Bala Lokare (@lokarebala) 's Twitter Profile
Bala Lokare

@lokarebala

yuva sena sahsachiv maharashtra, secretary shivsena chitrapat sena.

ID: 864094140858073088

calendar_today15-05-2017 12:24:32

2,2K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Bala Lokare (@lokarebala) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐🇮🇳 #happyindependenceday #happyindependenceday2024 गजाभाऊ

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐🇮🇳   #happyindependenceday #happyindependenceday2024 गजाभाऊ
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांची दखल ही टर्की आणि दक्षिण अमेरिकेत घेतली जात आहे

Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस जी, उघडाडोळे..बघा नीट! बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड एप्लीकेशन आहे. सर्वआंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक भाडोत्री आणि बाहेरची आहेत! काय लायकीची माणसं आपल्या मंत्रीमंडळात आहेत!

देवेंद्र फडणवीस जी,
उघडाडोळे..बघा नीट! बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड एप्लीकेशन आहे.
सर्वआंदोलक बदलापूरचेच आहेत.
आपले मंत्री सांगत होते आंदोलक  भाडोत्री आणि बाहेरची आहेत!
काय लायकीची माणसं आपल्या मंत्रीमंडळात आहेत!
Office of Uddhav Thackeray (@officeofut) 's Twitter Profile Photo

‘महाराष्ट्र बंद’ हा विकृतांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे.

Bala Lokare (@lokarebala) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र बंद! तुमच्या संवेदना जिवंत असतील तर नक्की सहभागी व्हा! हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही,हा महिला सुरक्षेचा प्रश्न आहे! Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Varun Sardesai Sanjay Raut गजाभाऊ गद्दारनाथ शिंदे गुजराती जुमलेबाज ..😛😛😛 डंक्याच्या चोटावर

महाराष्ट्र बंद!

तुमच्या संवेदना जिवंत असतील तर नक्की सहभागी व्हा!
हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही,हा महिला सुरक्षेचा प्रश्न आहे! Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Varun Sardesai Sanjay Raut गजाभाऊ गद्दारनाथ शिंदे गुजराती जुमलेबाज ..😛😛😛 डंक्याच्या चोटावर
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

उत्सव निष्ठेचा, जल्लोष दहीहंडीचा शिवसेना-युवासेना आयोजित शिवसेना भवनची मानाची 'निष्ठा दहीहंडी'.

उत्सव निष्ठेचा, जल्लोष दहीहंडीचा

शिवसेना-युवासेना आयोजित
शिवसेना भवनची मानाची 'निष्ठा दहीहंडी'.
गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

राणे म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड... नितेश राणे एक नंबरचा शेळपट गुंड...😂😂 - निखिल वागळे सर nikhil wagle

Bala Lokare (@lokarebala) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी च्या नेत्यासोबत बसल्यावर बाहेर आल्यावर उल्ट्या होतात - तानाजी सावंत. असं का म्हणाला असावा हा व्यक्ती??? कोण घाणेरडा व्यक्तीअसेल एवढा राष्ट्रवादीत? चड्डित सू करून तर बसला नसेल ना? 😂😂😂 गजाभाऊ गुजराती जुमलेबाज ..😛😛😛 गद्दारनाथ शिंदे @

Bala Lokare (@lokarebala) 's Twitter Profile Photo

#39₹ सकाळ झाली बातमी आली. गॅसदर वाढ धन्यवाद ... !! मोफत द्यायचं गाजर देऊन गॅस दरवाढ केल्याबद्दल सरकारचे आभार...! गजाभाऊ गुजराती जुमलेबाज ..😛😛😛 गद्दारनाथ शिंदे Sanjay Raut SushmaTai Andhare

#39₹
सकाळ झाली बातमी आली. गॅसदर वाढ
धन्यवाद ... !! मोफत द्यायचं गाजर देऊन गॅस दरवाढ केल्याबद्दल सरकारचे आभार...! गजाभाऊ गुजराती जुमलेबाज ..😛😛😛 गद्दारनाथ शिंदे Sanjay Raut SushmaTai Andhare
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांचे वडील सिताराम (दाजी) साळवी यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद असून या कठीण काळात आम्ही सर्वजण साळवी कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

गेली 100 वर्ष पुणे ही पुरोगामी विचारांचे गायकवाड शाहू महाराज फुले यांनी या पुण्याचा शिक्षणाचा माहेरघर केलं. पवारांनी पुढे नेऊन पुण्याला जगाचं आयटी कॅपिटल केलं आज गेली पाच वर्षे झाली पुणे महानगरपालिकेवर सनातल्यांची सत्ता आहे. पुणे ची नवीन ओळख कोयता गॅं, ड्रग्स हब, पूर आणि

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीचे मतदान १ दिवसावर असताना परत एकदा स्थगित केली. युवासेना १०/१० जागा जिंकणार हे कळून चुकल्या मुळे सरकार घाबरले. गेल्या वर्षी हेच केले होते. त्या नंतर संपूर्ण प्रक्रिया परत राबवली. परत मतदार नोंदणी झाली, नवीन परिपत्रक काढले आणि हे परत घाबरले.

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिनेट निवडणुकीत युवासेना सर्व १० जागांवर निवडून येईल, याची महायुतीला खात्री असल्यानेच त्यांनी घाबरून निवडणूक रद्द केली आहे.

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

युवासेनेचा दणका... सत्यमेव जयते! उद्या भेटूया, मतदान केंद्रावर!

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा स्वीकारण्याकरिता मी उद्या संध्याकाळी ६:३० ते ८:३० ह्या वेळेत उपस्थित असेन. स्थळ : MIG क्रिकेट क्लब, वांद्रे पूर्व कृपया कोणतीही भेट वस्तू अथवा पुष्पगुच्छ आणू नये 🙏🏼