profile-img
कसं काय धाराशिव

@Kkdharashiv

बातम्या नाही गोष्ट सांगणार
गावागावाची गोष्ट जगात गाजणार
एका क्लिकवर जिल्ह्यातील उपडेट मिळणार

calendar_today21-04-2023 09:45:19

129 Tweets

91 Followers

0 Following

कसं काय धाराशिव(@Kkdharashiv) 's Twitter Profile Photo

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनास्थळावरून आढावा
रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळून १० जणांचा मृत्यू
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य
हवाई मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याच्या सूचना
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत '

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनास्थळावरून आढावा रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळून १० जणांचा मृत्यू ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य हवाई मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याच्या सूचना मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत ' #raigadlandslide
account_circle