Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profileg
Rashmi Puranik

@Marathi_Rash

Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKb

ID:121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

56,8K Tweets

207,2K Followers

561 Following

Follow People
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी
अनेकांच्या रक्ताने,घामाने हे राज्य घडले,उभे राहिले..

आपल्या राज्यावर दिल्लीचे संकट असेल तरी पाठीचा कणा ताठ ठेवून लढणारी ही भूमी आपला इतिहास नव्याने लिहिणार!

जय महाराष्ट्र !

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महिला विकासाची गॅरंटी बघा!
भाजप खासदार ब्रिजभूषण आणि आता हे..

मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तोंडातून ब्र निघत नाही..
ह्या माणसासाठी सभा घेऊन मत मागितली...
ही मोदी की गॅरंटी नको..

महिला विकासाची गॅरंटी बघा! भाजप खासदार ब्रिजभूषण आणि आता हे.. मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तोंडातून ब्र निघत नाही.. ह्या माणसासाठी सभा घेऊन मत मागितली... ही मोदी की गॅरंटी नको.. #बेटीबचाव #भाजप
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज न दिलेली माहिती
एकूण मतदार किती?
२०१९ मध्ये किती मतदान झाले होते?

अपेक्षित माहिती निवडणूक आयोग का देत नाही? इतके दिवस मतदान होऊन देखील ही बेसिक माहिती का लपवली जात आहे? निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे!

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज न दिलेली माहिती एकूण मतदार किती? २०१९ मध्ये किती मतदान झाले होते? अपेक्षित माहिती निवडणूक आयोग का देत नाही? इतके दिवस मतदान होऊन देखील ही बेसिक माहिती का लपवली जात आहे? निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे! #निवडणूकआयोग
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी देताना नेमकी काय घोळ घातला 👇

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

One nation , one election हवी आणि देशात दोन टप्प्यात निवडणुका होऊन अजूनही निवडणूक आयोगाला वेळेत योग्य माहिती देता येत नाही??
आज इतक्या दिवसांनी आरडा ओरडा झाल्यावर निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी दिली पण त्याबाबत ही गोंधळ आहे!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

दक्षिण मुंबईत शिंदे लढणार की भाजप हे ठरावायला इतका उशीर झाला

त्यानंतर शिंदे गटाला उमेदवार देताना इतकी दमछाक झाली

आता फक्त अरविंद सावंत यांचे लीड किती असणार हाच प्रश्न उरला आहे!?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

भटकती आत्मा बोलून अडचणीत अजित पवार यांनाच आणले!

नेमकी टार्गेट कुणाला करायचं होत?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

हेच विचारायचं होत तर अक्षय कुमार गेला बाजार कपिल शर्मा पण चालला असता... पत्रकार कशाला हवेत?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील नेत्यांचा वारंवार अपमान...

शरद पवार यांना भटकती आत्मा बोलण्यापर्यंत मजल गेली आहे यातून भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे स्पष्ट होत आहे!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

पातळी सोडली आता...महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना भटकती आत्मा बोलता? महाराष्ट्रात भाजपला मत मिळायला भटकाव लागते, म्हणून जळफळाट सुरुये!?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

आता हे फेक कोण बोलत आहे?
फेकाफेकीला सुरुवात कोणी केली??

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

निवडणूक विरोधी भाजप!
संविधान विरोधी भाजप!
लोकशाही विरोधी भाजप!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

तर कांदा उत्पादक शेतकरी, ग्राहक ,मतदार सगळ्यांनी समजून घ्या

कांद्याचा भाव आणि सरकारचा काहीही सबंध नसतो!

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज मागे घेत नाही, म्हणून हे सुरू आहे! त्याच मतदारसंघातील आघाडीची ताकद कमी करायची...हात पिरगळणार...किती जणांचे? भीती दाखवणार, किती दिवस?

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

हे लॉजिक असेल तर सिरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात होती..
तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख होते.. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते!
मत द्यायचे तर फक्त इंडियाला!

हे लॉजिक असेल तर सिरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात होती.. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख होते.. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते! मत द्यायचे तर फक्त इंडियाला! #एकइंजेक्शनएकमत
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यात बंदी बाबत सरकारने कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही...

नेमकी काय झाले वाचा 👇👇

account_circle