कसं काय धाराशिव(@Kkdharashiv) 's Twitter Profileg
कसं काय धाराशिव

@Kkdharashiv

बातम्या नाही गोष्ट सांगणार
गावागावाची गोष्ट जगात गाजणार
एका क्लिकवर जिल्ह्यातील उपडेट मिळणार

ID:1649348547131879427

calendar_today21-04-2023 09:45:19

129 Tweets

92 Followers

0 Following

कसं काय धाराशिव(@Kkdharashiv) 's Twitter Profile Photo

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनास्थळावरून आढावा
रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळून १० जणांचा मृत्यू
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य
हवाई मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याच्या सूचना
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत '

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनास्थळावरून आढावा रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळून १० जणांचा मृत्यू ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य हवाई मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याच्या सूचना मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत ' #raigadlandslide
account_circle
कसं काय धाराशिव(@Kkdharashiv) 's Twitter Profile Photo

रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १० जणांचा मृत्यू
१०० पेक्षा अधिक जण बेपत्ता, शोध कार्य सुरु
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा
.
.
.

रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १० जणांचा मृत्यू १०० पेक्षा अधिक जण बेपत्ता, शोध कार्य सुरु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा . . . #maharashtra #kasakaimaharashtra #raigad #kasakairaigad #kasakaidharashi #accident #irshalgad #ईर्शाळवाडी #incident #peopledeath #रायगड
account_circle