Lokshahi Marathi
@lokshahimarathi
Lokshahi Marathi is a leading Marathi News Channel.
ऐका... पाहा... जागरुक राहा... #LokshahiMarathi
ID: 1299152217639796737
https://www.lokshahi.com/ 28-08-2020 01:10:44
125,125K Tweet
18,18K Followers
127 Following
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर... 1 ऑक्टोबरला अमित शाह मुंबईत येणार ...मुंबईसह कोकणातील विधानसभेचा आढावा घेणार.. #amitashah #BJP #homeminister #vidhansabhaelection2024 #MaharashtraPolitics BJP Mumbai भाजपा महाराष्ट्र Amit Shah
रेल्वे ट्रॅकवर आता राहणार ड्रोनची नजर.. मध्य रेल्वे लवकरच 10 ड्रोनची खरेदी करणार ...रेल्वे घातपाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय.. #Railway #railwaytrack #centralrailways #drones Central Railway Ministry of Railways Ashwini Vaishnaw
पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघात उद्या शरद पवारांची सभा..सभेत पवारांच्या उपस्थितीमध्ये काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता... सभेतून शरद पवार कोणावर निशाणा साधणार याकडे लक्ष.. #Sharadpawar #Vidhansabha2024 #MaharashtraPolitics Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar
रोहित पवारांनी साखर कारखाना लाटल्याचा आरोप...शेतकऱ्यांचे कारखाने पवारांच्या आशीर्वादानं विकले...राजू शेट्टींची शरद पवार, रोहित पवारांवर टीका Rohit Pawar Sharad Pawar
खासदार संजय राऊतांना दिलासा...संजय राऊतांना दंडाधिकारी कोर्टाकडून जामीन मंजूर...अपील करण्यासाठी राऊतांना 30 दिवसांचा अवधी Sanjay Raut
राष्ट्रवादी SPमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी...पक्षाकडे आतापर्यंत 1200 अर्ज आल्याची माहिती...विधानसभेला राष्ट्रवादी SPच्या वाट्याला 85-90 जागांची शक्यता Sanjay Raut