Gopichand Padalkar Fan
@gopichandp007
1-Oct
तुम्ही जी दिशा दाखवली..
आम्ही त्या साठीच संघर्ष केला..
या पुढे ही..आम्ही लढत राहु!!
तुम्ही फक्त..लढ म्हणा!
ID: 1112597279234355200
01-04-2019 06:07:17
1,1K Tweet
2,2K Followers
157 Following
‘#महाज्योती’ संस्थेच्या भोंगळ कारभारामुळं आणि सावळ्या गोंधळामुळं बहुजन ओबीसी,भटका गरीब विद्यार्थी भरडला जातोय. महाज्योतीच्या उपकार्यालयापासून ते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्यांपर्यंत अनेक प्रश्न सभागृहात मांडले. सत्ताधाऱ्यांसमोर प्रश्न उभे केले. Vijay Wadettiwar CMO Maharashtra
#स्वप्नील_लोणकरने आत्महत्या केली तरी या सरकारचं वेळकाढू धोरण आणि खोटी अश्वासनांची मालिका संपेना. #MPSC परिक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो उमेदवारांना साधं नियुक्तीपत्र नाहीयेत. Ajit Pawar यांनी #MPSC बाबत आपला शब्द पाळला नाही. Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र
मोदी @९ जनसंपर्क अभियान अंतर्गत जिंतूर विधानसभा मतदारसंघातील वाई येथे आ.Meghna Sakore Bordikar आयोजित 'टिफीन बैठक'निमित्त सर्वांसोबत भोजन केले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मॉंसाहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.