
Gajanan Dhanorkar
@gajanand1959
Jay Shri Ram 🙏🚩🚩🚩🚩🙏
#SaveOBCReservation
ID: 1659973857841758210
20-05-2023 17:26:59
3,3K Tweet
1,1K Takipçi
1,1K Takip Edilen




आजच्या ‘मन की बात’मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पुण्यातील श्री रमेश खरमाळे यांच्या पर्यावरण प्रेमाचा उल्लेख केला, आपल्या निसर्गप्रेम आणि अथक परिश्रमातून पुण्यातील जुन्नरच्या टेकड्यांवर त्यांनी पुन्हा हिरवळ फुलवली आहे. रमेश खरमाळे यांचे अभिनंदन! भाजपा महाराष्ट्र

"..छोटी छोटी आदते जब सामूहिक संकल्प बन जाती है तो बडा बदलावं तय हो जाता है !!" -आदरणीय पंतप्रधान Narendra Modi -जी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम पाटोदा या कार्बन न्यूट्रल गावाचा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी "मन की बात" मधून केला. या गावात कचरा गोळा

दादांचा वादा... लाडक्या बहिणींसाठी ३६००/- कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे : उपमुख्यमंत्री मा.अजितदादा Ajit Pawar

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..! राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन 2025' चा प्रारंभ. Devendra Fadnavis #Maharashtra #Mumbai #MonsoonSession2025


सभागृहात दादांची तुफान फटकेबाजी.. स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आमच्या माथी का मारताय असं म्हणतं दादांनी भास्कर जाधवांना धुतलं. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) #Ajitparv #AjitPawarForMaharashtra



छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत! ॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥ ॥ जय भवानी जय शिवाजी ॥ ॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥ #TeamDevendra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र


महाविकास आघाडीने शिक्षण असो की शिक्षक दोघांचा बाजार मांडला, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांसोबत न्याय केला. Devendra Fadnavis Gopichand Padalkar #DevendraFadnavis4Maha #TeamDevendra #teacherlife

भाजपा महाराष्ट्र महासचिव,आमदार विक्रांत जी पाटील आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! Vikrant Balasaheb Patil





एकाच Agency ला 3 पक्षांची कामं दिली की खुप घोळ होतो. ऐनवेळेवर नेमकी कुणाची लाल करायची ह्याचा ताळमेळ लागत नाही. शिवसेना- तावडे-फडणवीसांना एकाच वेळी क्रेडिट देताय 😂 कोट्यावधी रुपये खर्च करून तुमचीच PR Team तुमाला क्रेडिट देत नाही याहून मोठं दुःख काय Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
