एम आयचा हॅरी (@vishalshinde_) 's Twitter Profile
एम आयचा हॅरी

@vishalshinde_

फैन ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस | वाचक | भगतसिंग आणि गांधीवादी | एकांती | आळशी | इतिहास प्रेमी | सत्तेचा कायमस्वरूपी विरोधक | AB+| @ManUtd @NUFC |

ID: 479231197

calendar_today31-01-2012 04:46:51

17,17K Tweet

2,2K Followers

332 Following

एम आयचा हॅरी (@vishalshinde_) 's Twitter Profile Photo

"क्रांती हा केवळ विचार नाही, ती एक जबाबदारी आहे."आदर्श, बंडखोर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा महान योद्धा चे यांची जाज्वल्य स्मृती आणि प्रेरणा आजही अनेकांच्या हृदयात जिवंत आहे. चे ग्वेहरा यांच्या 97व्या जयंतीनिमित्त लाल सलाम. 🔥 Hasta la victoria siempre! 🔥

"क्रांती हा केवळ विचार नाही, ती एक जबाबदारी आहे."आदर्श, बंडखोर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा महान योद्धा चे यांची जाज्वल्य स्मृती आणि प्रेरणा आजही अनेकांच्या हृदयात जिवंत आहे.

चे ग्वेहरा यांच्या 97व्या जयंतीनिमित्त लाल सलाम.

🔥 Hasta la victoria siempre! 🔥
एम आयचा हॅरी (@vishalshinde_) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी यांना १५६व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असून तुम्ही अजूनही ठाम आचार विचारान े आमच्यात वावरत आहात. स्वातंत्र्यासाठी झालेल्या तुमच्या अहिंसक आंदोलनामुळ े हा देश एक राष्ट्र म्हणून उदयास आला. #GandhiJayanti

महात्मा गांधी यांना १५६व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असून तुम्ही अजूनही ठाम आचार विचारान े आमच्यात वावरत आहात. स्वातंत्र्यासाठी झालेल्या तुमच्या अहिंसक आंदोलनामुळ े हा देश एक राष्ट्र म्हणून उदयास आला.

#GandhiJayanti