Milind Patekar(@MilindPatekar1) 's Twitter Profileg
Milind Patekar

@MilindPatekar1

Official X ( Twitter ) Account of Milind Patekar
जय संविधान
[email protected]

ID:3856464313

linkhttps://www.facebook.com/milind.patekat calendar_today11-10-2015 08:06:30

24,2K Tweets

3,1K Followers

3,9K Following

Dr.Jitendra Awhad(@Awhadspeaks) 's Twitter Profile Photo

पुस्तकांसाठी घरं बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

स्वतःच घर बांधणे हे सर्वांचेच स्वप्न असते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिससरात पुस्तकांसाठी घर बांधले. हे भारताच्या इतिहासातले पहिले व्यक्ती होते ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. या

पुस्तकांसाठी घरं बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर..! स्वतःच घर बांधणे हे सर्वांचेच स्वप्न असते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिससरात पुस्तकांसाठी घर बांधले. हे भारताच्या इतिहासातले पहिले व्यक्ती होते ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. या
account_circle
𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ℝ 𝕁𝕒𝕕𝕙𝕒𝕧 (@KiranRJadhav) 's Twitter Profile Photo

कट्टर RSS आणि बजरंग दल समर्थक लोकशाही वाचवणार??? 😂😂😂😂😂

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”

loksatta.com/desh-videsh/is…

account_circle
प्रिन्स गोसाई शामकुळे(@PrinceShamkule) 's Twitter Profile Photo

हम तो डुबेगें सनम पर तुम को भी ले डुबेगें .. विचारवंत सर्व कोमात चड्डी गॅंग जोमात 🚨

account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

जगातील पहिले आणि कदाचित शेवटचे घर जे पुस्तकांसाठी बांधलेले आहे.
बाबासाहेबांना त्रिवार वंदन.!

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

अमरावतीच्या सायन्स कोर मैदानवार बच्चू काडूंची सभा आयोजित करण्यात येणार होती. याच मैदानावर गृहमंत्री अमित शहांची सभा अयोजित करण्यात आलीये. सभेची परवानगी मिळवली, पैसै भरले, तरीही अमित शहा यांची सभा कशी? आणि आम्हाला का अडवण्यात येतंय? असा जाब बच्चू कडू यांनी पोलिसांना विचारला.

account_circle
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य(@Mpsc_Andolan) 's Twitter Profile Photo

लोकशाहीसाठी 'बिनविरोध' निवडणुका घातक.

भाजपने 'ऑपरेशन बिनविरोध' कसं राबवले याची पूर्ण स्टोरी.

काँग्रेसमध्येच घरभेदी असल्याने, काँग्रेसला बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही. म्हणून तर महाराष्ट्रातील एकाही बड्या काँग्रेस नेत्याने उचलून धरला नाही. निवडणुका बिनविरोध

लोकशाहीसाठी 'बिनविरोध' निवडणुका घातक. भाजपने 'ऑपरेशन बिनविरोध' कसं राबवले याची पूर्ण स्टोरी. काँग्रेसमध्येच घरभेदी असल्याने, काँग्रेसला बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही. म्हणून तर महाराष्ट्रातील #तलाठी_भरती_घोटाळा एकाही बड्या काँग्रेस नेत्याने उचलून धरला नाही. निवडणुका बिनविरोध
account_circle
Milind Patekar(@MilindPatekar1) 's Twitter Profile Photo

कॉग्रेसला उमेदवार मिळाला नाही तर RSS मधील व्यक्तीला उमेदवारी दिली.
आंबेडकरी जनता आता हुशार आहेत कोणाच्याही भुलथापांना बळी पडणार नाही.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा.
कालही आणि आजही आंबेडकर विरोधी कॉग्रेस.

account_circle
Vanchit Bahujan Aaghadi(@VBAforIndia) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व अकोला लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर यांनी अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयातील अकोला बार असोसिएशनच्या सदस्य/वकील बांधवांची भेट घेतली.

लक्षात असू द्या !

येत्या २६ एप्रिलला 'प्रेशर कुकर' या चिन्हासमोरील ५ नंबरच

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व अकोला लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर यांनी अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयातील अकोला बार असोसिएशनच्या सदस्य/वकील बांधवांची भेट घेतली. लक्षात असू द्या ! येत्या २६ एप्रिलला 'प्रेशर कुकर' या चिन्हासमोरील ५ नंबरच
account_circle
Pratik Rathod(@PratikR4201) 's Twitter Profile Photo

आमचा मतदार हाच आमचा प्रचारक आणि हिच आमची ताकद ✊🏼

account_circle
PRASHANT WANKHADE(@prashantwankh1) 's Twitter Profile Photo

मुस्लिम समाज का यही निर्धार,
इसबार बालासाहबही खासदार।
२६ अप्रैल को 'प्रेशर कुकर' इस ५ नम्बर के चुनाव चिन्ह का बटन दबाकर ॲड.प्रकाश आंबेडकर इनको भारी बहुमतोंसे जिताए!



Prakash Ambedkar Abdur Rahman Samiullah Khan Zubair Memon Vanchit Bahujan Aaghadi

account_circle
PRASHANT WANKHADE(@prashantwankh1) 's Twitter Profile Photo

पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारे जगातील एकमेव पुस्तकप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर💙🤍

पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारे जगातील एकमेव पुस्तकप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर💙🤍 #जागतिक_पुस्तक_दिन
account_circle
Milind Patekar(@MilindPatekar1) 's Twitter Profile Photo

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव व्यक्ती होते त्यांनी पुस्तकांसाठी घर बनवले होते.
आणि त्यात ५० हजारांहून अधिक पुस्तके होती.
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
'पुस्तक प्रेमी बाबासाहेब'

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव व्यक्ती होते त्यांनी पुस्तकांसाठी घर बनवले होते. आणि त्यात ५० हजारांहून अधिक पुस्तके होती. जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . 'पुस्तक प्रेमी बाबासाहेब' #राजगृह #WorldBookDay #जागतिक_पुस्तक_दिन #जयभीम
account_circle
Akshay Dawane(@AkshayD43817) 's Twitter Profile Photo

'बुद्धचरित्र' पासून 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' पर्यंतचा काळ पुस्तकाच्या सानिध्यात घालवणाऱ्या ग्रंथप्रेमी बाबासाहेबांना जागतिक पुस्तक दिनी त्रिवार वंदन.🌹🙏


'बुद्धचरित्र' पासून 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' पर्यंतचा काळ पुस्तकाच्या सानिध्यात घालवणाऱ्या ग्रंथप्रेमी बाबासाहेबांना जागतिक पुस्तक दिनी त्रिवार वंदन.🌹🙏 #जागतिक_पुस्तक_दिन #World_Book_Day
account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

बाळासाहेब आंबेडकर...
मत देऊ प्रेशर कुकरवर...
अप्रतिम गाणं, आवाज ❤️
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi

account_circle
Prashant Nanaware(@nprashant) 's Twitter Profile Photo

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा! 📚
सर्व लेखक, वाचक, प्रकाशकांना सदिच्छा.
आवडेल ते विषय, लेखक आणि भाषेत वाचा.. पण वाचत राहा! पुस्तके संग्रही ठेवा.. भेट द्या.. भेटीत मागा.. वाचनसंस्कृती जपायची असेल तर पुस्तकांना जपायला हवं!

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा! 📚 सर्व लेखक, वाचक, प्रकाशकांना सदिच्छा. आवडेल ते विषय, लेखक आणि भाषेत वाचा.. पण वाचत राहा! पुस्तके संग्रही ठेवा.. भेट द्या.. भेटीत मागा.. वाचनसंस्कृती जपायची असेल तर पुस्तकांना जपायला हवं! #मराठी #जागतिकपुस्तकदिन #WorldBookDay
account_circle