मुलुंड पोलीस ठाणे - Mulund PS Mumbai
@mulundps
मुलुंड पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.Offical account of mulund PS Mumbai,For any emergency,Dial 100/112
ID: 1812027892269772800
http://www.mumbaipolice.gov.in 13-07-2024 07:35:04
1 Tweet
200 Takipçi
100 Takip Edilen
दि.२७/०९/२०२५ रोजी परिमंडळ ०७ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात मुलुंड पोलीस ठाणे तर्फे एकूण ११,३४,५००/- रु किंमतिचे मौल्यवान दागिने व ७१ मोबाईल अशी मालमत्ता तक्रारदारांना मा.श्री राकेश ओला ,पो. उप.आ परि.०७ यांच्या हस्ते देण्यात आले. मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०७ - DCP ZONE 07 Mumbai
दिनांक २७/०९/२०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये गुन्ह्यातील मालमत्ता/गहाळ मालमत्ता पोलिसांकडून परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०७ - DCP ZONE 07 Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुलुंड पो.ठाणे हद्दीत एन.एस.रोड ते मुलुंड पो.ठाणे पर्यंत #RunForUnity चे आयोजन केले.अधिकारी,अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.#Sardar150 #EktaDiwas Ekta Diwas Bharat
राष्ट्रीय एकता दिवस व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने मुलुंड पोलीस ठाणे येथे राष्ट्रीय एकता दिवस शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Ekta Diwas Bharat मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai #RunForUnity #Sardar150