Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile
Bhide Guruji Sangli

@gurujisangli

अधिकृत अकाउंट®

YOUTUBE CHANNEL LINK⤵️⤵️
openinapp.co/bhide-guruji-s…

ID: 1469154998068015109

calendar_today10-12-2021 04:00:43

680 Tweet

3,3K Followers

0 Following

Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

मावळ व कर्जत तालुक्यातील मोहीम मार्गातील गावांचे विशेष आभार..🙏🚩

मावळ व कर्जत तालुक्यातील मोहीम मार्गातील गावांचे विशेष आभार..🙏🚩
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

अहो भाग्यच थोर म्हणावं आपल गुरुजींना साक्षात जवळून पाहिलं.. अनं चरणांवर हा देह ठेवला जणू सोन झालं जिवाचं..!! . . #sambhaji #shivajimaharaj #bhideguruji #bhidegurujisangli #sᴀɴɢʟɪ

Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

आपल्या संपूर्ण आयुष्याचा काळ छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करणारे आणि 'शिवतपस्वी' या शब्दाचे खरे मूर्तीमंत रूप म्हणजे आदरणीय श्री भिडे गुरुजी !! ज्यांच्या वाणीतून, विचारातून, कृतीतून आज शिवसूर्यप्रकाश घराघरात पोहोचला, अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास दंडवत प्रणाम !

!! श्रीसंभाजीसुर्यहृदय !! #फाल्गुन_शुद्ध_प्रतिपदा मृत्यूस हि न डरले मनीं धर्मवीर । फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर ।। दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरांत धरूंया शिवसिंहछावा ।।१।। #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी #धर्मवीर_बलिदानमास⛳ #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान

Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

धर्मवीर बलिदान मास सांगली..🙏 . . #sambhajimaharaj #chhava #explorepage✨ #maharastra #sangli

Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

जेव्हा कधी वाटलं ना की आयुष्यात खूप दुःख आहे फक्त एकदा छत्रपती श्री संभाजी महाराजांना आठवा.. सार दुःख हारून जाईल...!! . . . #sambhajimaharaj #chhava #maharastra #viralvideos #explorepage✨

Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

फाल्गुन अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या⛳ कशासाठी आणि मरावें कसें मी? । विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी ।। लढूं पांग फेडवया धर्मभूचे । आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे ।। धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या "बलिदान दिन" निमित्त त्रिवार वंदन..!

फाल्गुन अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या⛳

कशासाठी आणि मरावें कसें मी? ।
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी ।।
लढूं पांग फेडवया धर्मभूचे ।
आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे ।।
धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या "बलिदान दिन" निमित्त त्रिवार वंदन..!
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

#धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी यांच्या बलिदान दिना निमित्त त्रिवार वंदन #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी🙏⛳ #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩

Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा. हिंदूंचे १४वे ज्योतिर्लिंग धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज श्रीवढू-बुद्रुक चैत्र शुक्ल प्रतिपदा, शालिवाहन शके १९४८ प्रारंभ ज्या हिंदू धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान दिले, त्या "हिंदू नूतन वर्ष गुढीपाडवा" निमित्त सर्व हिंदूंना मनःपूर्वक शुभेच्छा...!

गुढीपाडवा.
हिंदूंचे १४वे ज्योतिर्लिंग धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज श्रीवढू-बुद्रुक
चैत्र शुक्ल प्रतिपदा, शालिवाहन शके १९४८ प्रारंभ
ज्या हिंदू धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान दिले, त्या "हिंदू नूतन वर्ष गुढीपाडवा" निमित्त सर्व हिंदूंना मनःपूर्वक शुभेच्छा...!
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

आजच्या दिवशी कर्दळी वनात श्रीस्वामी समर्थ महाराज वारुळातून प्रकट झाले. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे ।। मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। #श्रीस्वामी_समर्थ_महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त त्रिवार वंदन...!

आजच्या दिवशी कर्दळी वनात श्रीस्वामी समर्थ महाराज वारुळातून प्रकट झाले.
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे ।।
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
#श्रीस्वामी_समर्थ_महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त त्रिवार वंदन...!
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

#भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक निमित्त त्रिवार वंदन #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी🙏⛳ #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩

#भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक निमित्त त्रिवार वंदन 
#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी🙏⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

आदरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजींनी सुरू केलेल्या "वारकरी-धारकरी संगम" अर्थात भक्तीगंगा-शक्तीगंगा संगमाची किती आवश्यकता आहे, याचे उत्तर आज ठळकपणे मिळाले ! खरंच भिडे गुरुजींकडे खूप मोठी दूरदृष्टी आहे. #वारकरी_धारकरी #भक्तीगंगा_शक्तीगंगा_संगम

आदरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजींनी सुरू केलेल्या "वारकरी-धारकरी संगम" अर्थात भक्तीगंगा-शक्तीगंगा संगमाची किती आवश्यकता आहे, याचे उत्तर आज ठळकपणे मिळाले !

खरंच भिडे गुरुजींकडे खूप मोठी दूरदृष्टी आहे.

#वारकरी_धारकरी
#भक्तीगंगा_शक्तीगंगा_संगम
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर जयंती निमित्त त्रिवार वंदन...! #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳ #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान 🙏

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर जयंती निमित्त त्रिवार वंदन...!

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान 🙏
Bhide Guruji Sangli (@gurujisangli) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! #छत्रपती_शिवाजी_महाराज #chatrapatishivajimaharaj🚩

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
#छत्रपती_शिवाजी_महाराज #chatrapatishivajimaharaj🚩