MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profileg
MAHARASHTRA DGIPR

@MahaDGIPR

Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
#NEWS

ID:2862278167

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in calendar_today18-10-2014 09:19:38

61,0K Tweets

301,6K Followers

46 Following

MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
➡️नंदुरबार ११
➡️जळगाव १४
➡️रावेर २४
➡️जालना २६
➡️औरंगाबाद ३७
➡️मावळ ३३
➡️पुणे ३५
➡️शिरुर ३२
➡️अहमदनगर २५
➡️शिर्डी २०
➡️बीड ४१

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. ➡️नंदुरबार ११ ➡️जळगाव १४ ➡️रावेर २४ ➡️जालना २६ ➡️औरंगाबाद ३७ ➡️मावळ ३३ ➡️पुणे ३५ ➡️शिरुर ३२ ➡️अहमदनगर २५ ➡️शिर्डी २० ➡️बीड ४१
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्यांच्यासाठी मतदानादिवशी मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयीसुविधांची माहिती देण्यासाठी प्रभात फेऱ्या काढून तसेच दिव्यांग शाळांतर्फे घरोघरी जाऊन माहिती दिली जात आहे.

#लोकसभानिवडणूक२०२४ दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्यांच्यासाठी मतदानादिवशी मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयीसुविधांची माहिती देण्यासाठी प्रभात फेऱ्या काढून तसेच दिव्यांग शाळांतर्फे घरोघरी जाऊन माहिती दिली जात आहे. #GeneralElection2024
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

🔔 .MAHARASHTRA DGIPR निर्मित वरील कार्यक्रमात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ‘जिल्हा प्रशासन सज्ज' या विषयावर मुलाखत

🗓 दि. ३० एप्रिल
🕢 सकाळी ७.२५ वाजता.
📻News On AIR App न्यूज ऑन ए आई आर या ॲपवर सुद्धा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.

🔔 .@MahaDGIPR निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ‘जिल्हा प्रशासन सज्ज' या विषयावर मुलाखत 🗓 दि. ३० एप्रिल 🕢 सकाळी ७.२५ वाजता. 📻@newsonair या ॲपवर सुद्धा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील मैदानावर होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभांची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील #छत्रपतशिवाजीमहाराज मैदानावर होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभांची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते #ध्वजारोहण करण्यात आले. #महाराष्ट्रदिन
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

📍मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल आयोजित 'आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावरील १ दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल यांच्या उपस्थितीत झाले. कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा.- राज्यपाल

📍मुंबई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल आयोजित 'आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावरील १ दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल #रमेशबैस यांच्या उपस्थितीत झाले. कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा.- राज्यपाल
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

🔔 .MAHARASHTRA DGIPR निर्मित वरील कार्यक्रमात सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारी संदर्भात 'कायदा व सुव्यवस्था' या विषयावर मुलाखत🎙️

🗓 दि. २९ एप्रिल
🕣 सकाळी ७.२५ वाजता.
📻➡️News On AIR App न्यूज ऑन ए आई आर या ॲपवर सुद्धा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.

🔔 .@MahaDGIPR निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारी संदर्भात 'कायदा व सुव्यवस्था' या विषयावर मुलाखत🎙️ 🗓 दि. २९ एप्रिल 🕣 सकाळी ७.२५ वाजता. 📻➡️@newsonair या ॲपवर सुद्धा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


आगामी निवडणुका मुक्त, निर्भय, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सिंधुदुर्ग येथील निवडणूक विषयक आढावा बैठकीत दिले.

#लोकसभानिवडणूक२०२४ आगामी निवडणुका मुक्त, निर्भय, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सिंधुदुर्ग येथील निवडणूक विषयक आढावा बैठकीत दिले. #GeneralElection2024
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांनो २० मे रोजी मुंबईतच रहा व आवर्जून मतदान करा,असे आवाहन प्रसिद्ध गायक Shaan यांनी केले आहे.
च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘व्होट टू व्होट रॅली’ या उपक्रमात ते नागरिकांसोबत सहभागी झाले होते.

मुंबईकरांनो २० मे रोजी मुंबईतच रहा व आवर्जून मतदान करा,असे आवाहन प्रसिद्ध गायक @singer_shaan यांनी केले आहे. #लोकसभानिवडणूक२०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘व्होट टू व्होट रॅली’ या उपक्रमात ते नागरिकांसोबत सहभागी झाले होते.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


दुसरा टप्पा - काल (दि. २६) ८ मतदारसंघात सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान
➡️वर्धा : ६४.८५ %
➡️अकोला : ६१.७९ %
➡️अमरावती : ६३.६७ %
➡️बुलढाणा : ६२.०३ %
➡️हिंगोली : ६३.५४ %
➡️नांदेड : ६०.९४ %
➡️परभणी : ६२.२६ %
➡️यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %

#लोकसभानिवडणूक२०२४ दुसरा टप्पा - काल (दि. २६) ८ मतदारसंघात सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान ➡️वर्धा : ६४.८५ % ➡️अकोला : ६१.७९ % ➡️अमरावती : ६३.६७ % ➡️बुलढाणा : ६२.०३ % ➡️हिंगोली : ६३.५४ % ➡️नांदेड : ६०.९४ % ➡️परभणी : ६२.२६ % ➡️यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %
account_circle
DEO Mumbai City(@electionmumbai) 's Twitter Profile Photo

भाषा अनेक, संदेश एक!
पीडब्ल्यूएस स्कूल सायन येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आवाहन...

Many languages, one message!
An appeal from the teachers and staff of PWS School, Sion…

Election Commission of India
ChiefElectoralOffice

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

च्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला व ची प्रक्रिया, नियोजन, मतदार जनजागृती आदी माहिती घेतली.

#इंडोनेशिया च्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला व #लोकसभानिवडणूक२०२४ ची प्रक्रिया, नियोजन, मतदार जनजागृती आदी माहिती घेतली.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


दुसरा टप्पा: ८ मतदारसंघात सायं. ६ पर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ % मतदान झाले- मुख्य निवडणूक कार्यालय
🔹बुलढाणा -५८.४५ %
🔹अकोला -५८.०९ %
🔹अमरावती -६०.७४ %
🔹वर्धा -६२.६५ %
🔹यवतमाळ -वाशिम - ५७.०० %
🔹हिंगोली -६०.७९ %
🔹नांदेड -५९.५७ %
🔹परभणी -६०.०९ %

#लोकसभानिवडणूक२०२४ दुसरा टप्पा: ८ मतदारसंघात सायं. ६ पर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ % मतदान झाले- मुख्य निवडणूक कार्यालय 🔹बुलढाणा -५८.४५ % 🔹अकोला -५८.०९ % 🔹अमरावती -६०.७४ % 🔹वर्धा -६२.६५ % 🔹यवतमाळ -वाशिम - ५७.०० % 🔹हिंगोली -६०.७९ % 🔹नांदेड -५९.५७ % 🔹परभणी -६०.०९ %
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



१३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर यातील ३६९ अर्ज वैध ठरले.

#लोकसभानिवडणूक२०२४ १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर यातील ३६९ अर्ज वैध ठरले. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल ( ) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत आलेल्या ८ हजाराहून अधिक कॉल्सना उत्तर देण्यात येऊन नागरिकांचे शंका समाधान करण्यात आले आहे.

#लोकसभानिवडणूक२०२४ भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (#NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत आलेल्या ८ हजाराहून अधिक कॉल्सना उत्तर देण्यात येऊन नागरिकांचे शंका समाधान करण्यात आले आहे.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


१ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सायकल ग्रुप तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

#लोकसभानिवडणूक२०२४ #महाराष्ट्रदिन १ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सायकल ग्रुप तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

➡️वर्धा- ५६.६६ टक्के
➡️अकोला- ५२.४९ टक्के
➡️अमरावती- ५४.५० टक्के
➡️बुलढाणा- ५२.२४ टक्के
➡️हिंगोली- ५२.०३ टक्के
➡️नांदेड- ५२.४७ टक्के
➡️परभणी- ५३.७९ टक्के
➡️यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के

#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान ➡️वर्धा- ५६.६६ टक्के ➡️अकोला- ५२.४९ टक्के ➡️अमरावती- ५४.५० टक्के ➡️बुलढाणा- ५२.२४ टक्के ➡️हिंगोली- ५२.०३ टक्के ➡️नांदेड- ५२.४७ टक्के ➡️परभणी- ५३.७९ टक्के ➡️यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo


मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आज (२६ एप्रिल) पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

#लोकसभानिवडणूक२०२४ मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आज (२६ एप्रिल) पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



राज्यात दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघात दु. ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान

▶️वर्धा- ४५.९५ टक्के
▶️अकोला- ४२.६९ टक्के
▶️अमरावती- ४३.७६ टक्के
▶️बुलढाणा- ४१.६६ टक्के
▶️हिंगोली- ४०.५० टक्के
▶️नांदेड- ४२.४२ टक्के
▶️परभणी- ४४.४९ टक्के
▶️यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के

#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यात दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघात दु. ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान ▶️वर्धा- ४५.९५ टक्के ▶️अकोला- ४२.६९ टक्के ▶️अमरावती- ४३.७६ टक्के ▶️बुलढाणा- ४१.६६ टक्के ▶️हिंगोली- ४०.५० टक्के ▶️नांदेड- ४२.४२ टक्के ▶️परभणी- ४४.४९ टक्के ▶️यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के
account_circle
District Information Office, Nanded(@InfoNanded) 's Twitter Profile Photo

प्रियदर्शनी मतदान केंद्र येथे आज रुपाली व गजानन या तरुणांनी आपल्या विवाह सोहळ्यापूर्वी प्रथम राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले.त्यांनी मतदान प्रथम केले त्यानंतर विवाह सोहळ्याचा विधी पूर्ण केला.Doordarshan Sahyadri MAHARASHTRA DGIPR Minal Karanwal Abhijit Rajendra Raut Info Director, Chhatrapati Sambhajinagar Election Commission of India

account_circle