मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profileg
मराठी युट्युबर (Travel Vlogger)

@JeevanKadamVlog

YouTube जगतातील मराठी Vlogging चे एक नवीन पर्व. Marathi Vlogger With 560K Subscribers!

ID:771397350216441856

linkhttps://www.youtube.com/JeevanKadamVlogs calendar_today01-09-2016 17:20:34

1,9K Tweets

6,9K Followers

644 Following

जीवन बचाव आंदोलन(@vijaygosavi1984) 's Twitter Profile Photo

मराठी युट्युबर (Travel Vlogger) तुझ्या सारख्या असंख्य युट्युबरनि जर असे लोकांचे मूलभूत प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले तर देशात नवी क्रांती येईल. तुझ्या निर्भीड पणाला सलाम

account_circle
मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profile Photo

खरंच, आज मला एक गोष्ट नक्की बोलाविशी वाटतेय की जसं ISRO त्यांचं काम जीव ओतून करतंय आणि सर्व भारतीयांना Proud Feel करून देतेय तशीच इतर सरकारी खाती का बरं काम करू शकत नसतील ? जी Basic गरज आहे तीच पूर्ण करणारी खाती काम करत नाहीत... काय कारण असेल ?

account_circle
पाटील(@amolspeaks7) 's Twitter Profile Photo

मराठी युट्युबर (Travel Vlogger) राजकारण्याची इच्छा शक्ती नाही.... महाराजांच्या नावाने राजकारण करायचे कळते यांना फक्त..

account_circle
Anil Shinde(@AnilShinde5678) 's Twitter Profile Photo

कल्याण जाधव पाटील मराठी युट्युबर (Travel Vlogger) पर्यटन बद्दल शासकीय, राजकीयदृष्ट्या अनास्था.
त्यामानाने छोटंस गोवा राज्य आपल्या कितीतरी पुढे आहे.

account_circle
Vaibhav Vetal Patil(@VPVSpeaks) 's Twitter Profile Photo

मराठी युट्युबर (Travel Vlogger) प्रादेशिक पातळीवरील पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधा जसे कि रस्ते,वाहतूक उपलब्ध करून देण्यात राज्य व केंद्र सरकार निव्वळ दुर्लक्ष करत आहे हे मुख्य कारण आहे.यागोष्टींकडे दूरदृष्टी ठेऊन बघितली तर कित्येक रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण होऊन शासन महसुलातहि वाढ होईल.

account_circle
मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profile Photo

आपण काही करू शकत नाही... मी मराठी मध्ये व्हिडिओ बनवतो ते महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचतात. पण, महाराष्ट्राला जागतिक पटलावर घेऊन जायचं असेल तर हे शक्य आहे फक्त महाराष्ट्र सरकार लाच...

account_circle
Swapnil(@IamSwapnil9391) 's Twitter Profile Photo

मराठी युट्युबर (Travel Vlogger) 1.Weak public transport, Most of the Foreign tourists habitual to Public transport.
2.Marketing of tourist places is important.
3.Zostels in Kokan will be game changer.
I have visited multiple foreign countries , खूप जागी अक्षरशः हसू येतं की हे तर आपल्याकडे पण आहे

account_circle
Yuvraj Patil(@Yuvi_Patil77) 's Twitter Profile Photo

मराठी युट्युबर (Travel Vlogger) जर मनात आणल तर महाराष्ट्रातील नेते मंडळीनी जगात महाराष्ट्र पर्यटन मध्ये 1 नो होऊ शकतो मात्र त्यासाठी निस्वार्थ त्यांची इच्छा शक्ती हवी 🚩

account_circle
मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profile Photo

हेच दुर्दैव आहे ! मी मागचे 8 वर्ष झाले हे महाराष्ट्र सौंदर्य दाखवायचा प्रयत्न करतोय... पण हा लोकांचा मनोरंजनाचा विषय ना जीवनावश्यक प्रश्नांचा विषय त्यामुळे याकडे खूप कमी लोक लक्ष देतात व त्या दृष्टीकोनातून बघतात....

account_circle
Spreading Happiness(@SHappiness777) 's Twitter Profile Photo

😍 लई भारी!..माहित नाही स्वर्गाबद्दल पण त्यालाही लाजवेल असे सौंदर्य असणारा,हिमालयाच्या पण खांद्याला खांदा लावायची हिंमत बाळगणारा हाच तो सह्याद्री..
सह्याद्री म्हणजे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं दान..मराठी युट्युबर (Travel Vlogger) दादा Just Awasome 👌
Maharashtra Tourism

account_circle
मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profile Photo

आपला महाराष्ट्र जर इतका सुंदर आहे तरी हे सौंदर्य आज पर्यंत विदेशी पर्यटकांपर्यंत आपण का नाही पोहोचवू शकलो ? का विदेशी पर्यटक आपल्या सह्याद्रीत दिसत नाहीत ? आपण नक्की कुठे कमी पडतोय ? निधी नाहीये का आपल्याकडे ? नक्की काय कारण असावे ?

account_circle
मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profile Photo

सह्याद्री,
निसर्ग संपन्न सह्याद्री. राकट, कणखर सह्याद्री...जितका देखणा, तितकाच रौद्र सह्याद्री आणि याच सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर म्हणजे 'कळसूबाई'🚩

account_circle
MJ म्हणे....(@MJ__Speaks) 's Twitter Profile Photo

𝕏- ZUKYA PATIL 📯 मराठी युट्युबर (Travel Vlogger) पर्यटन या विषयावरील YT वरील मराठीमधील इतर छचोर यूट्यूबर् च्या काळात हा भाऊ एकटाच आहे, जो अजून पण दर्जेदार आणि माहितीपूर्ण कंटेंट ला महत्त्व देत आहे, आणि कायम Involve होण्याचा प्रयत्न करत राहतो.
थोडासा Downphase चालू आहे, पण धरून राहिलं पाहिजे. 👍

account_circle
मराठी युट्युबर (Travel Vlogger)(@JeevanKadamVlog) 's Twitter Profile Photo

मी आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणार नाही.
सध्या जल्लोषाची वेळ आहे🔥काही अंशी लढाई मध्ये यश आलेलं आहे परंतु लढाई अजुन संपलेली नाही. जो पर्यंत सर्व गरजू मराठ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत नाही तो पर्यंत सध्यातरी याचा आनंद राखून ठेवतोय🙏 बाकी जरांगे दादा चे योगदान अमूल्यच❤️जय शिवराय🚩

मी आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणार नाही. सध्या जल्लोषाची वेळ आहे🔥काही अंशी लढाई मध्ये यश आलेलं आहे परंतु लढाई अजुन संपलेली नाही. जो पर्यंत सर्व गरजू मराठ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत नाही तो पर्यंत सध्यातरी याचा आनंद राखून ठेवतोय🙏 बाकी जरांगे दादा चे योगदान अमूल्यच❤️जय शिवराय🚩
account_circle
विशाल/ вишал(@VishalShinde_) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय छपरी youtubers ना follow करण्यापेक्षा आमच्या मराठी माणसा सोबत आम्ही कायम राहू.
दादा तुझ्यासारखे सामाजिक विषय मांडणाऱ्या youtuber सोबत आम्ही कायम राहू 😊👍

परप्रांतीय छपरी youtubers ना follow करण्यापेक्षा आमच्या मराठी माणसा सोबत आम्ही कायम राहू. दादा तुझ्यासारखे सामाजिक विषय मांडणाऱ्या youtuber सोबत आम्ही कायम राहू 😊👍 #एक_मराठा_कोटी_मराठा
account_circle