मुंबईकर (@mumbaikarlok) 's Twitter Profile
मुंबईकर

@mumbaikarlok

आमची मुंबई !!
गर्दीत हरवलेला #मुंबईकर
#दादर #चर्चगेट #शिव #नवी_मुंबई #वाशी #Mumbai #Mumbaikar

ID: 929400371994173440

calendar_today11-11-2017 17:28:10

3,3K Tweet

5,5K Followers

891 Following

मुंबईकर (@mumbaikarlok) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया... मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नव्या हमीपत्रातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशमूर्तींच्या उंचीची अट काढून टाकण्यात आली आहे.

मुंबईकर (@mumbaikarlok) 's Twitter Profile Photo

Beauty of Mathern Hill Railways !!😍 📍 Matheran, Maharashtra, India Credit: Saurabh. A Railfan (trainwalebhaiya) #Matheran #IndianRailways

Beauty of Mathern Hill Railways !!😍
📍 Matheran, Maharashtra, India
Credit: Saurabh. A Railfan (trainwalebhaiya)
#Matheran #IndianRailways
मुंबईकर (@mumbaikarlok) 's Twitter Profile Photo

मुंबई तोडण्याचा डाव आहे यात आपल्याला तथ्य वाटते का ???

Mohammad Charoliya (@mocharoliya) 's Twitter Profile Photo

Hey RailwaySeva Ministry of Railways Ashwini Vaishnaw What has the Railways done so far to deal with the bad condition of Mumbai's local trains? And can it never be changed? #Mumbai #Mumbailocaltrain #Mumbailocal #Mumbaikar

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

काल कामानिमित्त मुंबई गोवा महामार्ग (खड्डामार्ग) वरून जाण्याचा योग आला. जाताना एका मंत्र्याचे "एक लेन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन" असे पोस्टर झळकत होते. काय ती रस्त्याची अवस्था, काय ते बिनकामाचे कौतुक #भोंगळकारभार

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

श्रध्दा एका बाजूला आणि गर्दीत चेंगराचेंगरीत दर्शनाला जाणे एका बाजुला... भाविक म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. मुखदर्शन घेण्यास प्राधान्य द्यायला हवे🙏 आपल्याला काय वाटते? #गणेशोत्सव

अनंत पाटील साहेब (@anantpatil_) 's Twitter Profile Photo

पत्रकारांचा खोटा स्वाभिमान आज जागा झालेला दिसत आहे. पाकीट घेताना न लागणारी मिरची आज लागली. #ढाबा_पत्रकार

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.

School of IT Training (@sit_schoolofit) 's Twitter Profile Photo

🎊Happy 25th Birthday, Google!🎊 Google was Founded By American Scientists Larry Page & Sergey Brin On 27th September 1998. They Are Giving Thousands Of Information In One Search 💐Thanks For Making Our Life Easier. #google #googleanniversary #Google #GoogleBirthday #Google25

🎊Happy 25th Birthday, Google!🎊
Google was Founded By American Scientists Larry Page & Sergey Brin On 27th September 1998.
They Are Giving Thousands Of Information In One Search
💐Thanks For Making Our Life Easier.

#google #googleanniversary #Google #GoogleBirthday
#Google25
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

मुलुंड पश्चिम भागात मराठी तरुणीला व्यवसायासाठी पाहत असलेल्या ऑफिस साठी सोसायटी मध्ये अडविण्यात आले. कारण एकच की ती मराठी आहे , महाराष्ट्रातील आहे. सेक्रेटरी म्हणाला फक्त महाराष्ट्राबाहेरील लोकांना या सोसायटी मध्ये ऑफिस भाड्याने मिळेल. आपली मुंबई राहिली का ?