Harshad Chambawane (हर्षद चंबावणे)
@harshchambawane
🚂🇮🇳Indian Railfan by❤️ Working with Maersk shipping line⛵️🚢 Adventure trek's lover🏔️ ⛱️🤽Loves riding car n bike🛵🚗 Singing is my passion🎧🎤
ID: 4829516229
20-01-2016 13:05:37
2,2K Tweet
355 Takipçi
361 Takip Edilen
These local trains failed to show live status on the #Yatri application for the past several days. Kindly check and resolve the issue DRM Mumbai CR
Pls replace this half bag stand with full size in all Central Railway coaches so more 3-4 bags can be easily accommodated. Coach no 5412B DRM Mumbai CR Rajendra B. Aklekar
बदलापूर स्थानकावर मुंबई दिशेच्या ब्रिज वरती असलेले इंडिकेटर नेहमी बंद असतात, आता ट्रेन आली तरी बंद आहे DRM Mumbai CR
बदलापूर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन एक्सलेटर कडे जाण्याचा रस्ता ... ही बाईक पार्क करण्याची जागा आहे का? नेहमीच हा त्रास होतोय. DRM Mumbai CR
Csmt वरून येणारी बदलापूर साठी पुला जवळ पोल नंबर 64. 67 दरम्यान एक आडवा बोर्ड लावलेला आहे तरी तो डब्याच्या अगदी जवळ आहे, दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशी साठी धोकादायक आहे. DRM Mumbai CR
15 car dombivali fast 2193B announcements in very loud noise going on for even slow line stations DRM Mumbai CR
12138 या एक्सप्रेस ला rush hours मध्ये मुंबई मध्ये का प्रवेश दिला जातोय? खूप लोकल या मुळे उशीरा धावत आहेत DRM Mumbai CR
कृपया कोच नंबर #6016A मध्ये दरवाजा आणि सीट च्या मध्ये असलेले हॅण्डल ची उंची वाढवावी जेणेकरून बॅग हूक ला अडकवल्यानंतर खाली बसलेल्या प्रवाशांना त्रास होणार नाही. बाकी लोकल्स च्या डब्ब्यात ही डिझाइन चुकी नाही DRM Mumbai CR Mumbai Railway Users
See how many long distance trains are approaching kalyan in morning peak time. How will local trains run on time like this? Can't we just keep 3 hours spares in peak hrs at least for locals DRM Mumbai CR Mumbai Railway Users Rajendra B. Aklekar
रेल मदत अँप वर तक्रार करण्यासाठी इंग्रजी किंवा हिंदीची जबरदस्ती कशासाठी? आता महाराष्ट्रातील तक्रारी करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी हिंदी किंवा इंग्रजी भाषा शिकावी का? #मराठी भाषेचा एवढा तिरस्कार कशासाठी? DRM - Mumbai Central, WR DRM Mumbai CR Central Railway मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti