
जोगेश्वरी पोलीस ठाणे - Jogeshwari PS Mumbai
@jogeshwarips
वरिष्ठ पोलीस निरिक्षक,जोगेश्वरी पोलीस ठाणे ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
ID: 1813835609942724608
http://www.mumbaipolice.gov.in 18-07-2024 07:18:29
1 Tweet
152 Takipçi
109 Takip Edilen

नागरिकांना येण्याजाण्यास आणि वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ नये म्हणून पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai यांचे मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील जोगेश्वरी स्टेशन पूर्व परिसर संपूर्णपणे फेरीवाले / हॉकर्स मुक्त करण्यात आला आहे. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police


दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस जोगेश्वरी पोलीस ठाणे च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 15तास सापळा लावून गुप्त बातमीदारा मार्फत राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.सदर ची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police


जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीत जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसरात नागरिकांना येण्याजाण्यास आणि वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून DCP Zone 10 Mumbai यांचे मार्गदर्शनाखाली सतत गस्त करून संपूर्णपणे फेरीवाले/ हॉकर्स मुक्त करण्यात आलेला आहे. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच यांच्या उपस्थितीत पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police


जोगेश्वरी पोलीस स्टेशनकडून बकरी ईद निमित्ताने रूट मार्च चे आयोजन करण्यात आले.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police


जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाचा मोबाईल फोन आज रोजी सकाळी हरवला असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली, गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सदर नागरिकांचा मोबाईल फोन शोधून त्यांना परत केला. त्यामुळे नागरिकांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले.Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai


जोगेश्वरी पोलीस ठाणे कडून सामान्य नागरिक यांना त्रास होऊ नये म्हणून सतत हॉकर्स यांचेवर कारवाई करून जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्टेशन परिसर हा हॉकर्स मुक्त ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai


जोगेश्वरी पो.ठाणे हद्दीत निर्भया पथकास गस्तीदरम्यान एक 5 वर्षाची लहान मुलगी एकटीच फिरत असतांना दिसली. SHO मपोउपनि सातपुते व निर्भया पथकाने सदर लहान मुलीच्या आईवडील यांचा तात्काळ शोध घेऊन सुखरूप तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai


जोगेश्वरी पोलीस ठाण्यास मिसिंग पथक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सन 2024 मध्ये हरवलेल्या इसमाचा शोध घेऊन त्यास पोलीस ठाणे आणून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले, नातेवाईकांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले.Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai


जोगेश्वरी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथक यांनी यांनी पोलीस ठाणे हद्दीत समर्थ विद्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करून शाळेतील स्टाफ व विद्यार्थी यांना बालकांचे लैंगिक शोषण,गुड टच,बॅड टच बाबत तसेच सायबर जनजागृती करून माहिती देत संवाद साधला.Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai


जोगेश्वरी पोलीस ठाणेच्या निर्भया पथक यांना गस्ती दरम्यान जेष्ठ महिला रस्त्यावर फिरत असताना सापडली. सदर पथकाने महिलेच्या नातेवाईकांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिले.नातेवाईकांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले.Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai



४८ तासात गंभीर गुन्हा उघड कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai हद्दीत न्यू नेव्ही नगर, ए.पी. टॉवर परिसरात एका अनोळखी इसमाने स्वतःला नेव्ही च्या क्यू. आर. टी. पथकातील असल्याचे सांगून नेव्ही च्या कर्तव्यावर असलेल्या फिर्यादीच्या ताब्यातील इन्सास रायफल, दोन मॅग्झीन (४० जिवंत राऊंड) आणि एक रिकामी


2 Imposters arrested within 48 hrs !! Acting on a complaint registered at कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai, where an unidentified individual posing as a member of the Navy Q.R.T. squad had absconded with an INSAS rifle, two magazines containing 40 live rounds, and one empty magazine from a sentry


