Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile
Lokshahi Marathi

@lokshahimarathi

Lokshahi Marathi is a leading Marathi News Channel.
ऐका... पाहा... जागरुक राहा... #LokshahiMarathi

ID: 1299152217639796737

linkhttps://www.lokshahi.com/ calendar_today28-08-2020 01:10:44

125,125K Tweet

18,18K Followers

127 Following

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद मोदींच्या सभेवर पावसाचे सावट; सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता #pmnarendramodi #pune #heavyrain #lokshahimarathi lokshahi.com/news/the-possi…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

साताऱ्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस; गावातील अनेक घरांत शिरलं पाणी #satara #rainupdate #heavyrainfall #lokshahimarathi lokshahi.com/news/satara-ra…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? Watch Live:- youtube.com/live/9waVoVNSm…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द #PMNarendraModi #PuneRains #BreakingNews #lokshahimarathi lokshahi.com/news/prime-min…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

पावसाचा फटका… अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द #narendramodi #punedaura #lokshahimarathi

पावसाचा फटका… अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द
#narendramodi #punedaura #lokshahimarathi
Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ #goldprices #goldrate #BreakingNews #lokshahimarathi lokshahi.com/news/gold-silv…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का.. अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी..संजय राऊतांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा..मेधा सोमय्या यांनी दाखल केला होता अब्रुनुकसानीचा दावा #Sanjayraut #ShivsenaUBT #maharashtrapolitics

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर... 1 ऑक्टोबरला अमित शाह मुंबईत येणार ...मुंबईसह कोकणातील विधानसभेचा आढावा घेणार.. #amitashah #BJP #homeminister #vidhansabhaelection2024 #MaharashtraPolitics BJP Mumbai भाजपा महाराष्ट्र Amit Shah

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

रेल्वे ट्रॅकवर आता राहणार ड्रोनची नजर.. मध्य रेल्वे लवकरच 10 ड्रोनची खरेदी करणार ...रेल्वे घातपाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय.. #Railway #railwaytrack #centralrailways #drones Central Railway Ministry of Railways Ashwini Vaishnaw

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

अब्रुनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊतांना १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा; मेधा सोमय्यांनी दाखल केला होता दावा... #sanjayraut #medhasomaiya #lokshahimarathi

अब्रुनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊतांना १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा; मेधा सोमय्यांनी दाखल केला होता दावा...
#sanjayraut #medhasomaiya #lokshahimarathi
Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड #sanjayraut #medhasomaiya #defamationcase #lokshahimarathi lokshahi.com/news/sanjay-ra…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयचा दिलासा...पूजा खेडकरला 4 ऑक्टोबरपर्यंत दिलासा कायम..पूजाच्या वकिलांनी कोर्टात 15 दिवसांचा वेळ मागितला #poojakhedkar #SupremeCourt #UPSC #Delhi

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघात उद्या शरद पवारांची सभा..सभेत पवारांच्या उपस्थितीमध्ये काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता... सभेतून शरद पवार कोणावर निशाणा साधणार याकडे लक्ष.. #Sharadpawar #Vidhansabha2024 #MaharashtraPolitics Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

वक्फ बोर्डावर सरकारचं थेट नियंत्रण असावं का? Watch Live:- youtube.com/live/9waVoVNSm…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

रोहित पवारांनी साखर कारखाना लाटल्याचा आरोप...शेतकऱ्यांचे कारखाने पवारांच्या आशीर्वादानं विकले...राजू शेट्टींची शरद पवार, रोहित पवारांवर टीका Rohit Pawar Sharad Pawar

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

खासदार संजय राऊतांना दिलासा...संजय राऊतांना दंडाधिकारी कोर्टाकडून जामीन मंजूर...अपील करण्यासाठी राऊतांना 30 दिवसांचा अवधी Sanjay Raut

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी SPमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी...पक्षाकडे आतापर्यंत 1200 अर्ज आल्याची माहिती...विधानसभेला राष्ट्रवादी SPच्या वाट्याला 85-90 जागांची शक्यता Sanjay Raut

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन मनसे आक्रमक...'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपटाच्या प्रदर्शनला मनसेचा विरोध

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

Lokshahi Marathi Poll: मुंबई-गोवा हायवेचे काम रखडण्याला कंत्राटदार जबाबदार, उदय सामंतांचा हा दावा योग्य की अयोग्य? youtube.com/@LokshahiMarat…

Lokshahi Marathi (@lokshahimarathi) 's Twitter Profile Photo

Lokshahi Marathi Poll: झिशान सिद्दिकी अन् सुलभा खोडकेंना अजित दादांकडून 100 कोटीचा विकासनिधी जाहीर; काँग्रेस आमदारांवर अजित पवार मेहेरबान? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगाyoutube.com/@LokshahiMarat…