Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile
Mangal Prabhat Lodha

@mplodha

Minister of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.

ID: 1479387656

linkhttp://mangalprabhatlodha.com/ calendar_today03-06-2013 10:27:40

14,14K Tweet

54,54K Followers

324 Following

Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त ZEE २४ तास च्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. प्रसंगी #Zee24Taas टीमसोबत संवाद साधला व त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #Ganeshotsav2024 #Zee24Taas #GanpatiDarshan #Mumbai

गणेशोत्सवानिमित्त ZEE २४ तास च्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. प्रसंगी #Zee24Taas टीमसोबत संवाद साधला व त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

#Ganeshotsav2024 #Zee24Taas #GanpatiDarshan #Mumbai
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

चर्नी रोड श्री सांचोरी जैन संघ - मुंबई द्वारा आयोजित पर्युषण पर्व के अवसर पर तपस्वियों के सम्मान कार्यक्रम में सम्मिलित हुआ। इस पावन अवसर पर परमपूज्य आचार्य देव राजपरमसुरीश्वरजी महाराज साहब के सानिध्य में उनके मार्गदर्शन एवं आशीर्वाद प्राप्त किए।

मुंबई के सी पी टेंक में श्री जैन श्वेताम्बर खरतरगच्छ संघ- मुंबई द्वारा पर्युषण पर्व के अवसर पर और खरतरगच्छाधिपति आचार्य गुरुदेव श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी म सा की आज्ञानुवर्तिनी से प पू धवलयशस्वी साध्वी जी श्री विमलप्रभाश्रीजी म सा के सानिध्य में तपस्वियों सन्मान करने हेतु आयोजित

दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपा मुंबई कोअर कमिटीची बैठक राष्ट्रीय सह संघटनमंत्री श्री Shivprakash जी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांशी स्नेहभोजनाच्या निमित्ताने टिफिन बैठकीत

Sheikh Khaled bin Mohamed bin Zayed Al Nahyan, the Crown Prince of Abu Dhabi, landed at Mumbai’s Chhatrapati Shivaji Maharaj International Airport today. I was there to welcome him along with Chief Secretary Sujata Saunik.

गणेशोत्सवानिमित्त News18Lokmat वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली. प्रसंगी विराजमान झालेल्या श्री गणेशाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासह आमदार श्री Nitesh Rane हे देखील उपस्थित होते. प्रसंगी #News18Lokmat टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #News18Lokmat

गणेशोत्सवानिमित्त News18Lokmat वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली. प्रसंगी विराजमान झालेल्या श्री गणेशाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासह आमदार श्री Nitesh Rane हे देखील उपस्थित होते. प्रसंगी #News18Lokmat टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

#News18Lokmat
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त SaamTV News वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. प्रसंगी श्री गणेशाची आरती करून आशीर्वाद घेतला. यावेळी साम टीव्हीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #SaaMTV #GaneshDarshan #Ganeshotsav2024

गणेशोत्सवानिमित्त SaamTV News वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. प्रसंगी श्री गणेशाची आरती करून आशीर्वाद घेतला. यावेळी साम टीव्हीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

#SaaMTV #GaneshDarshan #Ganeshotsav2024
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव निमित्त NDTV Marathi वृत्तवाहिनीच्या कार्यालयात भेट देऊन श्री गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणेशाची आरती केली व NDTV मराठीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #NDTVMarathi #GaneshDarshan #Ganeshotsav2024 #GanpatiBappaMorya

गणेशोत्सव निमित्त NDTV Marathi वृत्तवाहिनीच्या कार्यालयात भेट देऊन श्री गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणेशाची आरती केली व  NDTV मराठीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#NDTVMarathi #GaneshDarshan #Ganeshotsav2024 #GanpatiBappaMorya
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त डॉ. मिनल आनंद मापुस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी तेथे विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. #Ganeshotsav2024 #GanpatiBappaMorya #Mumbai #GaneshDarshan

गणेशोत्सवानिमित्त डॉ. मिनल आनंद मापुस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी तेथे विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.

#Ganeshotsav2024 #GanpatiBappaMorya  #Mumbai #GaneshDarshan
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

दिग्विजय दिवस! स्वामी विवेकानंदांनी आजच्याच दिवशी १८९३ साली शिकागो धर्म परिषदेत, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची जगाला ओळख करून दिली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि प्रगल्भ ज्ञानाने संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची महत्ता दिसली. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आपल्याला

दिग्विजय दिवस!
स्वामी विवेकानंदांनी आजच्याच दिवशी १८९३ साली शिकागो धर्म परिषदेत, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची जगाला ओळख करून दिली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि प्रगल्भ ज्ञानाने संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची महत्ता दिसली. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आपल्याला
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

अहिंसक विचारसरणीचे प्रणेते, भूदान चळवळीचे जनक, आणि महात्मा गांधीजींचे अनुयायी विनोबा भावे यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. 'सर्वोदय' आणि 'अहिंसा' यावर आधारित असलेले त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. शिक्षण, ग्रामीण विकास व गरीब शेतकऱ्यांसाठी

गणेशोत्सवानिमित्त श्री. सचिन जोशी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्री विनायकाचे दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #Ganeshotsav2024 #GanpatiDarshan #Mumbai #GanpatiBappaMorya

गणेशोत्सवानिमित्त श्री. सचिन जोशी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्री विनायकाचे दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

#Ganeshotsav2024 #GanpatiDarshan #Mumbai #GanpatiBappaMorya
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त मलबार हिल व ताडदेव येथील विविध गणेश मंडळांना दिलेल्या भेटीची क्षणचित्रे! गणेशोत्सवाच्या आनंदात विविध मंडळ आकर्षक सजावट आणि उत्साही वातावरणाने गजबजले आहे. या भक्तिमय वातावरणात गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाची साकारलेली विविध रूपे आणि भक्तांची श्रद्धा अनुभवली.

Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिलेल्या भेटीची क्षणचित्रे #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi2024 #Ganeshotsav

Jagat Prakash Nadda (@jpnadda) 's Twitter Profile Photo

Today, Hon'ble PM Shri Narendra Modi ji inaugurated SEMICON India 2024 with a vision of making India a global hub for semiconductor design, manufacturing, and technological innovation. Modi ji envisions a future where Indian-made chips power devices across the globe, reflecting

Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

दादर स्थित स्वामीनारायण मंदिर में महंत स्वामी महाराज के दर्शन किए और उनके प्रवचन को सुनने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस अवसर पर उनके दिव्य विचारों और मार्गदर्शन से हमें आत्मिक शांति और प्रेरणा मिली।

गणेशोत्सवानिमित्त मनसे नेते श्री. Bala Nandgaonkar यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. #Ganeshotsav2024 #GanpatiDarshan #Mumbai #GanpatiBappaMorya

गणेशोत्सवानिमित्त मनसे नेते श्री. Bala Nandgaonkar यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
#Ganeshotsav2024 #GanpatiDarshan #Mumbai #GanpatiBappaMorya
Mangal Prabhat Lodha (@mplodha) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त मराठी वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटींची क्षणचित्रे... #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi2024 #Ganeshotsav