Vaishali Shirsath Patil(@VaishaliSh62335) 's Twitter Profile Photo

अबकी बार 400 पार संकल्पपुर्ती महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार डॉ.सुभाष जी भामरे (बाबासाहेब )यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

दैनंदिन जीवनाशी निगडित गरजांसाठी तुमच्याकडे असेल भन्नाट कल्पना तर आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र सरकार आहे तुमच्या साथीला





Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र

दैनंदिन जीवनाशी निगडित गरजांसाठी तुमच्याकडे असेल भन्नाट कल्पना तर आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र सरकार आहे तुमच्या साथीला

#PMModi 
#ChandrashekharBawankule 
#SandeepNaik

@narendramodi @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

ज्या विद्यार्थ्यांचे दहावी उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स या विभागाला प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.



account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक विकास व्हावा यासाठी डिझेल पंप अनुदान योजना सरकार ने सुरु केली. शेतकऱ्यांच्या शेत पिकासाठी योजना महत्त्वपूर्ण आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अर्थिक विकास होईल.




account_circle
Devidas Kale(@devidaskalebjp) 's Twitter Profile Photo

आगामी लोकसभा निवडणुकीचा अनुषंगाने सिद्धेश्वर मंडल आयोजीत आज लातूर शहरात होणाऱ्या व्यापारी संवाद मेळाव्यास सर्व व्यापारी बंधुना सहकार्यां समवेत भेट देऊन बैठकी साठी निमंत्रीत केले.

loksabha

account_circle
BJP Navi Mumbai District(@BJPNMDistrict) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ द्वारे मातंग समाजातील कुटुंबांच्या जीवनमानाच्या सुधारणेसाठी प्रयत्न केला जात आहे. याचा उद्देश शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी मदत करणे आहे.




account_circle