण आज सगळीकडे हिरवंगार बघून मला खूप आनंद झाला. मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री #Narendrmodi #NitinGadkari #sanjaykakapatil #sangli
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

सांगली जिल्ह्याच्या भागात पाणी आणण्याचं श्रेय हे संजय काका पाटील यांना आहे. रस्त्यांकरिता आणि पाण्यासाठी त्यांनी माझ्याकडे १००-१५० चकरा मारल्या असतील.

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ सांगली जिल्ह्याच्या भागात पाणी आणण्याचं श्रेय हे संजय काका पाटील यांना आहे. रस्त्यांकरिता आणि पाण्यासाठी त्यांनी माझ्याकडे १००-१५० चकरा मारल्या असतील. मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

नागज- जत - मुचंडी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. जत-सांगली या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उमदी- विजापूर या रस्त्याचे काम झाले. जत शहराच्या भोवती असणारा बायपास रोड मंजूर केला आहे.

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ नागज- जत - मुचंडी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. जत-सांगली या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उमदी- विजापूर या रस्त्याचे काम झाले. जत शहराच्या भोवती असणारा बायपास रोड मंजूर केला आहे. मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

२०१४ पूर्वी सांगली जिल्ह्यात फक्त ३७ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. पण आज सांगली जिल्ह्यात ५२९ किलोमीटरच्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. याचे श्रेय संजय काकांना जाते.

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ २०१४ पूर्वी सांगली जिल्ह्यात फक्त ३७ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. पण आज सांगली जिल्ह्यात ५२९ किलोमीटरच्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. याचे श्रेय संजय काकांना जाते. मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

सांगली जिल्ह्यात ताकारी-म्हैसाळ पाणी योजना आणि टेंभू सिंचन योजनेसाठी एकूण ३६०० कोटी रुपयांचा निधी देऊन ४०० गावांना याचा फायदा झाला. दोन्ही योजना पूर्ण झाल्या याचा आनंद आहे.

मा. नितीनजी गडकरी
• केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ सांगली जिल्ह्यात ताकारी-म्हैसाळ पाणी योजना आणि टेंभू सिंचन योजनेसाठी एकूण ३६०० कोटी रुपयांचा निधी देऊन ४०० गावांना याचा फायदा झाला. दोन्ही योजना पूर्ण झाल्या याचा आनंद आहे. मा. नितीनजी गडकरी • केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४

संजय काकांना दिलेलं मत हे जगातील सर्वश्रेष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे.

मा. रमेश शेंडगे
• माजी आमदार

महाविजय संकल्प सभा । ०४ मे २०२४ संजय काकांना दिलेलं मत हे जगातील सर्वश्रेष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. मा. रमेश शेंडगे • माजी आमदार #Narendrmodi #NitinGadkari
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

महाविजय संकल्प सभा ।०४ मे २०२४

सहज उपलब्ध होणारा खासदार आपल्याला लाभला आहे. पूर्णपणे दुष्काळमुक्तीसाठी काका परत खासदार होणे हि आमची गरज आहे. काका मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले तर जिल्ह्याचा विकास आणखीन वाढेल

मा. सुनील पवार
•अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुका

महाविजय संकल्प सभा ।०४ मे २०२४ सहज उपलब्ध होणारा खासदार आपल्याला लाभला आहे. पूर्णपणे दुष्काळमुक्तीसाठी काका परत खासदार होणे हि आमची गरज आहे. काका मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले तर जिल्ह्याचा विकास आणखीन वाढेल मा. सुनील पवार •अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुका
account_circle
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)(@PatilSanjaykaka) 's Twitter Profile Photo

श्री.नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने जिल्ह्यात ५ महामार्ग आनण्यात मला यश मिळाले !
Connecting India या शब्दाला सार्थक असा चेहरा असणारे, आपल्या अभिनव विकास कार्य पद्धतीतून देशाच्या काना-कोपऱ्यात रस्त्यांचे जाळे विनणारे ना.नितीन गडकरी जी यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे

श्री.नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने जिल्ह्यात ५ महामार्ग आनण्यात मला यश मिळाले ! Connecting India या शब्दाला सार्थक असा चेहरा असणारे, आपल्या अभिनव विकास कार्य पद्धतीतून देशाच्या काना-कोपऱ्यात रस्त्यांचे जाळे विनणारे ना.नितीन गडकरी जी यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे
account_circle