District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile
District Information Office, Jalna

@infojalna

Official Twitter Account of District Information Office, Directorate General Of Information &Public Relations Government of Maharashtra, Jalna

ID: 747697358822060032

linkhttp://dgipr.maharashtra.gov.in calendar_today28-06-2016 07:45:16

7,7K Tweet

8,8K Followers

66 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

भारत क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून, नेहमीप्रमाणे मुंबई क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज! दि.१ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ चे (#WAVES) आयोजन #CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia

भारत क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून, नेहमीप्रमाणे मुंबई क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज!
दि.१ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ चे (#WAVES) आयोजन
#CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia
Ministry of Information and Broadcasting (@mib_india) 's Twitter Profile Photo

Sab keh rahe hain kuch bada hone wala hai. But what’s all the buzz about? 🤔 India’s BIGGEST creative drop is here! 🎉 Say hello to #WAVES2025 — where Content, Culture, Creation, and Collaboration converge in the most spectacular way. The countdown is ON! ⏳ Register at:

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दि. २२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण मंत्री Pankaja Gopinath Munde यांनी केले आहे. #WorldEarthDay

District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile Photo

‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’द्वारे (#WAVES) दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रिएटिव्ह इकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म मिळणार असून मुंबईत होणाऱ्या परिषदेत जगभरातील १०० पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. #CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit

District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile Photo

नवकल्पना आणि नव्या भागीदारीसाठी तयार राहा! अधिक माहितीसाठी भेट द्या : wavesindia.org #CreateInIndiaChallenge #WAVES #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia

वेव्हजमध्ये सहभागी हाेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना अर्ज करण्याची आणि नोंदणी करण्याची २३ एप्रिल पर्यंत संधी. नोंदणी लिंक : app.wavesindia.org/register/media. #CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia

वेव्हजमध्ये सहभागी हाेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना अर्ज करण्याची आणि नोंदणी करण्याची २३ एप्रिल पर्यंत संधी.      नोंदणी लिंक : app.wavesindia.org/register/media.    #CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचा सन २०२३-२४ व सन २०२४-२५ चा पारितोषिक प्रदान समारंभ #LIVE x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

‘वेव्हज्’साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी २१ ते २३ एप्रिलपर्यंत पुन्हा खुली झाली आहे. माध्यम प्रतिनिधींना अर्ज सादर करण्याची आणि नोंदणी करण्याची शेवटची संधी! रजिस्ट्रेशन लिंक : app.wavesindia.org/register/media #CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia

‘वेव्हज्’साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी २१ ते २३ एप्रिलपर्यंत पुन्हा खुली झाली आहे.

माध्यम प्रतिनिधींना अर्ज सादर करण्याची आणि नोंदणी करण्याची शेवटची संधी!

रजिस्ट्रेशन लिंक : app.wavesindia.org/register/media

#CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia
District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile Photo

पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.2 मे 2025 पर्यंत #शस्त्रबंदी व #जमावबंदी

District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile Photo

उन्हाळी हंगामातील उष्मालाटेमुळे उदभवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशु- प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी

District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile Photo

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#जागतिक_वसुंधरा_दिन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग २२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' हे विशेष अभियान राबवित आहे. 'रिड्यूस-रियूज-रिसायकल' या त्रिसूत्रीचा अंगीकार करून, या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केले आहे.

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत - माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक Brijesh Singh

कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत - माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक <a href="/Brijeshbsingh/">Brijesh Singh</a>
District Information Office, Parbhani (@infoparbhani) 's Twitter Profile Photo

कृत्रिम बुद्धिमत्ता (#AI) हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅट जीपीटी (Chat GPT) आदींसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे, असे प्रतिपादन MAHARASHTRA DGIPR चे प्रधान सचिव तथा महासंचालक Brijesh Singh यांनी केले. Info Director, Chhatrapati Sambhajinagar

कृत्रिम बुद्धिमत्ता (#AI) हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅट जीपीटी (Chat GPT) आदींसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे, असे प्रतिपादन <a href="/MahaDGIPR/">MAHARASHTRA DGIPR</a> चे प्रधान सचिव तथा महासंचालक <a href="/Brijeshbsingh/">Brijesh Singh</a> यांनी केले.
<a href="/InfoMarathwada/">Info Director, Chhatrapati Sambhajinagar</a>
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

चला एकत्र येऊन, समृद्ध वसुंधरेचे रक्षण करुया! संकल्प #वसुंधरा रक्षणाचा, निश्चय समृद्ध पर्यावरणाचा.. जागतिक वसुंधरा दिन २०२५! #जागतिकवसुंधरादिन #माझीवसुंधरा #EarthDay2025

चला एकत्र येऊन, समृद्ध वसुंधरेचे रक्षण करुया!
संकल्प #वसुंधरा रक्षणाचा, निश्चय समृद्ध पर्यावरणाचा..
जागतिक वसुंधरा दिन २०२५!
#जागतिकवसुंधरादिन
#माझीवसुंधरा
#EarthDay2025
Info Director, Chhatrapati Sambhajinagar (@infomarathwada) 's Twitter Profile Photo

"संवाद मराठवाड्याशी" उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवाद. २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन. संबंधित नागरिकांसाठी वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक लिंक व क्युआर कोडही प्रसिध्द करण्यात येत आहे

"संवाद मराठवाड्याशी" उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवाद. २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन. संबंधित नागरिकांसाठी वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक लिंक व क्युआर कोडही प्रसिध्द करण्यात येत आहे
District Information Office, Jalna (@infojalna) 's Twitter Profile Photo

#WAVES2025 साठी आता उरले फक्त ०९ दिवस! माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील भारताची प्रतिभा सर्वांचे लक्ष वेधून घेणार! अधिक माहितीसाठी भेट द्या : wavesindia.org #CreateInIndiaChallenge #WAVES #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia

#WAVES2025 साठी आता उरले फक्त ०९ दिवस! माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील भारताची प्रतिभा सर्वांचे लक्ष वेधून घेणार!  अधिक माहितीसाठी भेट द्या : wavesindia.org
#CreateInIndiaChallenge #WAVES #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia