Marathi News Nine
@marathinewsnet
मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हक्काचं न्यूज चॅनेल.....
संपर्क - 7039311192 /
ID: 1617162657433518082
22-01-2023 14:10:14
510 Tweet
101 Takipçi
137 Takip Edilen
कळंबोली मधील रोडपाली मधील Tricity या बिल्डिंगचे काम चालू असून त्यांनी लावलेल्या या जाहिरातीच्या फलकामुळे वाहन चालवताना या फलकाच्या Led Light चा त्रास होत आहे. या मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तरी यावर कारवाई करावी. Panvel Municipal Corporation CIDCO Ltd नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Milind Bharambe