Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile
Nikita Rajesh

@nikitasvichare

पुस्तकप्रेमी📚 प्राध्यापिका.. ✍️
मोह त्याला गोऱ्या रंगाचा , मी शामवेडी श्यामल राधा..
तो स्थिर शाश्वत सात्त्विक साधा, मी उनाड अस्थिर  स्वैर बाधा... 💞

ID: 3694363878

linkhttp://nikitasvichare1.blogspot.com/?m=1 calendar_today26-09-2015 16:38:55

3,3K Tweet

11,11K Followers

215 Following

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर, आणि आजही रयतेच्या मनामनावर राज्य करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.. 🙏❤️ #शिवजयंती२०२३ #श्रीमानयोगी

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

शिक्षण हा तो दरवाजा आहे, ज्याला खोलून प्रगतीच्या वाटा खोलता येतात, पुस्तकं स्वतः बोलत नाहीत पण ज्याने पुस्तकं वाचली, त्याला ती बोलणं आणि लढणंही शिकवतात... 📚📚📚

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

महाराजांच संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यातून नेमकी अशी एखादी गोष्ट उचलण म्हणजे अथांग सागरातून एक बादली पाणी घेतल्यासारखं होईल. त्यामुळे या शिव सागरात स्वतःला झोकून देऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपण प्रेरणा घेऊ.

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.. कधी स्वतःच्या अंदाजाने... तर कधी नजरअंदाजाने!!!

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

जगातली कुठलीही व्यक्ती तुम्हाला तुमच्या पेक्षा चांगलं ओळखू शकत नाही, ते फक्त अंदाज लावू शकतात...

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून त्याच्या भविष्याची किंमत करू नका कारण काळ हा इतका बलशाली आहे की तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो...

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना, कपाळावर लिहिलेल नशीब कधीच पुसलं जात नाही, तर ते अधिक जास्त चमकून उ़ठतं..

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचं कर्म ठरवत असते. कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो, त्याला त्याच कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो..

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

एक विलक्षण अनुभव.. अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा.. ❤️😍 वारकऱ्यांच्या रूपातील विठुमाऊलीला हृदयापासून वंदन. 🙏❤️ #नतमस्तक #आषाढीएकादशी

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

ट्विटरची ओळख, मैत्रिण, लहान बहीण पुस्तकप्रेमी, प्राध्यापिका, 'कोकणकन्या' Nikita Rajesh तुला वाढदिवसाच्या मनापासून प्रेमळ शुभेच्छा.Loveu 😘🎂 #HappyBirthdayNiki 🎂♥️ 🎂🎉🎊🎁🎈🎂😘

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

साधी राहणी, उच्च विचारसरणी.. ❤️🙏 #ग्रेटभेट… पडद्यावर तर हिरो आहेतच पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हिरोच आहेत.. मराठी कलाकार जगात भारी.. असाधारण विचारांचे,असामान्य व्यक्तिमत्त्व ❤️ #मकरंदअनासपुरे

साधी राहणी, उच्च विचारसरणी.. ❤️🙏 
#ग्रेटभेट… पडद्यावर तर हिरो आहेतच पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हिरोच आहेत.. 
मराठी कलाकार जगात भारी.. असाधारण विचारांचे,असामान्य व्यक्तिमत्त्व ❤️
#मकरंदअनासपुरे
Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधीही चांगला....

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

जो तुमच्या वेदनेने व्यथित होत नाही, विश्वास ठेवा तो विरहाने व्याकुळही होणार नाही..

Nikita Rajesh (@nikitasvichare) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩 सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! ❤️🙏

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! ❤️🙏