Kaustubh V Dabadge ( Modi Ka Parivar )(@Kaustubh2207) 's Twitter Profile Photo

अण्णा की मन की बात, व्यापारी अण्णा के साथ..! 🌷

विरोधकांकडून कितीही चुकीची नरेशन्स सेट झाली तरी काही फरक पडत नाही. पुण्यातील हा श्री नरेंद्रभाई मोदी आणि श्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. 🌷

account_circle
Kaustubh V Dabadge ( Modi Ka Parivar )(@Kaustubh2207) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या माझ्या शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या या दळभद्री आणि कर्मदरिद्री काँग्रेस नेत्याला महाराष्ट्र च काय पण अखंड हिंदुस्थान नाकारेल आणि त्याची लायकी दाखवून यंदा त्याला घरी बसवेल.
जय भवानी जय शिवाजी🚩🚩
Rahul Gandhi आपला निषेध असो 🌑🌑

account_circle
Kaustubh V Dabadge ( Modi Ka Parivar )(@Kaustubh2207) 's Twitter Profile Photo

भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ संपूर्ण पुण्यात पदयात्रा आणि सस्नेह भेटींचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या धर्मपत्नी सौ मोनिकाताई मोहोळ यांनी माझ्या घरी प्रवासादरम्यान भेट दिली 💐💐

काही क्षण आपल्यासाठी

महापुरुषांचा पदोपदी अपमान करणाऱ्या या इंडी आघाडी आणि अत्यंत मूर्ख राजकारण्यांना यंदा जनता
Rahul Gandhi Akhilesh Yadav

तुमचा धिक्कार असो 🌑🌑🌑🌑

account_circle
Ashok Gaikwad(@AshokGaikwad66) 's Twitter Profile Photo

Devashish Kulkarni (Modi Ka Parivar) Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) Piyush Jagdish Kashyap (Modi Ka Parivar) Chandrabhushan Joshi (Modi Ka Parivar) Nikhil Panchabhai (Modi ka Parivar) Malhar Pandey (MODI KA PARIVAR) Kaustubh V Dabadge ( Modi Ka Parivar ) आलेल्या लोकांचे पैसे व्यवस्थित देत चला, काय होतंय,..तुमच्या सारख्या दलालांना, पापां सारखा प्रत्येक ठिकाणी हात मारायची सवय आहे,..मग उघडे पडता....!!!...आलेलं पब्लिक सांगतं,..सातशे ठरवून चारशे दिले...!!!
सगळीकडेच भुक्कड पाकिटमारी..!!
😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

account_circle
Kaustubh V Dabadge ( Modi Ka Parivar )(@Kaustubh2207) 's Twitter Profile Photo

पुण्यात येऊन राहुल गांधींनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तिकडे सपाच्या अखिलेश यादवच्या मूर्ख कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर चढण्याचा नालायकपणा केला..

account_circle