निर्मलनगर पोलीस ठाणे – Nirmal Nagar PS Mumbai (@nirmalnagarps) 's Twitter Profile
निर्मलनगर पोलीस ठाणे – Nirmal Nagar PS Mumbai

@nirmalnagarps

निर्मल नगर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Nirmal Nagar Police Station, Mumbai.

ID: 1812771087056510976

linkhttp://mumbaipolice.gov.in calendar_today15-07-2024 08:48:10

3 Tweet

149 Takipçi

48 Takip Edilen

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

1930 Helpline. ₹294 Crore Saved. Anytime. Anywhere. #Dial1930 The cyber helpline recieved 12,85,881 calls and money worth ₹2,94,18,79,893 till date has been put on hold since its inception. Dial 1930 in “Golden Hour” and Stop the Cyber Scams before scammers cash it in!

1930 Helpline.
₹294 Crore Saved.
Anytime. Anywhere. #Dial1930

The cyber helpline recieved 12,85,881 calls and money worth ₹2,94,18,79,893 till date has been put on hold since its inception. 

Dial 1930 in “Golden Hour” and Stop the Cyber Scams before scammers cash it in!
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Good Morning Mumbai. Hope you are adhering to the safety guidelines in wake of the heavy showers expected today. Please take care, step out only if necessary, prevent going near the shore during high tide and don’t forget, you will find us around the corner for help, in case of

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांची मदत, हरवलेल्या बालकांना सुरक्षितपणे पालकांकडे सुपूर्त करणे किंवा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे असे कोणतेही आव्हान असो, ते समर्थपणे पेलण्यासाठी सदैव सक्षम असते निर्भया पथक! हे केवळ एक मदत पथक नसून मुंबईच्या सुरक्षा, धैर्य आणि

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

'ति’ची सवारी, संकटावर मात करी! मुंबईच्या रहदारीतून वाट काढत, मदतीसाठी वाट बघत असलेल्या गरजूंपासून ते हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यांपर्यंतचा प्रवास नेहमीच कर्तव्याची साक्ष देणारा असतो. निर्भया पथकातील महिला अंमलदार म्हणजे फक्त वाहनचालक नव्हे तर

निर्मलनगर पोलीस ठाणे – Nirmal Nagar PS Mumbai (@nirmalnagarps) 's Twitter Profile Photo

आज रोजी निर्मला नगर पोलीस ठाणे गहाळ वस्तू नोंद क्रमांक 409/2024 श्री. दीपक एकनाथ गिरकर यांचा गहाळ झालेला मोबाईल त्यांना परत करण्यात आला.

निर्मलनगर पोलीस ठाणे, मुंबई निर्भया पथकाने घेतलेल्या पोलीस दादा /पोलीस दीदी अंतर्गत सायबर बाबत तसेच अमली पदार्थां बाबत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.

आज रोजी निर्मल नगर पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेला एक ४ वर्षाचा मुलगा परिसरामधून हरवला असल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. निर्मल नगर पोलीस ठाणे पोलीस पथकाने सदर मुलाचा तात्काळ शोध घेऊन सुखरूप त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police

आज रोजी निर्मल नगर पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेला एक ४ वर्षाचा मुलगा परिसरामधून हरवला असल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. निर्मल नगर पोलीस ठाणे पोलीस पथकाने सदर मुलाचा तात्काळ शोध घेऊन सुखरूप त्याच्या आईच्या ताब्यात दिले.
<a href="/DcpZone8Mumbai/">पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai</a>
<a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस - Mumbai Police</a>
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन! सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

बालकांचे रक्षण, भविष्याचे संरक्षण! शोषणात्मक मजुरी आणि भीक मागण्यापासून बालकांना वाचवण्यापासून ते त्यांच्या मालकांना अटक करण्यापर्यंत, मुंबई पोलिसांचे बाल सहायता संरक्षण युनिट मुलांना त्यांचे बालपण पुन्हा उभारण्यास आणि आरोग्यपूर्ण, प्रेमळ वातावरणात वाढण्यास मदत करते.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

वाटचाल नव्या प्रवासाच्या दिशेने! कर्तव्यपूर्तीची अखंड वाटचाल आज एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी सेवेतील तुमचे समर्पण आणि निष्ठा कायम लक्षात राहील. आज सेवानिवृत्त झालेल्या ८९ कर्मचाऱ्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो!

वाटचाल नव्या प्रवासाच्या दिशेने!

कर्तव्यपूर्तीची अखंड वाटचाल आज एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी सेवेतील तुमचे समर्पण आणि निष्ठा कायम लक्षात राहील. आज सेवानिवृत्त झालेल्या ८९ कर्मचाऱ्यांना 
हेच सांगू इच्छितो की तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो!
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Your concerns, Our Commitment! Today, Mumbaikars from different walks of life, visited Mumbai Police Headquarters to share their concerns, suggestions, and grievances. If you have any questions or want to raise any issues or concerns, you can meet me directly every Tuesday at

Your concerns, Our Commitment!

Today, Mumbaikars from different walks of life, visited Mumbai Police Headquarters to share their concerns, suggestions, and grievances.

If you have any questions or want to raise any issues or concerns, you can meet me directly every Tuesday at
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Pins & Pride: Honouring Service Today, Mumbai Police staff were elevated to higher ranks during Pipping Ceremonies held across Mumbai. As per Hon. Commissioner of Police, Greater Mumbai, Deven Bharti's instructions, Mumbai Police has initiated the tradition of pipping ceremonies, in line with the

निर्मलनगर पोलीस ठाणे – Nirmal Nagar PS Mumbai (@nirmalnagarps) 's Twitter Profile Photo

आज रोजी निर्मल नगर पोलीस ठाणे पोलीस दीदि अधिकारी पोउ नि पाटील म .पो .शी. वाळुंज म .पो.शी कार्लेकर पो. शी टिपूगडे यांनी खेरनगर वांद्रे पूर्व येथे कॉर्नर मिटींग घेऊन पोलिस दीदी ,पोलिस काका सायबर क्राइम, दहशत वाद विरोधी पथक यांच्या यांचे कामकाज विषयी मार्गदर्शन केले.

आज रोजी निर्मल नगर पोलीस ठाणे  पोलीस दीदि अधिकारी पोउ नि पाटील म .पो .शी. वाळुंज म .पो.शी कार्लेकर 
पो. शी टिपूगडे यांनी खेरनगर वांद्रे पूर्व येथे कॉर्नर मिटींग घेऊन पोलिस दीदी ,पोलिस काका सायबर क्राइम, दहशत वाद विरोधी पथक यांच्या यांचे कामकाज विषयी मार्गदर्शन केले.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

दसऱ्याच्या निमित्ताने करुणा, धर्म आणि सद्गुणाच्या धैर्याची ज्योत पेटवूया आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव साजरा करूया. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! #दसरा_२०२५

दसऱ्याच्या निमित्ताने करुणा, धर्म आणि सद्गुणाच्या धैर्याची ज्योत पेटवूया आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव साजरा करूया.

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#दसरा_२०२५
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

''अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे’’ भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #2ndOctober #GandhiJayanti

''अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे’’

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
#2ndOctober
#GandhiJayanti
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

See No Scam. Hear No Scam. Speak No Scam. Stay cyber safe by following three simple steps from Mahatma Gandhiji’s wisdom. #GandhiJayanti #3StepsToCyberSafety #CyberAwarenessMonth

See No Scam. 
Hear No Scam. 
Speak No Scam. 

Stay cyber safe by following three simple steps from Mahatma Gandhiji’s wisdom.

#GandhiJayanti
#3StepsToCyberSafety
#CyberAwarenessMonth
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा सायबर जागरूकता महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा सायबर जागरूकता महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.
निर्मलनगर पोलीस ठाणे – Nirmal Nagar PS Mumbai (@nirmalnagarps) 's Twitter Profile Photo

दिनांक ०४/१०/२०२५ रोजी #nirmalnagarpolice ठाणे येथे तक्रार निवारण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक आणि तक्रारदार यांना हजर ठेवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले.

बोरिवली येथील रहिवासी श्रीमती लीला पुजारी (७५) या मराठा कॉलनी येथे एका ऑटोरिक्षात ६५०० रुपये, पासबुक, आधार आणि मोबाईल असलेली बॅग विसरल्या. निर्मल नगर पोलिस स्टेशनचे पीआय घारगे पीएसआय बनकर आणि शिकलगार यांनी तातडीने कारवाई करत ऑटोचा शोध घेतला आणि सर्व सामान सुरक्षितपणे परत केले.