
नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai
@nehrunagarps
नेहरुनगर पोलीस ठाणे, मुंबई अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Off account Neharu Nagar Police Station, Mumbai. For emergency call 100/112
ID: 1811653559622287360
http://www.mumbaipolice.gov.in 12-07-2024 06:48:03
4 Tweet
128 Takipçi
89 Takip Edilen

नेहरूनगर पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदयावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! मुंबई पोलीस - Mumbai Police CMO Maharashtra Commissioner of Police, Greater Mumbai @MTPHeretohelp


नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai गु .र. क्र . 491/2024 कलम 137(2) BNS अन्वये दाखल गुन्यातील मागील 10 महिन्यापासून मिळत नसलेल्या बळीत मुलीचा गुजरात या राज्यात जाऊन कौशल्य पूर्ण तपास करून शोध घेतला त्याबद्दल मा पो. उपआयुक्त झोन 06 यांचे तर्फे ASI दराडे आणि पो. ह. पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले .
