Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार )

@ganeshkbhegade

प्रदेशाध्यक्ष - भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा, महाराष्ट्र

मा. जिल्हाध्यक्ष - भाजपा, पुणे ग्रामीण

मा. विरोधी पक्षनेता - तळेगाव दाभाडे नगरपरिषद, पुणे

ID: 1211294400053010432

calendar_today29-12-2019 14:35:06

850 Tweet

987 Followers

331 Following

Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक, आ. रवींद्रदादा चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐💐🎂 भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan BJP किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक, आ. रवींद्रदादा चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐💐🎂
भाजपा महाराष्ट्र
Ravindra Chavan
BJP किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🌸🙏 शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸 आज शुभारंभ होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा. आजच्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आपण सर्वांना माता दुर्गेचे आशीर्वाद लाभो, अशी प्रार्थना. आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच देवीसमोर प्रार्थना! #नवरात्रोत्सव

🌸🙏 शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
आज शुभारंभ होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा. आजच्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आपण सर्वांना माता दुर्गेचे आशीर्वाद लाभो, अशी प्रार्थना.
आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच देवीसमोर प्रार्थना!
#नवरात्रोत्सव
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🙏 पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 राष्ट्रनिष्ठा, एकात्म मानववादाचा विचार आणि अखंड भारताचे स्वप्न दाखवणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🇮🇳 #दीनदयाळउपाध्याय #एकात्ममानववाद #प्रेरणा

🙏 पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
राष्ट्रनिष्ठा, एकात्म मानववादाचा विचार आणि अखंड भारताचे स्वप्न दाखवणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🇮🇳
#दीनदयाळउपाध्याय #एकात्ममानववाद #प्रेरणा
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🙏🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिन 🚩🙏 डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. “संघटनेतून शक्ती, शक्तीतून राष्ट्रनिर्माण” हा आदर्श ठेवून संघ आजही अखंड भारताच्या सेवेत कार्यरत आहे 🚩 वंदे मातरम् 🚩 🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳

🙏🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिन 🚩🙏
डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
“संघटनेतून शक्ती, शक्तीतून राष्ट्रनिर्माण” हा आदर्श ठेवून संघ आजही अखंड भारताच्या सेवेत कार्यरत आहे
🚩 वंदे मातरम् 🚩
🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🌸🙏 जयंती विशेष 🙏🌸 हिंदूंच्या अस्मितेसाठी आणि सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी आयुष्य वाहून घेतलेले परम पूज्य अशोकजी सिंघल यांची आज जयंती. रामजन्मभूमी आंदोलनासाठी तसेच हिंदू धर्माच्या गौरवासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏

🌸🙏 जयंती विशेष 🙏🌸
हिंदूंच्या अस्मितेसाठी आणि सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी आयुष्य वाहून घेतलेले परम पूज्य अशोकजी सिंघल यांची आज जयंती.
रामजन्मभूमी आंदोलनासाठी तसेच हिंदू धर्माच्या गौरवासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

भाजपचे राष्ट्रीय सचिव मा. सुनील देवधरजी यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा 🎂 त्यांचे राष्ट्रनिष्ठ कार्य, संघटनकौशल्य आणि समाजकार्याची निष्ठा हे आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 🙏🇮🇳 #HappyBirthday #लीडरशिप sunildeodhar

भाजपचे राष्ट्रीय सचिव मा. सुनील देवधरजी यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा 🎂
त्यांचे राष्ट्रनिष्ठ कार्य, संघटनकौशल्य आणि समाजकार्याची निष्ठा हे आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 🙏🇮🇳
#HappyBirthday #लीडरशिप
sunildeodhar
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस व प्रदेशाध्यक्ष भाजपा श्री रवीदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा किसान मोर्चाच्या वतीने धाराशिव, भूम-परंडा व माढा या तालुक्यांना जनावरांसाठी तीन ट्रक सुका चारा पाठवण्यात आला. Devendra Fadnavis ravindra chavan

Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🎉🙏 हार्दिक शुभेच्छा 🙏🎉 शेतकरी, कामगार, सामान्य जनतेचा विश्वास संपादन करून नेहमीच त्यांचा हक्कासाठी लढणारे, जनतेच्या मनातले आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! 🌹✨ #HappyBirthday #GopichandPadalkar #Leadership #पब्लिकसेरवंत @gopichandpadalkar

🎉🙏 हार्दिक शुभेच्छा 🙏🎉

शेतकरी, कामगार, सामान्य जनतेचा विश्वास संपादन करून नेहमीच त्यांचा हक्कासाठी लढणारे, जनतेच्या मनातले आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! 🌹✨

#HappyBirthday #GopichandPadalkar #Leadership #पब्लिकसेरवंत
@gopichandpadalkar
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🌸🙏 विजयादशमी/दसरा शुभेच्छा 🙏🌸 सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर, आणि प्रकाशाचा अंधारावर झालेला विजय हा दसरा आपल्याला नेहमी प्रेरणा देतो. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🚩 #दसरा #विजयादशमी #सत्याचाविजय #शुभेच्छा

🌸🙏 विजयादशमी/दसरा शुभेच्छा 🙏🌸
सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर, आणि प्रकाशाचा अंधारावर झालेला विजय हा दसरा आपल्याला नेहमी प्रेरणा देतो.
आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🚩
#दसरा #विजयादशमी #सत्याचाविजय #शुभेच्छा
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🎉🙏 महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त हार्दिक अभिवादन!🙏 राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अहिंसा, सत्य व स्वराज्याचा संदेश दिला, तर जय जवान, जय किसानचा नारा देऊन देशभक्ती व कर्तव्यनिष्ठा जागवणारे लालबहादूर शास्त्रीजी यांनी भारताला नवी दिशा दिली.

🎉🙏 महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त हार्दिक अभिवादन!🙏
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अहिंसा, सत्य व स्वराज्याचा संदेश दिला, तर जय जवान, जय किसानचा नारा देऊन देशभक्ती व कर्तव्यनिष्ठा जागवणारे लालबहादूर शास्त्रीजी यांनी भारताला नवी दिशा दिली.
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🙏🌸 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष शुभेच्छा 🌸🙏 आज २ ऑक्टोबर १९२५ रोजी विजयादशमीच्या पावन दिवशी डॉ. हेडगेवारांनी सुरु केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तिथीने शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. 🇮🇳 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 #संघशताब्दी

🙏🌸 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष शुभेच्छा 🌸🙏
आज २ ऑक्टोबर १९२५ रोजी विजयादशमीच्या पावन दिवशी डॉ. हेडगेवारांनी सुरु केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तिथीने शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
🇮🇳 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#संघशताब्दी
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

आज भारतीय वायुसेना स्थापना दिनानिमित्त आपल्या निळ्या आकाशाचे खरे रखवालदार — धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या भारतीय वायुसेनेच्या सर्व वीरांना सशस्त्र सलाम! ✈️💙 त्यांच्या बलिदानामुळेच आपल्या आकाशात स्वातंत्र्याचा झेंडा उंच आहे. जय हिंद! 🇮🇳 #भारतीय_वायुसेना_स्थापना_दिन

आज भारतीय वायुसेना स्थापना दिनानिमित्त
आपल्या निळ्या आकाशाचे खरे रखवालदार —
धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या
भारतीय वायुसेनेच्या सर्व वीरांना सशस्त्र सलाम! ✈️💙
त्यांच्या बलिदानामुळेच आपल्या आकाशात स्वातंत्र्याचा झेंडा उंच आहे.
जय हिंद! 🇮🇳
#भारतीय_वायुसेना_स्थापना_दिन
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड विचार मांडणारे, कट्टर मराठा आणि तितकेच तिखट हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांचे कडवट समर्थक, माझे मित्र श्री जयसिंग मोहन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐💐 @JaysingMohan

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड विचार मांडणारे, कट्टर मराठा आणि तितकेच तिखट हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांचे कडवट समर्थक, माझे मित्र श्री जयसिंग मोहन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐💐
@JaysingMohan
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

राजकारणात अनेक नेते येतात… जातात… पण जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारा नेता तोच — ज्याचं आयुष्य पारदर्शकतेचं उदाहरण असतं! मुंबईत घर नसलेला,पण महाराष्ट्राच्या हृदयात कायमचं स्थान असलेला नेता — मा. देवेंद्रजी फडणवीस! ❤️ भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis

Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

भाजपचे नेते व महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री प्रवीणभाऊ दरेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐💐🎂🎂 भाजपा महाराष्ट्र PRAVIN DAREKAR

भाजपचे नेते व महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  श्री प्रवीणभाऊ दरेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐💐🎂🎂
भाजपा महाराष्ट्र
PRAVIN DAREKAR
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🙏 दीपावलीच्या पवित्र दिवशी लक्ष्मीपूजनाच्या मंगलप्रसंगी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे दिवे सदैव प्रज्वलित राहोत. देश, राज्य आणि आपल्या समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत प्रकाश पसरवू या. ✨ लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन

🙏 दीपावलीच्या पवित्र दिवशी लक्ष्मीपूजनाच्या मंगलप्रसंगी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे दिवे सदैव प्रज्वलित राहोत.
देश, राज्य आणि आपल्या समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत प्रकाश पसरवू या.
✨ लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#लक्ष्मीपूजन
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🌟 देशाचे गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 जनसेवा, राष्ट्रहित आणि दृढ नेतृत्व यांचा संगम म्हणजे अमितभाई यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #AmitShah #HappyBirthdayAmitShah #HomeMinister #StrongLeadership

🌟 देशाचे गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जनसेवा, राष्ट्रहित आणि दृढ नेतृत्व यांचा संगम म्हणजे अमितभाई यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#AmitShah #HappyBirthdayAmitShah #HomeMinister #StrongLeadership
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

🌼✨ बलिप्रतिपदा / दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼 आजचा दिवस राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्या भक्तिभावाचा, प्रेमाचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. 🪔 आपणा सर्वांना बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔 #बलिप्रतिपदा #दीपावलीपाडवा #HappyDiwaliPadwa

🌼✨ बलिप्रतिपदा / दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼
आजचा दिवस राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्या भक्तिभावाचा, प्रेमाचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे.
🪔 आपणा सर्वांना बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔
#बलिप्रतिपदा #दीपावलीपाडवा #HappyDiwaliPadwa
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे अनोखे नातं साजरं करण्याचा दिवस — भाऊबीज! या पवित्र नात्याचा सन्मान करत, सर्व भगिनींना आणि भावांना हार्दिक शुभेच्छा 💫 भाऊबीजच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने नातं सदैव दृढ राहो 💖 #भाऊबीज #भाऊबीज_शुभेच्छा #नात्यांचा_उत्सव

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे अनोखे नातं साजरं करण्याचा दिवस — भाऊबीज!
या पवित्र नात्याचा सन्मान करत,
सर्व भगिनींना आणि भावांना हार्दिक शुभेच्छा 💫
भाऊबीजच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने नातं सदैव दृढ राहो 💖
#भाऊबीज #भाऊबीज_शुभेच्छा #नात्यांचा_उत्सव
Ganesh Kisanrao Bhegade ( मोदी का परिवार ) (@ganeshkbhegade) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, प्रगल्भ राजकारणी व प्रभावी नेतृत्व असलेले राज्यसभेचे खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐 भाजपा महाराष्ट्र Ashok Chavan

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, प्रगल्भ राजकारणी व प्रभावी नेतृत्व असलेले राज्यसभेचे खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐
भाजपा महाराष्ट्र
Ashok Chavan